Sayee (सई) 🌻
342 posts

Sayee (सई) 🌻
@sayee_speak
🛕 Proud Hindu 🖥️ IT engineer
मुंबई ,पुणे Katılım Mayıs 2022
81 Takip Edilen105 Takipçiler
Sabitlenmiş Tweet

ऐसा मत बोल,,,,,, परेशानी हो जाएगी😅
GIF
चुकीचा माणूस@_sufarnama
गर्मी जर अशीच वाढत राहिली तर माझ्या चेहऱ्यामध्ये आणि क्रिस गेल मध्ये फक्त बँक बॅलन्स चा फरक उरेल... 😪😂
हिन्दी

Staying online on Twitter all the time does it really bring money, or just temporary satisfaction?
#twitter
GIF
English

nature’s design department definitely went all out on this one. i stumbled upon this metallic beauty today, and I honestly can’t stop staring at those iridescence colors!
does anyone know the exact name of this stunning bug?
drop your guesses in the comments!
#nature

English

पप्पा जेवण करता असताना आज खूप काही सांगून गेले त्यातील हे मला वाक्य खूप जास्त आवडल ते अस होते की ,
मनुष्य सुखाच्या शोधात आयुष्यभर धावत राहतो , पण सुख त्याच्या मनातच असतं.
आणि ते माणसाने शोधल पाहिजे .
#goodnight
MR

भारतामध्ये या आणि लोकांमध्ये तुमच्या सर्व गोष्टी मांडा...........
जनतेत मिसळा , आणि मग इथल्या प्रश्नावर आवाज उठवा .......
अमेरिकेमध्ये बसून इथल्या गोष्टीवर टीका टिपण्णी करू नका #cjp
ABP माझा@abpmajhatv
माझे वैयक्तिक इन्स्टाग्राम हॅक, ट्विटर खाते भारतात बंद करण्यात आले, बॅकअप खातेही बंद करण्यात आले. काॅकरोच जनता पार्टीचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे, आम्ही ॲक्सेस करु शकत नाही. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी #abhijeetdipake #cjp #cockroachjantaparty #LatestNews
MR

@sayee_speak ऑनलाईन पार्टी चा काय उपयोग?
पार्टी समोरासमोर चिअर्स करून झाली पाहिजे.
MR

लोकांना भारताबाहेर राहून भारतातील राजकारणात एवढा रस का आहे???
की कोण सांगत आहे , कोणाच्या तरी इशाऱ्यावर या सर्व गोष्टी चालू आहेत ...!
हे एक अभियान वगैरे काही नाही लोकांनी गंमत म्हणून किती तरी लोकांनी यांना फॉलो केले आहे
अशा जर ऑनलाईन पार्टी तयार होत असतील तर अवघड आहे
त र्क वा दी@Tarkwaadi
कॉकरोच जनता पार्टीला गंभीरपणे घ्यायचं की नाही, हा ज्याचा प्रश्न आहे. पण, लाखो तरुण/तरुणी जर त्यांच्या अभियानात सहभागी होत असतील, तर सत्ताधाऱ्यांनी तरुण पिढीचा रोष समजून घेणे आवश्यक आहे. त्यांचे अकाउंट बंद करणे ही निव्वळ फालतुगिरी आणि स्वतःचे हसू करून घेण्यासारखे आहे..!
MR
Sayee (सई) 🌻 retweetledi

आमच्या घरात आधून मधून कचरा झाला की #काँक्रोच तयार होतात आणि काळ हिट ने मी ते पळवून लावते !!
#cjp
MR









