shailendra singh
2.4K posts

"Don't give anything free to anybody except healthcare and education." - Former Vice President M Venkaiah Naidu

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनी, समता, न्याय आणि शिक्षण या मूल्यांसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या या द्रष्ट्या समाजसुधारकाला अभिवादन करतो. महिला आणि उपेक्षितांच्या हक्कांचा लढा सुरु करणारेही तेच होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण हे सक्षमीकरणाचे एक शक्तिशाली साधन बनले. यावर्षी, आपण त्यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी वर्षात पाऊल ठेवत आहोत. सामाजिक प्रगतीच्या वाटचालीत त्यांचे विचार सर्वांना सदैव मार्गदर्शन करत राहोत.