Kamlesh Sutar

7K posts

Kamlesh Sutar banner
Kamlesh Sutar

Kamlesh Sutar

@kamleshsutar

Editor, @Zee24taasnews | Author of best selling political thriller #36Days| #Chevening @fcdo Fellow | Tweets=Personal,RTs not endorsement

Mumbai, India Katılım Ağustos 2009
1.7K Takip Edilen30.5K Takipçiler
Kamlesh Sutar
Kamlesh Sutar@kamleshsutar·
डॉ ज्योती वाघमारे @drjyotiwaghmare यांच्या निमित्तानं एक सर्वसामान्य बहुजन कार्यकर्तीला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळतेय. To The Point मध्ये त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या आयुष्याचे अनेक माहित नसलेले पैलू समोर आले. स्वतःला भीमाची लेक म्हणवणाऱ्या ज्योती यांचा संघर्ष अत्यंत प्रेरणादायी आहे. घरात पँथरच्या चळवळीचा वारसा असल्याने फुले शाहू आंबेडकरी विचारांची त्यांची बैठक पक्की आहे २०२२ च्या सत्ता परिवर्तनाने राज्यात चळवळीतल्या अनेक नवीन आणि आश्वासक चेहऱ्यांना संधी मिळाली, त्यात ज्योती तर आता थेट राज्यसभेवर जाणार आहेत. आज रात्री ८.५२ मिनिटांनी त्यांची ही दीर्घ मुलाखत एका बहुजन समाजातील मुलीच्या संघर्षाची कथा उलगडणारी आहे . नक्की पाहा!!!
ZEE २४ तास@zee24taasnews

टू द पॉईंट विथ कमलेश सुतार राज्यसभेची उमेदवारी मिळालेल्या शिवसेनेच्या फायरब्रँड प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची चुकवू नये अशी मुलाखत आज रात्री 8.52 वाजता फक्त झी 24 तासवर @kamleshsutar

