Sunanda Pawar

786 posts

Sunanda Pawar banner
Sunanda Pawar

Sunanda Pawar

@sunanda_pawar

Working In The field of Girls Education And Women Empowerment.

Baramati, India Katılım Aralık 2019
6 Takip Edilen5K Takipçiler
Sunanda Pawar
Sunanda Pawar@sunanda_pawar·
परिचारिका दिनानिमित्त सर्व परिचारिकांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्याला माझा सलाम.!
Sunanda Pawar tweet media
MR
1
3
21
0
Sunanda Pawar
Sunanda Pawar@sunanda_pawar·
सौ. सुनंदाताई पवार यांचे वडील, श्री. मोहनराव नामदेवराव भापकर (रा. बारामती) यांचं आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो! भावपूर्ण श्रद्धांजली. (अंत्यविधी आज दुपारी ४:३० वा. ढेकळवाडी,बारामती येथील भापकर वस्तीतील शेतात होईल)
Sunanda Pawar tweet mediaSunanda Pawar tweet media
MR
34
10
154
0
Sunanda Pawar
Sunanda Pawar@sunanda_pawar·
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर खंबीर साथ देणाऱ्या राजेंद्र दादांना (यांना) लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!
Sunanda Pawar tweet media
MR
29
14
529
0
Sunanda Pawar
Sunanda Pawar@sunanda_pawar·
'स्त्रियांनी जी प्रगती केली त्या प्रमाणात मी समुदायाच्या प्रगतीचे मापन करतो.' या उच्च विचारांची कास धरून दीन- दलितांना समाजात समान स्थान मिळवून देणारे युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
Sunanda Pawar tweet media
MR
0
2
22
0
Sunanda Pawar
Sunanda Pawar@sunanda_pawar·
अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #MahavirJayanti
Sunanda Pawar tweet media
MR
0
4
18
0
Sunanda Pawar
Sunanda Pawar@sunanda_pawar·
आज जलदिन आहे. पाऊस अनियमित होतोय. प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे नाहीतर खुप मोठी किंमत मोजावी लागेल. बोलण्यापेक्षा कृती करावी लागेल. इस्रायल सारखा देश आपल्या समोर आदर्श असला पाहिजे. पाणी जीवन आहे 🙏😊💧
Sunanda Pawar tweet media
MR
0
2
28
0
Sunanda Pawar
Sunanda Pawar@sunanda_pawar·
या धुलीवंदनला पाणी वाचून पर्यावरण समृद्धीचा वसा घेऊया तसेच यावर्षी रासायनिक रंगाने नाही तर प्रेमाने धुलीवंदन साजरी करूया ! सर्वांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा ! #HappyHoli
Sunanda Pawar tweet media
MR
0
9
49
0
Sunanda Pawar
Sunanda Pawar@sunanda_pawar·
या होलिका सणाला प्लास्टिकच्या भस्मासूराला जीवनातून हद्दपार करू या.! होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
Sunanda Pawar tweet media
MR
1
5
58
0
Sunanda Pawar
Sunanda Pawar@sunanda_pawar·
महापराक्रमी, रणधुरंधर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!
Sunanda Pawar tweet media
MR
0
1
33
0
Sunanda Pawar
Sunanda Pawar@sunanda_pawar·
महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा.!
Sunanda Pawar tweet media
MR
2
3
26
0
Sunanda Pawar
Sunanda Pawar@sunanda_pawar·
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी सर्व मराठी भाषिक व रसिकांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.! #मराठी_राजभाषा_दिवस
Sunanda Pawar tweet media
MR
0
3
23
0