Vba Updates

7 posts

Vba Updates banner
Vba Updates

Vba Updates

@vba_updates

Vba updates ह्या आपल्या youtube चॅनलला subscribe करा/व्हडिओ शेयर करा

Katılım Temmuz 2021
60 Takip Edilen45 Takipçiler
Vba Updates retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
५ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांत वंचित बहुजन आघाडीचा किल्ला लढवणाऱ्या सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या लढल्याने चळवळ जिवंत राहते. जे निवडून आले त्यांची जबाबदारी आता वाढली आहे, ती त्यांनी काटेकोरपणे पार पाडावी हीच सदिच्छा.
MR
70
237
1.8K
0
Vba Updates retweetledi
नुसतीच काथ्याकूट™
#देगलुर बिलोली #विधानसभा पोटनिवडणूक #वंचित बहुजन आघाडी लढवणार. #VBA
नुसतीच काथ्याकूट™ tweet mediaनुसतीच काथ्याकूट™ tweet media
MR
1
21
103
0
वैशाली (✿◠‿◠) 🦋
माझ्या नवीन लग्न झालेल्या मित्राला विचारले: आता तरी जेवणाचे हाल होत नसतील ना तुझे ? 😁 . . मित्र: माझं अर्ध आयुष्य मेस चे जेवण खाण्यात गेले आहे, आता कुठे बायकोच्या जेवणाची तक्रार करू.. 😁😂😝
MR
39
11
322
0
Vba Updates
Vba Updates@vba_updates·
youtu.be/uULC0R07SAI हा तर आंबेडकरी चळवळीवर मारलेला दगड -प्रा.शिवराज बांगर (जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी) @VBAforIndia @deepakkedardk
YouTube video
YouTube
Vba Updates tweet media
MR
0
2
17
0
Vba Updates retweetledi
Dr. Nitin Raut 🇮🇳
Dr. Nitin Raut 🇮🇳@NitinRaut_INC·
देशाची घटना लिहिणाऱ्या माणसाकडे ३२ पदव्या होत्या आणि ९ भाषांवर प्रभुत्व होतं. आज आठवी नापास घटनेतील दोष दाखवत सुटलेत.
MR
135
335
2.8K
0
Vba Updates
Vba Updates@vba_updates·
youtu.be/_XHoGy2XmXw Obc समाजाचे मोठे पाठीराखे म्हणजे बाळासाहेब आंबेडकर-रेखाताई ठाकूर
YouTube video
YouTube
MR
0
0
4
0