Yeshodhar (Shailesh) Phanse
7.2K posts

Yeshodhar (Shailesh) Phanse
@shaileshphanse
● नगरसेवक: प्रभाग क्रमांक ५९ ● वर्सोवा विधानसभा संघटक ● माजी सभागृह नेता- BMC ● माजी स्थायी समिती अध्यक्ष- BMC ● शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Mumbai, India Katılım Ağustos 2012
2.5K Takip Edilen3.2K Takipçiler

आई म्हणजे फक्त एक नातं नाही…
ती आपल्या आयुष्याची पहिली शाळा, पहिली मैत्रीण आणि शेवटपर्यंत साथ देणारी सावली असते… ❤️
जगातील प्रत्येक आईला
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
तिच्या प्रेमाला शब्द नाहीत,
तिच्या त्यागाला मोल नाही…
आई आहे म्हणूनच आयुष्य सुंदर आहे. 🙏✨
#mothers

MR
Yeshodhar (Shailesh) Phanse retweetledi

Yeshodhar (Shailesh) Phanse retweetledi

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#hscresults #hscresult

MR

शिवसेना नेते ,सचिव, अध्यक्ष - स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ, दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय खासदार मा. श्री. अनिल भाऊ देसाई यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! @ianildesai

MR
Yeshodhar (Shailesh) Phanse retweetledi

दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अमूल्य योगदानाला मनःपूर्वक नमन. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून त्यांनी घातलेली पायाभरणी आजही प्रत्येक कलाकाराला प्रेरणा देते. त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन!
#dadasahebphalke

MR
Yeshodhar (Shailesh) Phanse retweetledi
Yeshodhar (Shailesh) Phanse retweetledi

मुंबई महानगरपालिकेसारख्या समृद्ध संस्थेच्या सभागृहात अजूनही जुने लटकते माईक वापरणे खेदजनक. गेल्या तीन महिन्यांपासून मागणी असूनही प्रशासन निष्क्रिय. नगरसेवक यशोधर फणसे यांनी आवाज उठवला; तसेच आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर तैनात करण्याचीही मागणी. #ShivSenaUBT

MR

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुस्तकं ही फक्त अक्षरांची माळ नसतात, ती आपल्या भावना, विचार आणि स्वप्नांना दिशा देणारी असतात!
या जागतिक पुस्तक दिनानिमित्त, वाचनाची ही अमूल्य सवय जपूया आणि प्रत्येक पानातून नव्या विश्वाची ओळख करून घेऊया!
#worldbookday #जागतिक_पुस्तक_दिन

MR

Yeshodhar (Shailesh) Phanse retweetledi




















