Sameer Vidwans । समीर विद्वांस

7.5K posts

Sameer Vidwans । समीर विद्वांस banner
Sameer Vidwans । समीर विद्वांस

Sameer Vidwans । समीर विद्वांस

@sameervidwans

Theatre | Film. Writer|Director. Indian. Marathi. Liberal. Secular. Human being. Ambivert

pune/mumbai Katılım Ocak 2010
791 Takip Edilen13.6K Takipçiler
Sameer Vidwans । समीर विद्वांस retweetledi
Ramesh Srivats
Ramesh Srivats@rameshsrivats·
Gas up by Rs. 2. Diesel up by Rs. 3. Petrol up by Rs. 3. Good G.D.P. growth.
English
25
78
737
19.3K
Sameer Vidwans । समीर विद्वांस
डॉ. आनंद नाडकर्णी गेले! महत्वाचा माणूस गेला! मी भल्या भल्या उच्चशिक्षीत, विचारी लोकांनासुद्धा मानसिक आरोग्याबद्दल मनात टॅबू बाळगताना पाहीलय! अशा समाजात मानसिक आरोग्यासाठी आयुष्य खर्ची घालणारा, लोकांना मदत करणारा, त्यांचं आयुष्य सुसह्य करणारा मोठा माणूस गेला! 😔
Sameer Vidwans । समीर विद्वांस tweet media
MR
0
0
17
297
Sameer Vidwans । समीर विद्वांस retweetledi
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
बोललं तर आवडत नाही, झोडलं तर राग येतो अशी स्थिती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आहे. हम करे सो कायदा अशा न्यायाने सत्ताधारी वागत आहेत. यांच्या शहाणपणावर मला अनेकदा शंका येते. अधिकारी तर फक्त थुंकी झेलायला ठेवलेयत. कुण्या शहाण्याने यांना घाटात उद्घाटनाचा स्टेज बांधायला सांगितला त्याचा जोड्याने सत्कार करायला हवा. कार्यक्रम खालापूर च्या फूड मॉल ला करून तुम्हाला लाँग ड्राइव्ह करून उद्घाटन करता आलं असतं. इतक्या उन्हात लाखो गाड्यांना कोंडीत अडकवून काय मिळवलं? कित्येक गाड्या तापल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. तुमच्या नालायकपणामुळे या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांना त्रास झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाचं ही आपत्तीत रूपांतर करणाऱ्या शासनाच्या संवेदनशीलतेबाबत मला शंका आहे. * ज्या ट्रोल्स ना तुम्ही आता कामाला लावणार आहात, त्या ट्रोल्स ना ही माझं सांगणं आहे, चुकीच्या गोष्टींची सुपारी घेताना रेट दहापट वाढवून घ्या. स्वस्तात काम करू नका. #MumbaiPuneHighway #Traffic #MissingLink
Ravindra Ambekar tweet media
MR
106
415
2.1K
62.5K
Sameer Vidwans । समीर विद्वांस
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा! जिजाऊंचा… छत्रपती शिवाजी महाराजांचा.. थोर संतांचा.. शाहूमहाराज, फुले, आंबेडकरांचा.. सावित्रीमाई, सिंधूताईंचा.. शाहीर अमरशेख, हमीद दलवाई, अण्णाभाऊ साठ्यांचा.. आणि अश्या असंख्य थोर लोकांचा.. असा आपला हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. मी नशीबवान आहे अश्या थोर मातीत माझा जन्म झाला! जय महाराष्ट्र! 😊😊😊
MR
0
0
1
37
Sameer Vidwans । समीर विद्वांस
वाचा वाचा वाचा वाचा वाचा वाचा वाचा वाचा मग बोला. जर बोलण्यासारखं काही असेल तर! वाईट वाटतं, राग येतो, कीवही वाटते जेव्हा लोक सारासार विचार न करता, समजून न घेता वाट्टेल ते अर्वाच्च, गलिच्छ भाषेत बोलत राहतात! त्यात तो लोकप्रतीनिधी असेल तर घृणा वाटते! असो! पण हे पुस्तक जरूर वाचा!
Sameer Vidwans । समीर विद्वांस tweet media
MR
2
23
100
988
Sameer Vidwans । समीर विद्वांस
वाऱ्यावर पिस अलगद फिरावं आणि आसमंतात गिरक्या घेत भरून रहावं, अगदी तसाच चिरतरूण आवाज हरपला! आशाताई 🙏
Sameer Vidwans । समीर विद्वांस tweet media
MR
0
1
9
131
Sameer Vidwans । समीर विद्वांस
अनुकंपा तत्वावर नोकऱ्या मिळतात हे ठीक! पण अनुकंपा तत्वावर निवडणूक बिनविरोध व्हावी हे काही लोकशाहीत बरोबर नाही. गेलेल्या माणसाला आदरांजली वाहणे म्हणजे त्या व्यक्तीच्या तत्वावर काम करणारी दुसरी व्यक्ती निवडून देणे. मागे राहीलेल्या माणसांविषयी सहानुभूती आहेच. सहवेदनाही आहे. पण विधानसभेत प्रतिनिधित्व करायला, निवडून द्यायला जनतेसमोर इतरही योग्य पर्याय असायलाच हवेत. जनता अनुकंपा दाखवेलच! पण ते तिला ठरवू द्यायला हवं. असं वाटतं.
MR
0
32
278
10.1K