
गाईला राष्ट्रीय पशु म्हणून जाहीर करणे व गोवंश हत्या बंदीचा कायदा करणे ही कामे मोदी का करत नाहीत? मोदीजी तुमच्या हातात आता एक वर्ष आहे. हे काम ताबडतोब करा.
जुन्नरचा आप्पा
32.1K posts

@somya_gomya
भाजप समर्थक.

गाईला राष्ट्रीय पशु म्हणून जाहीर करणे व गोवंश हत्या बंदीचा कायदा करणे ही कामे मोदी का करत नाहीत? मोदीजी तुमच्या हातात आता एक वर्ष आहे. हे काम ताबडतोब करा.

Paro (Bhutan) पारो काय हे डोंगर काय ही झाडी काय ही नदी काय ही स्वच्छ हवा काय ही प्रामाणिक जनता काय इथल छान सरकार काय इथला प्रजा दक्ष राजा काय इथली लोकशाही जगातला आनंदी सुखी देश भूतान देश लहान किर्ती महान!

मोटेगावकरचे चाळे! विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडून AIMS ची हमी देणारे क्लासचालक!



“एका वर्षात मोदींचं पंतप्रधान पद जाईल.” - राहुल गांधी

दोन वर्षांनंतर राहुल गांधीचे रिटायरमेंटचे वय होईल. गुलामांना नवीन मालक बहुतेक मिळणार नाही.



कोण म्हणतंय वय झालं तुझं… आताशी तर चाळीशी लागली तुला. आता तू लक्ख चंद्रासारखी चमकू लागलीयस… तुझ्या केसांमध्ये चमकू लागलेल्या चंदेरी बटा, तुझ्या गालांवर दिसणारी पोक्तपणाची छटा, डोळ्याखाली पसरू लागलेली काजळकाळी छाया, डोळ्यांमधून पाझरू पाहणारी अफाट आभाळमाया…

love people who celebrate me 💕

अशा माणसाला चपलेने झोडले पाहिजे , चप्पल शेणात बुडवून हाणला पाहिजे