sangram ingale retweetou
sangram ingale
708 posts

sangram ingale
@sangramsing
Information Assistance @DGIPR Maharashtra Government
karad Entrou em Ocak 2010
254 Seguindo417 Seguidores
sangram ingale retweetou

#राहत_इंदौरी_साहब
'दो गज सही, मगर ये मेरी मिल्कियत तो है,
ऐ मौत, तूने मुझको जमींदार कर दिया...'
#RahatindoriRIP

हिन्दी

'१४० या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसिव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते' या समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही, मात्र कोणताही कॉल आल्यास आपली वैयक्तिक माहिती देऊ नये- @MahaCyber1चे आवाहन
MR

#MissionBeginAgain
In #maharashtragovt from 3rd June. The State Govt permits plying of Taxi, Rickshaw and scooters and physical activities with some conditions.
All shops to open from 5th June and private offices with 10% staff from 8th June.




English

#Lockdownextention
#lockdown4guidelines
Coronavirus Lockdown 4.0
What's allowed & not allowed in #Maharashtra

English
sangram ingale retweetou

लतादीदींनी १ मे १९६० रोजी गायलेले आणि महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित केलेले हे गीत आज #महाराष्ट्र निर्मितीच्या हीरक महोत्सवाच्या दिनी महाराष्ट्राच्या आशा, आकांक्षा आणि भावनांना शब्द देत आहेत.
#महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay2020 #महाराष्ट्रदिन2020
MR

आज @मंत्रालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देताना @AjitPawarSpeaks
MR
sangram ingale retweetou

#कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हा धिका-यांना.'डिपीसी'तून ५ टक्के निधी खर्च करता येईल.कोरोनासाठी आर्थिक निर्बंध शिथील.सर्वांनी एकजुटीने मुकाबला करु.पुढचे आदेश निघेपर्यंत निर्णय चालू राहील-उपमुख्यमंत्री अजित पवार
@MahaDGIPR @AjitPawarSpeaks
MR
sangram ingale retweetou

#कोरोनावायरस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत प्रशासनातर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनेची माहिती जाणून घेतली.भविष्यात उद्भभवणा-या प्रसंगाला समर्थपणे तोंड देता आले पाहिजे.निधी कमी पडू देणार नाही,असे त्यांनी सांगितले.@MahaDGIPR @sangramsing @collectorpune1




MR
sangram ingale retweetou

#coronavirus च्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री तसेच तत्सम साहित्य व सेवांसाठी आवश्यक असणाऱ्या खर्चास आर्थिक निर्बंधातून सूट. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या निर्देशानुसार याबाबतचे विशेष परिपत्रक जारी

MR













