🚨FUTURE MPSC🚨

3.7K posts

🚨FUTURE MPSC🚨 banner
🚨FUTURE MPSC🚨

🚨FUTURE MPSC🚨

@FutureMpsc12

स्पर्धा परीक्षा

Pune, India Присоединился Ağustos 2021
68 Подписки1.1K Подписчики
Закреплённый твит
🚨FUTURE MPSC🚨
🚨FUTURE MPSC🚨@FutureMpsc12·
#लिपिक टंकलेखक 2023 ची प्रकिया 2 वर्षे होऊन गेले, तरी पूर्ण होताना दिसत नाही. अजून किती वर्षे निकालाची वाट पाहत बसायची तेवढं आयोगाने जाहीर करावे. #तात्पुरती निवड यादी या आठवड्यात जाहीर करावी. त्यानंतर राहिलेली प्रकिया सुद्धा याच महिन्यात पूर्ण करावी. @mpsc_office @Drsuvarnas
MR
86
1.1K
561
8.5K
🚨FUTURE MPSC🚨
🚨FUTURE MPSC🚨@FutureMpsc12·
मा. @mpsc_office @bhimanwar गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 निकाल अजून जाहीर नाही परीक्षेला 44 दिवस शिल्लक अभ्यास कोणी करायचा मुख्य परीक्षेचा आणि कोणी पुढील परीक्षा तयारी करायची कस कळणार? जरा जास्तच संथ कारभार झाला आयोगाचा अस नाही का वाटत? @RRPSpeaks @AbhiPawarBJP
MR
2
31
28
285
🚨FUTURE MPSC🚨 ретвитнул
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केलं..! ही #नारी_शक्ती खऱ्या अर्थाने #वंदनीय आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो #नारी_शक्ती पुढं येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटराsss फाडतील..!
Rohit Pawar tweet media
MR
114
265
2K
24.2K
🚨FUTURE MPSC🚨 ретвитнул
आजम शेख
मा. @mpsc_office @bhimanwar गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 निकाल अजून जाहीर नाही परीक्षेला 44 दिवस शिल्लक अभ्यास कोणी करायचा मुख्य परीक्षेचा आणि कोणी पुढील परीक्षा तयारी करायची कस कळणार? जरा जास्तच संथ कारभार झाला आयोगाचा अस नाही का वाटत? @MahaDGIPR @lokmat @SakalMediaNews @pudharionline @LoksattaLive
MR
20
158
150
1.6K
🚨FUTURE MPSC🚨
🚨FUTURE MPSC🚨@FutureMpsc12·
लिपिक टंकलेखक 2023 मध्ये 7 हजार जागांपैकी 3000+ पद रिक्त राहिले. 2026 मध्ये सुद्धा मेगाभरती होणार आहेत,असे आपल्या माध्यमातून आम्हाला समजले आहे. पुन्हा 2023 प्रमाणे या पुढेही पदे रिक्त राहण्याची संभाव्यता आहेत. एमपीएससीने आधीच यासाठी उपाययोजना करणे आवश्यक @bhimanwar @mpsc_office
MR
3
50
31
366
🚨FUTURE MPSC🚨 ретвитнул
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी वर्षभर तयारी करत असतात, परंतु शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित केल्यामुळं विद्यार्थ्यांवर संकट कोसळलं आहे. एकीकडं राज्य सरकार अनेक पदांवर कंत्राटी भरती करत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचा कल हा MPSC अंतर्गत येणाऱ्या विविध परीक्षा देण्यावर असतो. अशातच २-३ वर्ष स्टेनोग्राफर परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अचानक हे पद रद्द करणं म्हणजे त्यांचं भविष्य अंधारात टाकण्यासारखं आहे. त्यामुळं सरकारने हजारो विद्यार्थ्यांचा विचार करता स्टेनोग्राफरचं पद रद्द न करता कायम ठेवावं, ही विनंती! @Dev_Fadnavis @mpsc_office
Rohit Pawar tweet media
MR
32
172
219
5.7K
🚨FUTURE MPSC🚨 ретвитнул
आजम शेख
