Sunny Swati Vinayak Nimhan

7.1K posts

Sunny Swati Vinayak Nimhan banner
Sunny Swati Vinayak Nimhan

Sunny Swati Vinayak Nimhan

@sunnynimhan

Entrepreneur | Social Activist | Politician Interested in Urban Development, Youth & Women Empowerment, Sports

Pune Katılım Nisan 2010
180 Takip Edilen1.1K Takipçiler
Sunny Swati Vinayak Nimhan
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा तसेच पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका श्रीमती डॉ. निवेदिता एकबोटे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #HappyBirthday #drniveditaekbote #BirthdayWishes @EkboteNivedita
Sunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
0
4
Sunny Swati Vinayak Nimhan
आपल्या आवाजाला, आपल्या प्रतिभेला संधी देणारे, आपली ओळख निर्माण करणारे भव्य व्यासपीठ...! सोमेश्वर फाउंडेशन आयोजित "पुणे आयडॉल" या भव्य स्पर्धेचे २४ वे पर्व लवकरच येत आहे... या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक २४ एप्रिल २०२६ पासून sunnynimhan.com या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करा ! #Puneidol #Singing #competition #pune #contest
MR
0
0
0
13
Sunny Swati Vinayak Nimhan
वाचन संस्कृती जोपासूया, वैचारिक क्रांती घडवूया! जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. #WorldBookDay
MR
0
0
0
20
Sunny Swati Vinayak Nimhan
आपल्या आवाजाला बनवा आपली ओळख... आपली ओळख बनवण्यासाठी सज्ज आहे "पुणे आयडॉल"चा भव्य मंच ! दिनांक २४ एप्रिल २०२६ पासून sunnynimhan.com या वेबसाईटवर रजिस्टर करा ! #Puneidol #Singing #competition #pune #contest #proud
MR
0
1
1
13
Sunny Swati Vinayak Nimhan
पाणीपुरवठा बंद सूचना गुरुवार, दिनांक २३/०४/२०२६ रोजी विद्युत, पंपिंग व स्थापत्यविषयक तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा पूर्ण दिवसासाठी बंद राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती. #Punewatersupply #PuneUpdate
Sunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
0
5
Sunny Swati Vinayak Nimhan
२२ एप्रिल 2025, आज बरोबर एका वर्षापूर्वी पहलगामच्या निसर्गरम्य बैसारन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आपण २६ निष्पाप भारतीयांना गमावले. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या भारतीयांच्या पवित्र आत्म्यांस भावपूर्ण श्रद्धांजली! पर्यटनासाठी गेलेल्या या निष्पाप नागरिकांवरील हल्ला हा केवळ मानवतेवरच नव्हे, तर आपल्या देशाच्या अखंडतेवर झालेला आघात होता. या हल्ल्यात बलिदान देणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हिच प्रार्थना. #PahalgamAttack
Sunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
0
13
Sunny Swati Vinayak Nimhan
आमचे मार्गदर्शक श्री. संजय मयेकर यांची भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. भारतीय जनता पक्षाचे कार्यरत्पर कार्यकर्ते म्हणून केलेल्या सेवेचा हा उचित सन्मान आहे. आपणास पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! #Congratulations #SanjayMayekar #BJPMaharashtra #WestMaharashtra #Leadership
Sunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
1
11
Sunny Swati Vinayak Nimhan
पुणे महानगरपालिकेतील माझे सहकारी, नगरसेवक श्री. कुणाल टिळक यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. विविध व्यासपीठांवरून पक्षाची बाजू हे आपल्या अभ्यासू वृत्तीने मांडतील हा मला विश्वास आहे. पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा ! #Congratulations #KunalTilak #BJP #StateSpokesperson #BestWishes #PoliticalJourney #ProudMoment
Sunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
1
22
Sunny Swati Vinayak Nimhan
दखल माध्यमांची सोमेश्वर फाऊंडेशन व मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने लमाणतांडा येथे नव्या व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन. @pudharionline #SomeshwarFoundation #MannodayVyasnmukti #DeAddictionAwareness #YouthEmpowerment #SayNoToAddiction
Sunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
1
14
Sunny Swati Vinayak Nimhan
प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व सनदी अधिकारी आणि कर्मचारी वृंदास 'राष्ट्रीय नागरी सेवा दिना'च्या हार्दिक शुभेच्छा! #nationalcivilserviceday
Sunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
1
12
Sunny Swati Vinayak Nimhan
आपल्या औंध बोपोडी प्रभागातील नागरिकांच्या ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, पाण्याच्या प्रेशरबाबत काही तक्रारी माझ्यापर्यंत आल्या. आज तातडीने पुणे महानगरपालिकेतील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारींचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. मागील भेटीत या परिसरातील नागरिकांनी ड्रेनेज लाईनबाबत काही समस्या सांगितल्या होत्या. याबाबत तातडीने कार्यवाही करत नवीन ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्यात आले. हे कामही प्रगतीपथावर असून आज या कामाच्या गुणवत्तेची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. #AundhBopodi #PublicServiceb #DrainageWork #StreetLightIssues #WaterSupply
