Rupesh Kate retweetledi
Rupesh Kate
426 posts

Rupesh Kate
@rup_kt
visualiser/photography/traveller
Mumbai Katılım Mayıs 2010
71 Takip Edilen55 Takipçiler

@onsurity I am writing to express my disappointment regarding my recent booking (Order ID: OSHB-A2933253).
I had scheduled a consultation at 7:58 PM, and it is now 10:32 PM. I have not received any call from the doctor.
English
Rupesh Kate retweetledi
Rupesh Kate retweetledi

13 नवंबर 2014 को Reid Hoffman को Epstein ने एक मेल भेजा, जिसमें वो 'डिजिटल इंडिया' की जानकारी दे रहा था। जबकि 'डिजिटल इंडिया' जुलाई, 2015 में शुरू हुआ था।
इसका मतलब है कि हरदीप पुरी ने भारत के नागरिकों से पहले ही Epstein को 'डिजिटल इंडिया' की जानकारी दे दी थी।
हम सोच रहे थे- इस देश की सरकार को एक 'माई का लाल' चला रहा था, जबकि सच्चाई यह है कि अमेरिका में बैठा 'एक दलाल' चला रहा था।
हरदीप पुरी कह रहे हैं- मैं तो Epstein को 'डिजिटल इंडिया' की जानकारी दे रहा था। अब सवाल है कि हरदीप पुरी को यह जानकारी कहां से मिली, वो तो सरकार का हिस्सा नहीं थे।
नरेंद्र मोदी बताएं-
⦁ आप हरदीप पुरी के माध्यम से देश की जानकारी किसे और क्यों दिलवा रहे थे?
⦁ आखिर मोदी जी, हरदीप पुरी और Epstein का क्या रिश्ता है?
: AICC मीडिया और पब्लिसिटी विभाग के चेयरमैन @Pawankhera जी
📍 दिल्ली
हिन्दी
Rupesh Kate retweetledi

सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.
बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
आपला नम्र
राज ठाकरे
MR
Rupesh Kate retweetledi
Rupesh Kate retweetledi
Rupesh Kate retweetledi
Rupesh Kate retweetledi

तुम्ही आमच्या किचन मध्ये शिराल तर आम्ही तुमच्या घरात शिरणार,
ही मुंबईची लढाई आहे.
@rajuparulekar सर
@_prashantkadam
MR
Rupesh Kate retweetledi
Rupesh Kate retweetledi

एप्रिल 2025 च्या सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणा नुसार बिनविरोध निवडणुका रद्दच कराव्या लागतील ही पहा ती कायदेशीर बाजू. @ShivSenaUBT_ @mnsadhikrut @avinash_mns @MeGajananKale @SandeepDadarMNS @ThakareShalini @rautsanjay61
MR
Rupesh Kate retweetledi

उत्कृष्ट मांडणी हर्षदा !
मी तुला ओळखत नाही, पण आपले विचार तंतोतंत जुळतात.
youtu.be/fmq4JivQwsQ

YouTube
MR
Rupesh Kate retweetledi
Rupesh Kate retweetledi
Rupesh Kate retweetledi
Rupesh Kate retweetledi

मला ठोकले तरी चालेल....मात्र मी #मराठी साठी आंदोलन करणार. 🤜🤜🤜
आपल्या मराठी भाषेचे अस्तित्व वाचविण्यासाठी राजकीय पक्षांनी आवाज दिला तर ह्या आंदोलनात सामान्य माणूस देखील रस्त्यावर उतरायला तयार आहे. राजसाहेब @RajThackeray तुम्ही आवाज द्या, सामान्य माणूस सोबत आहे.
MR