मा.@mpsc_office मा.@bhimanwar लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणारी कौशल्य चाचणी ही केवळ 63% उमेदवारांसाठी आहे 37% उमेदवारांसाठी यातून सूट आहे... जी कौशल्य चाचणी सर्वांसाठी नाही ती चाचणी गुणवत्ता साठी वापरणे चुकीचे आहे. 2021 , 2022 मध्ये हा नियम लक्षात ठेवला परंतु 2023 पासून त्यात बदल होऊन 63% जनतेवर अन्याय झाला त्यामुळे कौशल्य चाचणी मधून साध्य काहीच होत नाही उलट नुकसान होत आहे. 100 % जागा न भरल्या जाता 70% जागा फक्त भरल्या जात आहेत 2023 च्या अनुभवातून, आता तर पुन्हा मेगा भरती होणार आहे अस आपण म्हणत आहात तर मग रोजगार मिळाला पाहिजे अशी परीक्षा योजना असावी . कौशल्य चाचणी बाबत 2023 मधील हाल पाहता त्या वेळी आयोगातील वरिष्ठ लोकांना कळण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही 2024 आणि 2025 मध्ये त्यात बदल नाही झाला, परंतु आपण नवीन आहात आणि आपल्याकडे सुद्धा हा विषय मांडण्याचा प्रयत्न अपेक्षा चांगल्या निर्णयाची ...ज्यातून मिळेल समान संधी आणि रोजगार.....धन्यवाद 🙏 @MahaDGIPR @lokmat @SakalMediaNews @pudharionline @avchite_amol
MR
4
184
131
4.1K
🚨FUTURE MPSC🚨 ретвитнул
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाची भरती थांबविण्यात आली असून हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. यामुळे क्लासेस लावून 'स्टेनोग्राफी' चा कोर्स केलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी तयारी करतात. ही भरती शासनाने रद्द केल्याने आता नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या पदासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची कैफियत शासनाने एकदा ऐकून घ्यावी. हे पद मृत घोषित करण्याऐवजी त्यात काही कौशल्ये जोडून ते सुरू ठेवण्याचा पर्यायही तपासून पहावा. तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये. @CMOMaharashtra
MR
51
281
456
20.5K
🚨FUTURE MPSC🚨 ретвитнул
Vivek Bhimanwar, IAS
Vivek Bhimanwar, IAS@bhimanwar·
Honoured to call on His Excellency Hon’ble Governor Shri Jishnu Dev Varma after assuming charge as Chairman, Maharashtra Public Service Commission ( #MPSC). Briefed him on MPSC’s functioning, key initiatives, and preparedness for massive recruitments this year…
Vivek Bhimanwar, IAS tweet mediaVivek Bhimanwar, IAS tweet media
English
19
39
177
8.5K
🚨FUTURE MPSC🚨 ретвитнул
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
शासकीय नोकरभरती मध्ये सुधारणा करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भरतीप्रक्रिया अधिक सुलभ व सुटसुटीत होणार आहे. या सुधारणांमध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीम. व्ही. राधा मॅडम यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. भरतीप्रक्रियेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या समस्या याबाबत वेळोवेळी भेटून पाठपुरावा करत असताना त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे नुकत्याच झालेल्या सुधारणांमध्ये त्यांनी व सामान्य प्रशासन विभागातील त्यांच्या संपूर्ण टीमने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी सामान्य प्रशासन विभागातील सहसचिव श्रीम. सुचिता महाडीक व अवर सचिव श्रीम. सुचित्रा राणे उपस्थित होत्या.
