2014 ते 2025 या कालावधीतील केंद्रीय सत्तेचे राजकारण आणि 2026 उजाडताच त्यात आलेले स्थित्यंतर हे झालेल्या बदलाची तीव्रतेने दखल घ्यायला लावणारे आहे.
मा. श्री. विश्वास उटगी
अध्यक्ष - अर्थशास्त्र विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@vishwasutagi
US- INDIA DEAL - वाटाघाटीत अमेरिकेला संपूर्ण $ 500 Billion चा फ़ायदा, भारताला धेाकादायक घाटा.
मा.श्री. विश्वास उटगी
अध्यक्ष - अर्थशास्त्र विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@vishwasutagi
Big breaking news 🚨
महाराष्ट्र कांग्रेस के पूर्व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले का बड़ा बयान।
सरकार बैलट पेपर से चुनाव कराने से डरती है🔥🔥🔥
कांग्रेस को भाजपा नहीं बल्कि चुनाव आयोग हरा रहा है।
नाना पटोले के इस बयान से क्या आप सब सहमत हैं ?
क्या बैलट पेपर से ही चुनाव होना चाहिए ?
आप सभी लोग अपनी राय जरूर दें।
BREAKING NEWS 🚨
DK Shivakumar and Sachin Pilot have been appointed as observers for Assam & Kerala elections
Brilliant decision by Congress party, this duo will show MAGIC 🔥
भावपूर्ण श्रद्धांजली!
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार स्व. सुरूपसिंग नाईक यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद व मन हेलावून टाकणारी आहे.
स्व. सुरूपसिंग नाईक साहेबांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा रुजवून ती अधिक मजबूत केली. दुर्गम व वंचित भागांमध्ये शैक्षणिक संस्थांचे व्यापक जाळे उभे करून आदिवासी युवकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या निधनाने एक अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी, त्यांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे सुरूपसिंग नाईक साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती प्रदान करो आणि या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो हीच प्रार्थना..
‘The demolition of the right to work must not be seen in isolation but as part of the long assault by the ruling establishment on the Constitution and its rights based vision for the country’.
This article by Sonia ji exposes Modi goby’s real intent behind bulldozing MGNREGA.