
vedahari Ponnaiah
3.3K posts







Nearly half of the people taking semaglutide still had food in their stomach before surgery. These results show that people taking semaglutide may have a higher risk during surgery. Using stomach ultrasound can help doctors plan safer anaesthesia for each patient. #anaesthesia #MedTwitter doi.org/10.1111/anae.7…







आपल्या मुलाला कोणत्या शाळेत घालावं हा प्रत्येक पालकाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. मराठी माध्यमात घालावं का इंग्रजी? स्टेट बोर्डाच्या शाळेत घालावं का CBSE, ICSE का थेट IB? अत्यंत महागड्या शाळेत घालावं का आपल्याला परवडणाऱ्या? घरा जवळच्या शाळेत घालावं का लांबच्या कुठल्या? ह्या सगळ्यांमध्ये नेमकं महत्त्वाचं काय असतं? What really matters? हे पालकांनी जाणून घेणं खूप गरजेचं असतं. अनेक पालकांना पडत असलेल्या ह्या प्रश्नांविषयी प्रत्यक्ष आकडेवारी आणि शास्त्रीय माहिती याच्या आधारावर बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ भूषण शुक्ल ह्यांनी केलेली ही मांडणी प्रत्येक पालकासाठी महत्त्वाची आहे. youtu.be/uB4TJUkpzkw?si…