Abhimanyu Pawar tweet media
MR
12
63
111
3.4K
🚨FUTURE MPSC🚨
🚨FUTURE MPSC🚨@FutureMpsc12·
नगर परिषद सेवा प्रवेश नियम मध्ये आरोग्य सहायक या पदासाठी 2 वर्षे अनुभवाची जाचक अटी मुळे अनेक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहणार आहे. अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. कृपया सदरील अट रद्द करण्यात यावा @mieknathshinde @RRPSpeaks @Dev_Fadnavis @Dhananjay4INC @AbhiPawarBJP
🚨FUTURE MPSC🚨 tweet media
MR
21
147
86
1.8K
🚨FUTURE MPSC🚨
🚨FUTURE MPSC🚨@FutureMpsc12·
मा. @mpsc_office विनंती आहे की, 26 आणि 27 फेब्रुवारी ला होणारी गट क 2024 साठीची टायपिंग टेस्ट साठी विद्यार्थ्यांना की-बोर्ड आणि आणि कॉम्प्युटर बाबत कोणतीही अडचण येता कामा नये. 1 दिवस आधी आपण पवई सेंटर वर जाऊन सर्व गोष्टींची एकदा पाहणी करणे आवश्यक आहे. @CMOMaharashtra @RRPSpeaks
MR
0
23
15
212
🚨FUTURE MPSC🚨
🚨FUTURE MPSC🚨@FutureMpsc12·
एमपीएससी मधील लिपिक टंकलेखक आणि इतर नवीन सरळसेवेच्या पदांची भरती करताना TCS/IPBS/ जिल्हा निवड समितीप्रमाणे एकच पेपर घेऊन परीक्षेसाठी लागणारा कालावधी कमी करून एका वर्ष भरात परीक्षेची प्रकिया पूर्ण व्हावी. उगाच पूर्व, मुख्य मध्ये विद्यार्थ्यांना खेळत ठेवू नये. @mpsc_office
MR
7
57
114
3.7K
🚨FUTURE MPSC🚨 ретвитнул
Maharashtra Public Service Commission
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचे मा. अध्यक्ष श्री. संजय श्रीनेत यांनी आज दि. 2 फेब्रु.2026 रोजी एमपीएससीच्या कार्यालयास भेट दिली. सदर भेटीदरम्यान एमपीएससीच्या सर्वोत्तम कार्यपध्दती व तंत्रज्ञान उपक्रम इत्यादींबद्दल माहिती घेतली. (1/2)
Maharashtra Public Service Commission tweet mediaMaharashtra Public Service Commission tweet mediaMaharashtra Public Service Commission tweet media
MR
8
2
25
5.2K
🚨FUTURE MPSC🚨 ретвитнул
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
बारामतीतील विमान अपघातात मा. अजितदादांसह फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी (२८) यांचाही अत्यंत कमी वयात दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष्याची इनिंग सुरु होत असतानाच नियतिच्या फेऱ्यापुढं ब्रेक लागला, त्यामुळं माळी कुटुंबावर झालेला हा आघात अत्यंत मोठा आहे. यातून सावरण्यासाठी मदत व्हावी म्हणून त्यांच्या वरळी (मुंबई) येथील घरी भेट देऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि विचारपूस केली. पिंकी यांची झेप थांबली असली तरी त्यांच्या भावाला एव्हिएशन इंडस्ट्रीजमध्ये काम करुन बहिणीचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक तिथं हात देण्याचा शब्द या कुटुंबाला दिला.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
41
141
1.9K
55.5K
🚨FUTURE MPSC🚨 ретвитнул
🚨FUTURE MPSC🚨
🚨FUTURE MPSC🚨@FutureMpsc12·
1 ते 3 जुलै रोजी होणारी टायपिंग एक्साम 10 ते 13 जुलै होणार आहे. मा @mpsc_office विनंती आहे की मराठी आणि इंग्लिश साठी सारखे key board उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून सर्वांना समान वागणूक भेटेल. पुन्हा विनाकारण विद्यार्थी MAT मध्ये जाणार नाही. @Suvarnakharat4
MR
25
451
195
6.7K