Sonallaxmi Ghag

16.7K posts

Sonallaxmi Ghag banner
Sonallaxmi Ghag

Sonallaxmi Ghag

@sonallaxmi

President | North Ratnagiri DCC Indian National Congress 🇮🇳 Seva • Sangharsh • Samarpan

Thane,Maharashtra Katılım Eylül 2015
687 Takip Edilen3.9K Takipçiler
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
प्रत्येकाच्या आयुष्यात देवाची उणीव भरून काढणारी एकच व्यक्ती असते… ती म्हणजे ‘आई’! तिच्या पदरात भूक शांत होते, तिच्या मिठीत भीती विरघळते, आणि तिच्या डोळ्यांत संपूर्ण आयुष्याचं आकाश सामावलेलं दिसतं… स्वतः अखंड तेवत राहून मुलांच्या आयुष्यात प्रकाश पेरणारी पवित्र समई म्हणजे आई... स्वतःच्या वेदना लपवून मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या, संपूर्ण विश्वाला आपल्या उदरात सामावून घेण्याची ताकद असणाऱ्या जगातील प्रत्येक मातृत्वाला मानाचा मुजरा! आंतरराष्ट्रीय मातृदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #InternationalMothersDay
Sonallaxmi Ghag tweet media
MR
0
0
1
35
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी शाईफेक आणि गुंडगिरीचा मार्ग स्वीकारला जात असेल तर तो महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेवरच डाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा नाही, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. भीतीचं वातावरण निर्माण करून विचार दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा ठाम निषेध.
MR
0
0
3
61
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
थोर महापराक्रमी राजे महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #MaharanaPratap #महाराणा_प्रताप_जयंती
Sonallaxmi Ghag tweet media
MR
0
0
0
22
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि संघर्षाचे हे सुंदर फळ आहे. गुण हे यशाचे अंतिम मोजमाप नसते, तर पुढे शिकण्याची आणि उंच भरारी घेण्याची प्रेरणा असते. अपयश आलेल्यांनीही खचून न जाता नव्या उमेदीने आणि जोमाने पुन्हा प्रयत्न करावेत. #SSCResult #MaharashtraBoard
Sonallaxmi Ghag tweet media
MR
0
0
0
24
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला, नृत्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे, राष्ट्रगीताचे रचनाकार, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित विनम्र अभिवादन!
Sonallaxmi Ghag tweet media
MR
0
0
1
22
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
सांप्रदायिक शक्ती मतांचे ध्रुवीकरण करत असताना धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र न येण्यामुळे भाजपने पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक जिंकली आहे, भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने आणि सन्माननीय राहुल गांधीजी यांनी समविचारी पक्षांसमोर नेहमीच नरमाईची भूमिका घेतली आहे, ममता दीदींनी राहुल गांधीजी यांच्यासारखा समजूतदारपणा दाखवला असता तर कदाचित पश्चिम बंगाल मधील निवडणुकांचे निकाल वेगळे लागले असते. संजय राऊत साहेबांनी मांडलेले विचार ही भारतीय राजकारणाची सध्याच्या काळातील गरज आहे, हुकुमशाही शक्तींना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांनी समन्वय साधायलाच हवा.
MR
0
1
3
95
Sonallaxmi Ghag retweetledi
Priyanka Gandhi Vadra
Priyanka Gandhi Vadra@priyankagandhi·
നന്ദി കേരളം! ❤️ To all my brothers and sisters in Keralam, thank you for your faith and for your overwhelming support. The trust you have placed in us will be the UDF’s guiding force as we work hard towards building a better future for each one of you. I sincerely hope that our gratitude to you will be evident each day of the next five years as we strive to fulfill our commitments to you with honesty and humility. To my family in Wayanad, you have renewed your belief in the UDF with a resounding mandate - 7 out of 7 seats!! You now have 8 representatives working together towards the development of Wayanad! We will do all we can to live up to your expectations. To the workers and leaders of the UDF who worked day and night to take our message of a united and progressive Keralam to every household, my heartiest congratulations, best wishes and gratitude for your tireless efforts. May the next five years strengthen your resolve to serve the people of Keralam. 🙏🏼
English
371
2.3K
11.8K
183.2K
Sonallaxmi Ghag retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
Thank you to my brothers and sisters in Keralam for a truly decisive mandate. Congratulations to every UDF leader and worker for a hard-fought, well-run campaign. As I said before, Keralam has the talent, Keralam has the potential and now Keralam has a UDF government with a vision to harness both. I look forward to seeing my Keralam family soon ♥️
English
2.9K
8.1K
51.9K
1.1M
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
Thank you, Keralam, for placing your trust in UDF ❤️ We will stand by our commitment and work tirelessly for the state’s progress and well-being.
