vilasbade

23 posts

vilasbade banner
vilasbade

vilasbade

@vilasabp

Katılım Ağustos 2014
81 Takip Edilen70 Takipçiler
vilasbade retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
बलात्काराच्या आरोपीला जेलमधून काढून ठार मारलं, भर चौकात लटकवलं! bit.ly/1CEB2LY #Nagaland
ABP माझा tweet media
MR
8
11
10
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
अनिष्ट, असत्य आणि नकारात्मक विचारांचे दहन करुन आयुष्यात नवीन विचारांचे, सकारात्मक कृतीचे रंग भरणा-या होळी सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
MR
0
0
1
0
vilasbade retweetledi
Firstpost
Firstpost@firstpost·
Burn! Owaisi asks how RSS 'bachelor club' can teach others how to produce kids bit.ly/1DCDVrQ
Firstpost tweet media
English
9
9
9
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
विचारांचा लढा विचारांनी जिंकता न आल्यानं प्रतिगामी शक्तींनी पुन्हा आधार घेतला बंदुकीच्या गोळीचा…कॉम्रेड शरीरानं गेलेत पण विचारांनी अमर आहेत…
MR
0
0
2
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
मंगळामुळं लग्नं तुटणाऱ्या आणि अमावस्येला कामं टाळणाऱ्या देशाच्या मंगळयानाचा अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर मंगळ कक्षेत प्रवेश. ISRO चं अभिनंदन.
MR
0
0
0
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
काश्मिरच्या महापूरात अजूनही 5 लाख जण अडकून पडलेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही.
MR
0
0
0
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
काश्मिर मांगोगे तो चीर देंगे म्हणणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना विनंती. चला त्याच तडफेनं मदत करूया!
MR
0
0
0
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
'होय, मी स्त्री आहे आणि मलाही ब्रेस्ट आहेत.' दीपिकानं टाईम्सला सणसणीत लगावलीय. व्वा मानलं...!
MR
0
0
0
0
vilasbade retweetledi
rajiv khandekar
rajiv khandekar@rajivkhandekar·
What is in the minds of Maharashtra? ABP Majha -Nielsen opinion poll tonight at 8pm.@abpmajhatv
English
2
4
5
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
आघाडीच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा मोदींना टार्गेट केलं जातंय. ही निवडणूक मोदींभोवती लढवली गेल्यास आघाडीसाठी ती मोठी राजकीय घोडचूक ठरू शकते.
MR
1
1
1
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
थोड्याच वेळात वाजणार विधानसभा निवडणुकीचा बिगुल!! दिल्लीत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.
MR
0
0
0
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
@dinar8008 सर बदलण्यासाठी काय करू प्लिज सजेस्ट मी
MR
1
0
0
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
महापुराच्या संकटात भारतीय सैनिक काश्मिरी जनतेच्या मदतीला धाऊन आलेत. त्यांचं हे कर्तृत्व काश्मिरी जनतेच्या मनातली सैनिकांची प्रतिमा बदलेल.
MR
0
0
0
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
राज्यात उद्यापासून विधानसभेची रणधुमाळी?
MR
0
0
0
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
निशी"कोरी" पाटी भरेल?
vilasbade tweet media
हिन्दी
0
0
0
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
महायुतीची सत्ता आल्यास राष्ट्रवादीचे मंत्री "आत" जातील इति... पतंगराव कदम
MR
0
0
0
0
vilasbade retweetledi
rajiv khandekar
rajiv khandekar@rajivkhandekar·
Photo of the year! @NiteshNRane & Deepak Kesarkar together in ABP Majha's Vari Vidhansabhechi bus.
rajiv khandekar tweet media
English
1
12
12
0
vilasbade
vilasbade@vilasabp·
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना पक्षात घेऊन पवित्र केलं जातंय. यात कसलं "शहा"णपण?
MR
0
0
0
0
vilasbade retweetledi
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
'जिहादी युद्धात एक हजार युरोपियन सामील': loksa.in/FtK109806
MR
0
2
1
0