
नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे सुषमा ताई यांचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल @andharesushama ताई आपले मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या धडाकेबाज नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची घौडदौड अशीच सुरू राहो, हीच सदिच्छा. 🚩🔥
#SushamaAndhare


MR