Sonallaxmi Ghag tweet media
English
0
0
4
35
Sonallaxmi Ghag retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
गुजरात के भाजपा अध्यक्ष ने कांग्रेस की हमारी महिला सांसद गेनीबेन ठाकोर जी पर अभद्र टिप्पणी की है। “नारी वंदन” का मुखौटा उतर गया। यह सिर्फ़ शर्मनाक नहीं - यह BJP की मनुवादी, महिला-विरोधी विचारधारा का असली चेहरा है। ये है BJP का “नारी वंदन”? ये करेंगे महिलाओं का सशक्तिकरण? ये देंगे अधिकार? सत्ता को चुनौती देने वाली महिलाएं इन्हें बर्दाश्त नहीं - एक ही पल में इनकी विकृत मानसिकता सामने आ जाती है। और प्रधानमंत्री तो, कांग्रेस की महिला सांसदों के सवालों से घबराकर, संसद छोड़कर पहले ही भाग चुके हैं। मोदी जी ख़ुद कहते हैं, “नारी सब भूल जाती है, लेकिन अपना अपमान कभी नहीं भूलती।” - मगर BJP खुद ये भूल गई। महिला-विरोधी BJP ये याद रखे - गुजरात के साथ पूरे हिंदुस्तान की महिलाएं हर अपमान का मुंहतोड़ जवाब देंगी।
हिन्दी
801
6.8K
21.8K
538K
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
जनतेचा खंबीर आवाज, कामगारांचा खरा आधार आणि नेतृत्वाची ताकद असलेले मा. श्री. भाई जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎉 आपले नेतृत्व असेच प्रगतीपथावर राहो आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा. 🙏 @BhaiJagtap1
Sonallaxmi Ghag tweet media
MR
1
0
3
45
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 मातीत शिवरायांचा स्वाभिमान, संस्कृतीत संतांची महान परंपरा, आणि प्रत्येक मनात प्रगतीची जिद्द… असा आपला अभिमानास्पद महाराष्ट्र! ❤️ एकतेतून शक्ती, संस्कारातून ओळख आणि कष्टातून घडलेला हा आपला महाराष्ट्र राज्य… चला, अभिमानाने म्हणूया – जय जय महाराष्ट्र माझा! 🚩🔥 सर्व महाराष्ट्रवासीयांना मंगलमय महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! — सोनललक्ष्मी विरधवल घाग
Sonallaxmi Ghag tweet media
MR
0
0
4
92
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
🪷 बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪷 शांती, करुणा आणि प्रज्ञेचा मार्ग दाखवणारे भगवान बुद्ध यांचे विचार आजही जीवनाला दिशा देतात… द्वेषाला प्रेमाने जिंका, अंधाराला प्रकाशाने हरवा, आणि मनात सदैव शांततेचा दीप प्रज्वलित ठेवा… ✨ या पवित्र दिवशी आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो हीच शुभेच्छा! सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏 — सोनललक्ष्मी विरधवल घाग 🌼
Sonallaxmi Ghag tweet media
MR
0
0
2
64
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
भजनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचे निर्मूलन करत आणि ग्रामगीतेच्या विचारांनी समाजप्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 🙏 त्यांचे कार्य आजही समाजाला योग्य दिशा देणारे आणि प्रेरणादायी आहे.
Sonallaxmi Ghag tweet media
MR
0
0
2
20
Sonallaxmi Ghag retweetledi
The Wire
The Wire@thewire_in·
"The Great Nicobar Project Is Possibly the Biggest Scam and Largest Theft Of India's Ecological Property": Rahul Gandhi
English
424
2.2K
7.8K
118.2K
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
जयहिंद क्रीडा मंडळ, गोवळकोट यांनी आयोजित केलेल्या भव्य पारंपरिक पालखी नृत्य स्पर्धेस उपस्थित राहून आयोजकांचे व स्पर्धकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आपली परंपरा वृध्दिंगत करणाऱ्या आणि त्याला नाविन्याचा साज चढविणाऱ्या अशा कलात्मक उपक्रमांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे
Sonallaxmi Ghag tweet mediaSonallaxmi Ghag tweet mediaSonallaxmi Ghag tweet mediaSonallaxmi Ghag tweet media
MR
0
0
1
37
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
Shiv-Shakti philosophy teaches that both men and women deserve equal space. The more we empower women in India, the stronger we become.
English
0
0
1
37
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
धीरेंद्र शास्त्री सारखे बाबा म्हणजे आरएसएस ने सोडलेली कुत्री आहेत, आरएसएस आणि भाजपला सर्वसमावेशक, महिला सन्मानाची आणि पुरोगामी भूमिका घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी असे ढोंगी बाबा नेहमीच लागतात, भाजपच्या इतर नेत्यांच्या यादीत समाविष्ट होणारा बागेश्वर बाबा हा पहिला ही नाही आणि शेवटचा ही नाही, जोपर्यंत महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता या शिवद्रोहींना धडा शिकवणार नाही तो पर्यंत हे महाराष्ट्र द्रोही सुधारणार नाहीत.. #शिवरायांचा_महाराष्ट्र #शिवप्रेमी #महाराष्ट्र_स्वाभिमान #शिवराय_विचार #पुरोगामी_महाराष्ट्र
MR
21
74
342
4K
Sonallaxmi Ghag
Sonallaxmi Ghag@sonallaxmi·
राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने, पंचायती राज व्यवस्थेला बळकटी देणारे माजी पंतप्रधान राजीव जी गांधी यांना विनम्र अभिवादन व श्रद्धांजली. तसेच गावागावात लोकशाही मजबूत करणाऱ्या सर्व जनप्रतिनिधींना मनःपूर्वक नमन. पंचायती राज ही केवळ एक व्यवस्था नसून, ती जनतेचा सहभाग, अधिकार आणि सशक्तीकरण यांचा मजबूत पाया आहे 🇮🇳 #RajivjiGandhi
Sonallaxmi Ghag tweet media
MR
0
0
0
84