तंत्रज्ञ महावितरण

6 posts

तंत्रज्ञ महावितरण

तंत्रज्ञ महावितरण

@technicianmseb

Maharashtra State Electricity Distribution Company Limited

Katılım Eylül 2021
7 Takip Edilen36 Takipçiler
तंत्रज्ञ महावितरण
वायरमन दिवसाची,न रात्रीची न ऊन वाराची,न पावसाची कसलीच परवा न करता तुम्हाला तत्पर सेवा देण्यास सदैव तयार असतो. अशा प्रकार चे फॉल्ट शोधायला पूर्ण लाइन पोल टु पोल चेक करावी लागते. त्या मुळे लाईन सुरळीत व्हायला वेळ लागतो.
तंत्रज्ञ महावितरण tweet media
Kalyan Dombivali, India 🇮🇳 MR
0
0
5
0
तंत्रज्ञ महावितरण
पाऊस आल्यावर असे फाॅल्ट होत आहेत. अशा प्रकारचे फाॅल्ट शोधुन लाईन चालु करायला वेळ होतो.@MSEDCL
तंत्रज्ञ महावितरण tweet media
Kalyan Dombivali, India 🇮🇳 MR
2
0
2
0
तंत्रज्ञ महावितरण retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
मौजे #उंद्री (ता. #चिखली, जि. #बुलडाणा) गावाचे नामकरण आता मौजे #उदयनगर असे करण्यात आले आहे. याबाबत ३१ मे २०२२ रोजी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबद्दलची नोंद सर्व संबंधितांनी आपल्या राज्य शासकीय अभिलेखांमध्ये घ्यावी, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
4
21
102
0
तंत्रज्ञ महावितरण retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
वेळोवेळी आपला जीव संकटात टाकून आपणा सर्वांचे आयुष्य उजळविणाऱ्या सर्व लाईनमनला सलाम. #मेहनतीला_सलाम
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
11
33
290
0
Neeta Adsule
Neeta Adsule@NeetaAdsule1·
आज सळाळी दहा वाजता महावितरण पुणे ..येरवडा शास्त्रीनगर येथील विद्युत कर्मचारी येऊन लाईट कट करून गेले. त्यानंतर एक तासाने दुपारी दीड वाजता 2 हजार आणि रिकनेक्शन चे 354 रूपये भरले .लाईट कनेक्शन संध्याकाळी 6 वाजता जोडले. मानसिक त्रास झाला ..@technicianmseb @NitinRaut_INC @cepune
MR
2
0
0
0
तंत्रज्ञ महावितरण
तंत्रज्ञ हा महावितरण च्या तंबुचा बांबु आहे मात्र सध्या परिस्थितीत जो तो आपला भार त्यावर टाकुन पुर्ण पणे वाकुन टाकलंय. कृपया मोडायच्या आत संभाळा नाहितर बांबुच तुटला तर तंबु पण नाही राहणार🙏
MR
0
0
0
0