Thane Collectorate

403 posts

Thane Collectorate banner
Thane Collectorate

Thane Collectorate

@ThaneCollector

Thane Katılım Eylül 2016
26 Takip Edilen13.5K Takipçiler
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
#Thane तोकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री @mieknathshinde यांनी जिल्ह्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा घेतला आढावा- जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सर्व महानगरपालिकांना सूचना- #TauktaeCyclone
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
38
5
39
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
१६/०५/२०२१ रोजी महाराष्ट्र- गोवा किनाऱ्यावर ४०-४५ ते ६० किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने खालील बाबी बाबत विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी दिले
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
25
19
90
0
Thane Collectorate
Thane Collectorate@ThaneCollector·
मा महाराष्ट्र शासन यांचे आदेशानुसार मा.जिल्हाधिकारी ठाणे श्री राजेश नार्वेकर साहेब यांचे वतीने मा. स्वतंत्र सैनिक दामोदर सोहिरोबा उसगावकर यांचा सन्मान करण्यासाठी साठी ठाणे उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत श्री अविनाश शिंदे यांनी त्यांचे घरी जाऊन त्यांचा सन्मान केला आहे.
Thane Collectorate tweet media
MR
17
5
38
0
Thane Collectorate retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#वंदेभारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात १९३ विमानांमधून २९ हजार ८५० नागरिक परतले. यात मुंबईतील १० हजार ८४५, उर्वरित महाराष्ट्रातील १० हजार २४६, तर इतर राज्यांतील ८७५९ प्रवाशांचा समावेश. १५ जुलैपर्यंत आणखी ५६ फ्लाईट्सचे नियोजन. प्रवाशांना काटेकोरपणे #Quarantine करणे सुरू.
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
9
10
44
0
Thane Collectorate retweetledi
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्यावतीने १००० बेडसचे कोव्हीड हॅास्पीटल उभा करण्यात येणार असून आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. @mieknathshinde आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. @Awhadspeaks, मा. आयुक्त श्री. विजय सिंघल यांनी जागेची पाहणी केली.
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका tweet media
MR
12
19
90
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
#Thane जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करताना, कोरोना विषाणू व पाउस यांमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीमध्ये नियोजन करतांना सर्व विभागांनी समन्वयाने व संघभावनेने काम करावे:-@mieknathshinde @MahaDGIPR @InfoDivKonkan
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
12
11
45
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
#कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रत्येक क्षेत्रात गरज लक्षात घेऊन बदल करणे आवश्यक आहे #ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेती बरोबरच सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यात यावे व त्यासाठी प्रवृत्त करावे:-कृषीमंत्री दादाजी भुसे @dadajibhuse @MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
6
8
21
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
#Thane #कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर लक्षात घेता सर्व मनपा क्षेत्रात व ग्रामीण भागात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश:-@mieknathshinde @MahaDGIPR @InfoDivKonkan @ThaneCollector
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
11
16
73
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
ठाणे जिल्ह्यातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान,मध्य प्रदेश,ओरिसा,झारखंड या राज्यांमध्ये आतापर्यंत २१ हजार ४७५ स्थलांतरित मजुरांना १७ ट्रेनमधून तर १५५३ बसेस मधुन ३४ हजार ४८५ जण असे आज ५६ हजार मजुर त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले:-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर @ThaneCollector
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
18
17
84
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
वाशी -सिडको एक्सिबिशन सेंटर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड कॅम्पसला आज आयुक्त महसूल शिवाजी दौड,आणि मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी भेट देऊन पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला.@InfoDivKonkan
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
4
9
25
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
दिल्लीहून विशेष रेल्वेने विद्यार्थ्यांचे आगमन-महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन कल्याण रेल्वे स्टेशन येथे काल रात्री १०.४० वाजता पोहोचली.कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील ८८विद्यार्थी होते.
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
2
4
22
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
हँलो, वरिष्ठ पोलिस निरिक्षक गायकवाड नमस्कार, मी अनिल देशमुख बोलतोय आपण करोना च्या काळात ज्या जिद्दीने आपले कर्तव्य बजावत आहात ते अतिशय कौतुकास्पद आहे मला आपला अभिमान वाटतो अशीच काळजी घ्या जनतेची आणि स्वतःची #आधारवड @ThaneCityPolice
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
1
5
28
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
तुमचा जीव हा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्याची किंमत ही पैशात होऊच शकत नाही. म्हणून स्वतःची काळजी घ्या. काम करताना कशाचीही गरज पडली तर ती आपल्या वरिष्ठांपर्यंत पोचवण्यास विसरू नका... मी तुमच्या सोबत आहे.#आधारवड
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
1
9
36
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
#Thane जिल्ह्य़ातील #कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. ही बाब ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक असुन आज अखेर पर्यत ७९८ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.:-@ThaneCollector @MahaDGIPR @InfoDivKonkan
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
2
21
87
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
#ठाणे जिल्हा परिषदेच्या आशा वर्करला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते फेस शिल्डचे वाटप #कोरोनाच्या लढाईत आशा वर्करचे उल्लेखनीय कार्य - गृहमंत्री अनिल देशमुख @MahaDGIPR @InfoDivKonkan @ThaneCollector @ceozpthane
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
0
3
18
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
#Thane #कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला जिल्हा प्रशासनाचा आढावा @MahaDGIPR @InfoDivKonkan @ThaneCollector
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
2
13
55
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
#Thane जीवनावश्यक सेवा सुरु ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी,टेम्पो,गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात येणार :-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
43
55
134
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
#Thane जिल्ह्यातील अवैध वाळू  उत्खनन व वाहतूक करणाऱ्याच्या  विरोधात महसूल विभागाने हाती घेतलेल्या धडक कारवाईमध्ये सुमारे ६ कोटी ४८ लाखाचे साहित्य आणि रेतीसाठा जप्त व नष्ट करण्यात आला असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली @MahaDGIPR @InfoDivKonkan
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
7
7
29
0
Thane Collectorate retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
#Thane जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क ..@ThaneCollector @MahaDGIPR @ddikonkan #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #ठाणे #चलामतदानकरूया
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
2
8
38
0