Закреплённый твит

निष्ठेचा विजय!विधानपरिषदेचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्याबद्दल अंबादास दानवेजी आपले हार्दिक अभिनंदन. साहेबांच्या विश्वासाला आपण सार्थ ठरवाल याची खात्री आहे. ठाणे आणि संभाजीनगरची ही निष्ठेची युती महाराष्ट्राच्या हितासाठी कायम लढत राहील. शुभेच्छा!
@iambadasdanve @uddhavthackeray

MR















