
@Maha_Untold @Dev_Fadnavis घाटातील ट्रॅफिक जाम ही मोठी समस्या होती. लोकांना डोकेदुखी होत होती आणि जणू अमृतांजन बाम लावण्याची वेळ यायची. या पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’ हा प्रकल्प म्हणजे त्या डोकेदुखीवर 'टायगर बामसारखा रामबाण उपाय' ठरणार असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
MR











