Sabitlenmiş Tweet
Sanjay Santu Waghule
8.4K posts

Sanjay Santu Waghule
@sanjay_waghule
President Maharashtra Mathadi Workers Union(Thane& Palghar) ,President BJP Thane City ( 2005-2007, 2023-2025),Ex. Standing Committee Chairman& Sr. Corporator
Sanjay Waghule BJP Karyalay Katılım Eylül 2016
145 Takip Edilen748 Takipçiler

तसेच आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक शस्त्रांचे प्रदर्शन , छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्र दर्शनातून राष्ट्रभक्ती, शौर्य आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचे अमूल्य दर्शन घडले.
#HinduHitSanvardhan #Thane #Naupada
MR

राम वाडी जीवन निवास सोसायटी येथे आयोजित श्री सत्यनारायण महापूजेस उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले व सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
#Sanjay_Waghule #SanjayWaghule4Thane


MR

यावेळी श्री. भरतभाई राजपुत, मा. आमदार श्री. हरिचंद्र भोये, श्री. बाबाजी काठोळे, श्री. सुशील ओसटकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
#PanditDeendayalUpadhyay #TrainingCampaign2026 #Palghar #BoothManagement #MannKiBaat #ITCell #BJPMaharashtra
MR

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, कुशल संघटक व प्रभावी नेतृत्व असलेले मा. नितीन नबीनजी आपणांस वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@NitinNabin

MR

यावेळी माझ्यासोबत जेष्ठ नगरसेवक भास्कर पाटील तसेच प्रशांत कलंबटे उपस्थित होते.
#GavdeviMarket #Thane
MR

ब्राह्मो समाजाचे संस्थापक, थोर समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#राजाराममोहनरॉय #समाजसुधारक #BrahmoSamaj

MR

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
#SanjayWaghule #SanjayWaghuleforthane
#EknathShinde
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
MR





























