Sanjay warkad

3.6K posts

Sanjay warkad banner
Sanjay warkad

Sanjay warkad

@swarkadee

Sr. Journalist known for #warkadee वरकडी

Aurangabad Katılım Nisan 2013
689 Takip Edilen4.3K Takipçiler
Sanjay warkad
Sanjay warkad@swarkadee·
पंतप्रधान नेहरूंनी राजीनामा द्यावा! News Yatra Sanjay Warkad youtu.be/3_Pdn_5nJIg
YouTube video
YouTube
0
0
0
55
Abhijeet Dipke
Abhijeet Dipke@abhijeet_dipke·
Crackdown on Cockroach Janta Party. - Instagram page hacked. - My personal Instagram hacked. - Twitter account withheld - Back up account also taken down.
English
5.4K
8.7K
41K
1.7M
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
ज्येष्ठ लेखक-पत्रकार राजू परुळेकरांना ३४वा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार जाहीर
Raju Parulekar tweet media
MR
397
434
2.8K
39.3K
Sanjay warkad
Sanjay warkad@swarkadee·
वैयक्तिक रेकॉर्डही देशाच्या नावाने लागत असतात. सूर्यकुमार तुला गौतम गंभीरच्या पाया पडायचे असेल तर पड. पण तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची बरोबरी नाहीच करू शकत. रेकॉर्डविषयी बोलताना भान ठेव.
MR
0
0
0
56
Sanjay warkad
Sanjay warkad@swarkadee·
रविवार 20 जुलै सायंकाळी सहा वाजता.
Sanjay warkad tweet media
MR
0
0
0
46
Sanjay warkad
Sanjay warkad@swarkadee·
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी हे आवश्यकच आहे. आता संकेत नाही तर थेट बातमी देणार असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आधीच विधान केले आहे.
MR
0
0
0
80
Sanjay warkad
Sanjay warkad@swarkadee·
मराठा आरक्षणासाठी आता मुंबई जाम आंदोलन. 30 एप्रिलला घोषणा. ओबीसीतून आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार कोंडीत सापडणार. सगेसोयरे कायद्याची मागणी पुन्हा जोर धरणार.
MR
0
0
0
101
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
पेढे वाटा पेढे! पुस्तक येतंय …
Raju Parulekar tweet media
MR
67
222
1.7K
29.7K
Sanjay warkad
Sanjay warkad@swarkadee·
कुणाल कामरा आणि नितेश राणे यांची तुलना होऊ शकत नाही. तरी नितेश राणे यांची कॉमेडीही समाजविघातकच आहे. #झटकाvsखटका
MR
1
0
0
132
Sanjay warkad
Sanjay warkad@swarkadee·
कोरटकर वगैरे चिल्लर ! वगैरेंची यादी फार मोठी आहे. वगैरेंविषयी ब्र न काढणारे ज्ञानपाजाळू खूप झालेत. ज्ञानापेक्षा भूमिका अधिक महत्त्वाची असते.
MR
1
0
0
93
Sanjay warkad
Sanjay warkad@swarkadee·
नागपूरची दंगल म्हणजे गृहमंत्र्याच्या बुडाखालची आग आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना रोज पाठीशी घालणारे मुख्यमंत्री या दंगलीबाबत हास्यास्पद कारणे देत आहेत.
MR
1
1
0
124