Sumit Patil

19.8K posts

Sumit Patil banner
Sumit Patil

Sumit Patil

@sumitpatil8383

नगरसेवक – प्रभाग १७ | भिवंडी मनपा माजी सभागृह नेते | स्थायी समिती सदस्य अध्यक्ष – कपिल पाटील फाउंडेशन सदस्य, विकास समिती- बी. एन. एन कॉलेज, भिवंडी

Bhiwandi, India Katılım Şubat 2020
97 Takip Edilen1.4K Takipçiler
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
सौ. रजिता मोहन कोंडा यांची प्रभाग समिती ३ च्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन #अभिनंदन #congratulations #भिवंडी_निजामपूर_महानगरपालिका #SumitPatil
Sumit Patil tweet media
MR
0
0
0
11
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. वैभव भोईर यांची प्रभाग समिती ५ च्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन #अभिनंदन #congratulations #भिवंडी_निजामपूर_महानगरपालिका #SumitPatil
Sumit Patil tweet media
MR
0
0
1
13
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
🚩 धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा! त्यांचे अद्वितीय शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि धर्मरक्षणासाठीचे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील. #संभाजी_महाराज #छावा #sambhajimaharaj #स्वराज्यरक्षक #SumitPatil
Sumit Patil tweet media
MR
0
0
0
24
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
आशबीबी मशीद ते मानसरोवर चौक मार्गावरील खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असून लहान-मोठ्या अपघातांच्या घटनाही वाढत आहेत.या गंभीर समस्येची दखल घेत मनपा आयुक्त श्री.अनमोल सागरजी यांना सदर रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे,अशी निवेदनाद्वारे मागणी केली.
Sumit Patil tweet mediaSumit Patil tweet media
MR
1
0
1
16
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
पापांचा नाश करून पुण्यप्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या पवित्र अपरा एकादशी निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा! भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो, हीच प्रार्थना. #अपराएकादशी #Aprayekadashi #SumitPatil
Sumit Patil tweet media
MR
0
0
0
12
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल श्री. हिमंत बिस्वा सरमा जी यांचे हार्दिक अभिनंदन #अभिनंदन #congratulations #आसाम #aasamcm #SumitPatil
Sumit Patil tweet media
MR
0
0
0
23
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
श्रमिक नगर डोंगरग्रस्त परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत उभारण्याची BNCMC कडे मागणी! #ShramikNagar #BNCMC #Bhiwandi #जनहित #नागरिकसुरक्षा #लक्षवेधी_मागणी
MR
0
0
0
23
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी स्वच्छता व जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.परिसर स्वच्छ,सुरक्षित व जलमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून आवश्यक कामे तत्काळ पूर्ण करण्यात येणार आहेत. #नालेसफाई #महानगरपालिका
Sumit Patil tweet mediaSumit Patil tweet mediaSumit Patil tweet media
MR
0
0
0
12
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
पावसाळा तोंडावर आला असून देखील शहरातील नाले सफाईला सुरवात झाली नाही असा प्रश्न भिवंडी- निजामपूर महानगर पालिकेच्या महासभेत उपस्थित करण्यात आला होता. आता प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालून पद्मनगर परिसरातील नाले सफाईच्या कामाची सुरुवात करण्यात आली.
Sumit Patil tweet mediaSumit Patil tweet mediaSumit Patil tweet media
MR
1
0
0
15
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! विज्ञान,संशोधन व तंत्रज्ञानाच्या बळावर देश प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत आहे.नवीन कल्पना,नवसंशोधन व डिजिटल भारताच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्व वैज्ञानिक,अभियंते आणि तंत्रज्ञांना मानाचा मुजरा! #राष्ट्रीय_तंत्रज्ञान_दिन
Sumit Patil tweet media
MR
0
0
0
10
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
MSAऑफिस ते बाबुशेठ चाळ परिसरातील नवीन आर.सी.सी.रोडच्या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.याविकासकामाबद्दल तेथील नागरिकांनी माझा सत्कार करून व्यक्त केलेला सन्मान हा अधिक जबाबदारीने जनसेवा करण्याची प्रेरणा देणारा आहे.आपले प्रेम,विश्वास,आशीर्वाद हीच माझी खरी ताकद! #सत्कार
Sumit Patil tweet mediaSumit Patil tweet mediaSumit Patil tweet media
MR
0
0
1
16
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....! #मातृदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा #happymothersday #माऊली #SumitPatil
Sumit Patil tweet media
NE
0
0
0
10
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
भिवंडी मनपात “वन विंडो – वन चॅनल”कधी? आज एक कागद… उद्या दुसरा कागद… टाउन प्लॅनिंग विभागात नागरिकांना रोज नवीन कागदपत्रांची मागणी का?एकाच वेळी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची स्पष्ट यादी एका इंडेक्समध्ये का दिली जात नाही ? #Bhiwandi #BNCMC #TownPlanning #CitizenIssue #BhiwandiManpa
MR
0
0
0
19
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री के रूप में शपथ ग्रहण करने पर श्री. सुवेंदु अधिकारी जी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। ईश्वर से प्रार्थना है कि आपके नेतृत्व में पश्चिम बंगाल विकास, सुशासन और जनकल्याण के नए आयाम स्थापित करे। #अभिनंदन #पश्चिम_बंगाल #Congratulation #CM #SumitPatil
Sumit Patil tweet media
हिन्दी
0
0
0
22
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाईला इतका उशीर का?अधिकारी नागरिकांसाठी की ठेकेदारांसाठी काम करत आहेत? #भिवंडी_महापालिका #नालेसफाई #पावसाळा #भिवंडीकर #CivicIssues
MR
0
0
0
17
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
१० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..! तुमच्या अथक परिश्रम, जिद्द आणि मेहनतीला मिळालेलं हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! #Congratulations #अभिनंदन #sscresult #SumitPatil
Sumit Patil tweet media
MR
0
0
0
25
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
🩸 जागतिक थॅलेसेमिया दिन 🩸 थॅलेसेमिया या अनुवंशिक आजाराबाबत जनजागृती निर्माण करून रुग्णांना आधार,योग्य उपचार आणि नवजीवन देण्याचा संकल्प आजच्या दिवशी करूया. नियमित रक्तदान, वेळेवर तपासणी आणि समाजातील जागरूकता यामुळे अनेक थॅलेसेमिया रुग्णांचे जीवन अधिक सुरक्षित आणि आनंदी होऊ शकते.
Sumit Patil tweet media
MR
0
0
1
22
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
श्री. राजेश भानुशाली यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या आयुष्यात सदैव आरोग्य, आनंद, यश आणि समृद्धी लाभो परिपूर्ण अशी नव्या वर्षाची सुरुवात व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! #happybirthday #bestwishesalways #SumitPatil
Sumit Patil tweet media
MR
0
0
0
6
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा श्री. विठोबा नाईक यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या आयुष्यात सदैव आरोग्य, आनंद, यश आणि समृद्धी लाभो परिपूर्ण अशी नव्या वर्षाची सुरुवात व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! #happybirthday #bestwishesalways #SumitPatil
Sumit Patil tweet media
MR
0
0
0
11
Sumit Patil
Sumit Patil@sumitpatil8383·
🌸 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸 श्री. बालकिशन तिरमदास यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमचं आयुष्य सदैव आनंद, आरोग्य आणि यशाने परिपूर्ण होवो. तुमच्या पुढील वाटचालीस भरभरून यश लाभो हीच प्रार्थना. #happybirthday #bestwishesforyou #SumitPatil
Sumit Patil tweet media
MR
0
0
0
17