Post

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
LIVE | सुनेत्राताई पवार यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी समारंभ 🕔 संध्या. ५ वा. | ३१-१-२०२६📍मुंबई. @SunetraA_Pawar #Maharashtra #Mumbai #OathCeremony twitter.com/i/broadcasts/1…
MR
315
1.2K
2.1K
27.1K
Sunil Randive-Patil
Sunil Randive-Patil@Sunil99104469·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar सत्ता पिसासु लोक आहे तुम्ही दहावे होऊ दिले नाही तर शपथ विधी घेतली लाजा वाटल्या पाहिजे
MR
0
5
5
189
pramod d rewatkar
pramod d rewatkar@RewatkarP·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar मा ना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी स्व.अजित पवार यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे,त्यांचे आभार
MR
0
4
6
271
Rushikesh Tapkir
Rushikesh Tapkir@TapRushi·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar नेतृत्व, अनुभव आणि विश्वासाचं प्रतीक! सुनेत्राताई पवार यांचा शपथविधी म्हणजे स्थैर्याची खात्री
MR
0
4
4
129
Pranit Rane
Pranit Rane@PranitRane9·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मजबूत महाराष्ट्रासाठी आणखी एक सक्षम पाऊल!
MR
0
3
4
129
Prashant Sawant
Prashant Sawant@Prashasawant·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीस हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळो.
MR
0
3
4
174
गणू
गणू@IamGanu18·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar इतिहास घडतोय 🙏 महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार मिळत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. नव्या जबाबदारीसाठी मनापासून शुभेच्छा—त्यांची कारकिर्द निश्चितच राज्यासाठी यशस्वी ठरेल. 💐
MR
0
3
3
26
Aneet Gupta
Aneet Gupta@Jindadil_Gupta·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar सुनेत्राताई पवार यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून भव्य शपथविधी संपन्न 👏
MR
0
3
3
151
bhavika thorat
bhavika thorat@ThoratBhavika·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय… महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार.
MR
0
3
3
10
himani chavan
himani chavan@Chavanhimaniii·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar शपथ घेतली जनतेसाठी काम करण्याची… महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू
MR
0
2
4
210
Milind Gaikwad
Milind Gaikwad@milindg15758024·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन दादांना विनम्र अभिवादन 🙏
MR
0
2
2
10
मंगल 🇮🇳
मंगल 🇮🇳@Mangalkohale11·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्याबद्द्ल खूप खूप शुभेच्छा!💐
MR
0
2
2
89
केसरिया
केसरिया@KESRIYAA·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar सुनेत्राताई पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यासाठी भक्कम व लोकाभिमुख कार्य घडो, हीच अपेक्षा.
MR
0
1
2
26
Dipesh Dharankar
Dipesh Dharankar@DharankarDipesh·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मजबूत महाराष्ट्रासाठी आणखी एक सक्षम पाऊल!
MR
0
1
1
147
Nisha Shelar
Nisha Shelar@NishaShelar1·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar सुनेत्राताई पवार यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!
MR
0
1
1
7
Sandeep chamria 🏹
Sandeep chamria 🏹@ChamriaSandeep·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar उपमुख्यमंत्री का पद प्रधानमंत्री के पद के बराबर होता है क्या?? इतनी जल्दी काहे की??
हिन्दी
0
0
2
164
Vishwajeet Kulkarnii
Vishwajeet Kulkarnii@vishwajeetuvach·
दादांची सावली, सोन्याच्या पावली ⏰ महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या सेवेसाठी 🪷 भारतीय महिलांचा उपजत गुण म्हणजे त्या प्रतिकूल परिस्थितीत अजून कणखर असतात.✌️ महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार यांचे मनःपुर्वक अभिनंदन!💐 #SunetraPawarDCM x.com/i/status/20175…
MR
0
0
2
180
WarriorLilly13
WarriorLilly13@Warriorlily13·
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा ताईंचे स्वागत आहे.
MR
0
0
1
34
Поделиться