Prahaar Newsline

70.2K posts

Prahaar Newsline banner
Prahaar Newsline

Prahaar Newsline

@PrahaarNewsline

Prahaar is a Marathi language newspaper, printed in India with regional editions in Mumbai, Thane, Konkan. It is owned by Narayan Rane's Rane Prakashan Pvt Ltd.

Mumbai Entrou em Mayıs 2012
938 Seguindo5.6K Seguidores
Tweet fixado
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
IPL २०२६ चा किताब कोण जिंकणार ? RCB कि GT आपली प्रतिक्रिया कंमेंटमध्ये सांगा . . #prahaarnewsline #ipl #final #rcb #GT
Prahaar Newsline tweet media
हिन्दी
0
0
0
27
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
आशियाई ट्रॅम्पोलिंगमध्ये चमकलेल्या कणकवलीच्या मंथनचे मंत्री नितेश राणेंनी केले कौतुक @NiteshNRane . . . #prahaarnewsline #marathinews #niteshrane
Prahaar Newsline tweet mediaPrahaar Newsline tweet media
MR
0
0
0
17
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
फायनली तो दिवस आलाय ज्याची आपण सगळे वाट पाहत आहोत. उद्या, म्हणजेच रविवारी संध्याकाळी ठीक ७:३० वाजता आयपीएल २०२६ चा महाफायनल सामना खेळवला जाणार आहे. . . #ipl2026 #tataipl #iplfinal2026 #rcb #gujrattitans #viratkohli #shubmangill #prahaarnewsline #prahaarshorts
MR
0
0
0
17
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
दिल्ली पोलिसांनी उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट, ISIशी संबंधित ९ अटकेत राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांवर मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कथित कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईत पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, ग्रेनेड आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. prahaar.in/2026/05/30/del… . . #prahaarnewsline #marathinews #delhipolice #delhi #foilsterrorattack #ISI #9arrested
Prahaar Newsline tweet media
MR
0
0
0
17
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
तुम्हाला माहितीय का? आपण दुकानातून जेव्हा पाण्याची बाटली विकत घेतो, तेव्हा त्यावर एक एक्सपायरी डेट म्हणजेच 'वापराची अंतिम तारीख' लिहिलेली असते. पण कधी विचार केलाय का, की पाणी कधी कसं काय खराब होऊ शकतं? . . #prahaarnewsline #prahaarshorts #viralvideo #WaterBottle #WaterBottleFacts #ExpiryDate #ExpiryDateSecret #BottleExpiryTruth #DidYouKnow
MR
0
0
0
12