Sunny Swati Vinayak Nimhan tweet mediaSunny Swati Vinayak Nimhan tweet mediaSunny Swati Vinayak Nimhan tweet mediaSunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
1
19
Sunny Swati Vinayak Nimhan
भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सोमेश्वर चरणी प्रार्थना. #HappyBirthday #shatrughnakate
Sunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
1
7
Sunny Swati Vinayak Nimhan
संजय गांधी व लमाण तांडा वसाहत, पाषाण येथे मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे नवे केंद्र सुरू ! सोमेश्वर फाउंडेशन आणि मनोदय व्यसनमुक्ती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संजय गांधी व पाषाण रोडवरील लमाण तांडा येथे नव्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. गेल्या ७ वर्षांपासून मनोदय व्यसनमुक्ती संस्था समाजपातळीवर सातत्याने कार्यरत असून, किशोरवयीन मुलांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. जीवनाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना वाईट सवयींपासून दूर ठेवणे आणि जनजागृती करणे हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या कार्यात सक्रिय सहभाग घेत सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून संजय गांधी व लमाण तांडा येथेही हे कार्य विस्तारण्यात आले आहे. या उपक्रमाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात परिसरात स्क्रीनचे व्यसन तसेच एकूणच व्यसनाधीनतेबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वेक्षणादरम्यान अनेक नागरिकांनी व्यसनमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे या कार्याबद्दलची आमची बांधिलकी आणि जबाबदारी अधिक दृढ झाली. कार्यक्रमादरम्यान परिसरातील किशोरवयीन मुलांशी थेट संवाद साधला, दैनंदिन जीवनात शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. कुटुंब आणि शिक्षकांनी दिलेल्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेत जाण्याचे आवाहन केले. सातत्यपूर्ण शिक्षण आणि शिस्तबद्ध प्रयत्नांमुळेच उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्य घडते, असे यावेळी नमूद केले. या प्रसंगी मनोदय संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले, तसेच टीम सदस्य मैत्रेयी पाध्ये, सूरज शिंदे आणि सुदर्शन वाधवऱाव उपस्थित होते. #SomeshwarFoundation #MannodayVyasnmukti #DeAddictionAwareness #YouthEmpowerment #SayNoToAddiction
Sunny Swati Vinayak Nimhan tweet mediaSunny Swati Vinayak Nimhan tweet mediaSunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
2
14
Sunny Swati Vinayak Nimhan
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार अनुभवला. स्थानिक पातळीवर खेळाडूंमध्ये असलेली प्रचंड प्रतिभा, खिलाडू वृत्ती व जिंकण्याची जिद्द पाहून खरोखर आनंद झाला. तरुणाईला मोबाईलच्या स्क्रीनकडून खेळाच्या मैदानाकडे वळवण्यासाठी ही भव्य स्पर्धा आयोजित केल्याबद्दल स्व. लक्ष्मण जगताप मित्र परिवाराचे विशेष अभिनंदन केले. @ShankarJagtap_ #CricketTournament #GrandFinal #YouthInSports #Sportsmanship #CricketFever
Sunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
1
11
Sunny Swati Vinayak Nimhan
A proud moment for our family! My brother-in-law, Mr. Nilesh Bandal, has successfully completed the highly challenging Manaslu Circuit Trek in Nepal. Covering a distance of 190 km in 13 days, he also successfully crossed the Larkya Pass at an altitude of 16,800 feet. This expedition tested not only physical endurance but also immense mental strength, determination, and courage. Nilesh has achieved this remarkable feat through his relentless effort, confidence, and adventurous spirit. Heartfelt congratulations on this outstanding achievement, and best wishes for his future endeavors...! आमच्या कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट! माझे साडू श्री. निलेश बांदल यांनी नेपाळमधील अत्यंत आव्हानात्मक असा मानसलू सर्किट ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला. तब्बल १३ दिवसांत १९० किमी अंतर पार करत त्यांनी १६,८०० फूट उंचीवरील लार्क पास देखील यशस्वीरीत्या ओलांडला. ही मोहीम केवळ शारीरिक ताकद नव्हे, तर प्रचंड मानसिक चिकाटी, धैर्य आणि जिद्दीची कसोटी पाहणारी होती. निलेश यांनी आपल्या अथक परिश्रम, आत्मविश्वास आणि साहसी वृत्तीच्या जोरावर हे करून दाखवले आहे . त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहसी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा! #CongratulationsNilesh #ManasluCircuitTrek #TrekkingAchievement #AdventureSuccess #MountainSpirit
Sunny Swati Vinayak Nimhan tweet mediaSunny Swati Vinayak Nimhan tweet media
English
0
0
1
40
Sunny Swati Vinayak Nimhan
महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री व पर्वती मतदारसंघाच्या आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ताई आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सोमेश्वर चरणी प्रार्थना. @madhurimisal #HappyBirthday #madhuritaimisal
Sunny Swati Vinayak Nimhan tweet media
MR
0
0
1
13