Sabitlenmiş Tweet
Gondwana University, Gadchiroli
1.3K posts

Gondwana University, Gadchiroli
@uni_gug
Official Twitter Account of Gondwana University,Gadchiroli
Gadchiroli,Maharashtra, India Katılım Şubat 2020
36 Takip Edilen451 Takipçiler

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
समृद्ध, सशक्त आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया.
महाराष्ट्र🚩
#महाराष्ट्र_दिन_२०२६
@maha_governor @CMOMaharashtra @ChDadaPatil
MR

गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयात कौशल्यस्पर्श सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण संपन्न झाला . याविषयी प्रकाशित झालेल्या बातम्या ..
#deshonnati
#lokmat
#बक्षीस_वितरण
#कौशल्यस्पर्श_सांस्कृतिक_महोत्सव
#आदर्श_पदवी_महाविद्यालय


MR

गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रात गोंड पेंटिंग कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली , याविषयी प्रकाशित झालेल्या बातम्या..
#गोंड_पेंटिंग_कार्यशाळा
#SkillBasedEducation
#university
#strc




MR

गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC) तर्फे नुकतीच ५ दिवसीय गोंड पेंटिंग कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेच्या समारोप सोहळ्यास गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण उपस्थित होते.
#गोंड_चित्रकला
#STRC


MR

गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांनी डिजिटल युगात जनसंपर्क क्षेत्रात झालेल्या आमूलाग्र बदलांवर प्रकाश टाकला.
#PublicRelations


MR

heyzine.com/flip-book/dee9…, click here to read
मा . महोदय ,महोदया
आपल्याला सांगण्यास अतीव आनंद होत आहे की , गोंडवाना विद्यापीठाच्या मासिक वार्तापत्राला चार वर्ष पूर्ण झाली आहे . हा मार्च महिन्याचा अंक आहे . नक्की वाचा आणि आपला अभिप्राय आम्हाला अवश्य कळवा .
धन्यवाद !

MR




