MR
2
3
42
3.7K
Kamlesh Sutar
Kamlesh Sutar@kamleshsutar·
Saturday Afternoon Catch up !!! Great catching up with my former India Today colleague and dear friend @ShivAroor in Mumbai. Time flies, but the memories (and the banter) stay just as sharp.
Kamlesh Sutar tweet media
English
2
0
4
764
Kamlesh Sutar
Kamlesh Sutar@kamleshsutar·
Deeply honored to have met Christiane @amanpour today. Few people embody the grit and integrity of modern journalism like she does. Great to hear from her about the vital distinction between truth and neutrality—a perspective that feels especially necessary in today’s world. An incredibly impactful conversation at The Fourth Estate Provocation !!! Thank you @punitgoenka Sir, Shreyanshi Ji and @anandinigoenka for the great event ! #Journalism #ChristianeAmanpour #TheFourthEstateProvocation
Kamlesh Sutar tweet media
English
0
0
3
598
Kamlesh Sutar retweetledi
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
🗓 ०६ फेब्रुवारी २०२६ | 📍 मुंबई झी मिडियाच्या वतीने आयोजित ‘झी रियल हिरोज सिझन ४’ या प्रेरणादायी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो. या मंचावर समाजासाठी कोणताही स्वार्थ न ठेवता निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘रियल हिरोज’ म्हणून गौरव करण्यात आला हे दृश्य अत्यंत भावस्पर्शी आणि प्रेरणादायी होते. यावेळी सामान्य माणसाच्या अडचणीत धावून जाणारे, तसेच कोविडच्या कठीण काळात असंख्य लोकांसाठी देवदूत ठरलेले अभिनेता श्री. सोनू सूद यांचा माझ्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. त्यांचे योगदान समाजासाठी मार्गदर्शक ठरणारे असून अनेकांसाठी आशेचा आधार बनले आहे. तसेच यावेळी माझे स्नेही प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर यांचीही भेट झाली. @zee24taasnews @kamleshsutar @SonuSood @imbhandarkar #PratapSarnaik #ZeeRealHeroes #SonuSood #SocialImpact #HumanityFirst
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
1
2
8
668
Kamlesh Sutar
Kamlesh Sutar@kamleshsutar·
RT @zee24taasnews: झी 24 तासचा लोकप्रिय कार्यक्रम... 'जाहीर सभा' सिझन 2 आजच्या पाहुण्या : भाजप नेत्या चित्रा वाघ आजपासून दररोज संध्याका…
MR
0
1
0
360
Kamlesh Sutar
Kamlesh Sutar@kamleshsutar·
जागतिक ख्यातीचे शिल्पकार, महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण आणि आमचे पारिवारिक स्नेही राम सुतार यांना भावपूर्ण आदरांजली!! शिल्पकलेतील त्यांचे योगदान अद्वितीय आहे. या शतकातील महान कलाकारांमध्ये त्यांचं नाव नक्कीच वरच्या क्रमात आहे! दादा आपल्यात कीर्ती आणि मूर्तिरूपाने सदैव राहतील!!
Kamlesh Sutar tweet media
MR
0
2
26
939
Kamlesh Sutar retweetledi
ZEE २४ तास
ZEE २४ तास@zee24taasnews·
Ram Sutar Passed Away | शिल्पकलेचे 'भीष्माचार्य' हरपले! ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन #ramsutar #Zee24Taas #MarathiNewsTodayLive
MR
0
1
1
622
Kamlesh Sutar
Kamlesh Sutar@kamleshsutar·
महानगरपालिका निवडणुका १५ जानेवारीला, निकाल १६ जानेवारीला #BMC #electionupdates
MR
0
0
19
976
Kamlesh Sutar
Kamlesh Sutar@kamleshsutar·
प्रतिष्ठेच्या #ENBAAwards पुरस्कार सोहळ्यात झी २४ तासचा डंका… नवी दिल्ली इथं आयोजित भव्य सोहळ्यात झी २४ तासनं तब्बल 9 पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. झी २४ तासला मिळत असलेल्या प्रेक्षकांच्या भरघोस पसंतीवर, या पुरस्कारांच्या रुपातून शिक्कामोर्तब झालं आहे. आपल्या प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार । आपले प्रेम असेच कायम ठेवा, आम्ही आमचा घेतलेला वसा टाकणार नाही!!! #एकपाउलपुढे #zee२४taas #ENBA2025
Kamlesh Sutar tweet mediaKamlesh Sutar tweet media
MR
1
2
10
803
Kamlesh Sutar
Kamlesh Sutar@kamleshsutar·
आज “टू द पॉईंट” मध्ये देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची मुलाखत निवृत्तीनंतर मराठी वृत्तवाहिन्यांवरील ही त्यांची पहिलीच मुलाखत न्याय व्यवस्थेवर सत्ताधाऱ्यांचा कंट्रोल, अनुसूचित जाती जमाती मधील आरक्षणाचं वर्गीकरण, त्यांच्यावर बूट फेकून मारण्याची घटना, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी, यांसह तुमच्या मानतील अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यांनी काय आणि किती समाधानकारक उत्तरं दिली आहेत हे आता तुम्ही स्वतः ठरवा मुलाखत आज रात्री ८.५२ वाजता आणि उद्या दुपारी ११.५२ वा @zee24taasnews #CJI #Gawai
MR
0
0
1
200
Kamlesh Sutar
Kamlesh Sutar@kamleshsutar·
A shocking incident is unfolding barely a hundred kilometers from the country's financial capital.. Young girls from the tribal community are being sold for a few thousand rupees. Barely 12-13 yrs old, are being sold in the name of marriage. Some are sold to Nagar, some to Pune, Jalgaon, Satara, & other corner of Maharashtra! A racket of brokers is exploiting the poverty of the tribals and ruining the lives of these innocent girls. They are being used as cheap laborers, wives, and machines to bear male child. If a girl is born, she is sent back. These girls are not even old enough to even understand what is happening to them. It is all completely numbing. There are more than a hundred such cases in Palghar district alone. and this is just the tip of the iceberg. My brave colleague @AdheSeema has brought this shocking news before Maharashtra... Must watch on @zee24taasnewsyoutu.be/pbujf7btJM8?si…
YouTube video
YouTube
English
3
14
24
7.7K