DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE

39.5K posts

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE banner
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE

@InfoDivPune

विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.

पुणे.Pune, India Entrou em Haziran 2016
30 Seguindo44.4K Seguidores
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम: पुणे महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक ■ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
0
2
92
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
ई-गव्हर्नन्समध्ये ‘पीएमआरडीए’ राज्यात तिसरे, तर विभागात प्रथम; मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते गौरव. प्रशासकीय कामात ई-ऑफिस, ‘एआय’ आणि ‘ब्लॉकचेन’चा प्रभावी वापर.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
0
0
68
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी- कृषी विभागाचे आवाहन.
MR
0
1
7
526
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते गौरव.विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारे विभागांनी काम करावे-मुख्यमंत्री
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
0
3
82
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
ई-गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी; क्रीडा व युवक सेवा संचालनालय, #पुणे राज्यात सातव्या क्रमांकावर ▪️कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी ठरली ठळक वैशिष्ट्य ▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रीडा आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांचा गौरव
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
0
0
77
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम कामगिरी बद्दल #पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांना मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र वितरण.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
0
2
184
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात ठरली राज्यात आदर्श. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यालय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा सन्मान. #सोलापूर जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
1
0
1
95
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामकाजाबद्दल #सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांचा मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते गौरव.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
0
2
111
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम कामगिरी बद्दल #पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रांचे वितरण.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
0
0
117
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
#सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत.कृषी व औद्योगिक वापरासाठी डिझेल व पेट्रोल मुबलक प्रमाणात खरेदी करता येणार . मुबलक प्रमाणात डिझेल, पेट्रोल उपलब्ध असल्याने नागरिकांनी त्याचा साठा करु नये,अवैध साठा आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
MR
1
0
3
287
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE retweetou
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण राबवले असून, यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या संकटकाळात महाराष्ट्रात #पीएनजी (पाईप्ड पद्धतीने वितरण) वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या कठीण काळात पश्चिम आशिया खंडातील युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकट काळात देशातील नागरिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने मुद्दे मांडले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी या बैठकीला उपस्थित होते. @Dev_Fadnavis
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
9
19
927
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
राज्यात शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी राज्य शासनाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेच्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी. शासन निर्णय निर्गमित.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
0
12
490
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली #पुणे शहर वाहतूक व्यवस्थापन आराखडा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न. वाहतूक नियमनासाठी राबविण्यात येणारे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा- डॉ. पुलकुंडवार यांच्या सूचना.
MR
0
0
0
320
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
पुणे, पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए क्षेत्रातील पाणीपुरवठ्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग स्तरावर दर महिन्याला बैठक आयोजित करुन जास्तीत जास्त तक्रारी निकाली काढाव्यात-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या पाणीपुरवठ्याबाबत समितीच्या बैठकीत सूचना .
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
0
1
145
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
लॉकडाउन लागणार नाही असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. लॉकडाउन संदर्भात समाजमाध्यमांवर अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
MR
0
1
3
457
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा २० टक्क्यांवरून ४० टक्के करण्याचा निर्णय. या निर्णयामुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
MR
0
1
10
876
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
📍 जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी, मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पल्स वैद्यकीय परिषद २०२६’ चे उद्घाटन कार्यक्रम. #पल्सवैद्यकीयपरिषद #पल्सपरिषद२०२६ #Pulse2026 #Mumbai youtu.be/ofVibByJyAg
YouTube video
YouTube
MR
0
0
0
190
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
३०-३१ मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता.सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा,पश्चिम विदर्भ,मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येते. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेऊन शेतीची कामे नियोजित करावीत-कृषी विभाग
MR
0
2
7
464
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
महिलांच्या सुरक्षित आणि सन्मानजनक कार्य परिसरासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी आस्थापनात अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक असून, या समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या ‘शी-बॉक्स’ shebox.wcd.gov.in पोर्टलवर करणे आवश्यक- महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे #SHE_BOX
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
0
0
125
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE retweetou
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘समृद्ध महाराष्ट्र’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
14
7
855