Prahaar Newsline

70.2K posts

Prahaar Newsline banner
Prahaar Newsline

Prahaar Newsline

@PrahaarNewsline

Prahaar is a Marathi language newspaper, printed in India with regional editions in Mumbai, Thane, Konkan. It is owned by Narayan Rane's Rane Prakashan Pvt Ltd.

Mumbai Присоединился Mayıs 2012
938 Подписки5.6K Подписчики
Закреплённый твит
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
IPL २०२६ चा किताब कोण जिंकणार ? RCB कि GT आपली प्रतिक्रिया कंमेंटमध्ये सांगा . . #prahaarnewsline #ipl #final #rcb #GT
Prahaar Newsline tweet media
हिन्दी
0
0
0
31
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
गडचिरोलीतील त्या कामासाठी एक फोन, तात्काळ निर्णय आणि ३० गावांना दिलासा @Dev_Fadnavis . गडचिरोलीतील अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यातील अट्टीवागू नाल्यावरील ३० गावांना जोडणाऱ्या अपूर्ण पुलाच्या बांधकामाबाबत नागरिकांनी केलेल्या मागणीची मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली. ग्रामस्थांशी स्वतः संपर्क साधून त्यांनी त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामासाठी त्वरित आवश्यक निधी मंजूर केला. तसेच पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. यामुळे दुर्गम भागातील ३० गावांमधील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पावसाळ्यातही या गावांचा संपर्क अखंडित राहण्यास मदत होणार आहे. #prahaarnewsline #MarathiNews #DevendraFadnavis #gadchiroli
Prahaar Newsline tweet media
MR
0
0
0
10
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
आमदार आशिष देशमुखांनी वडिलांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली ८० लाखांची देणगी @Dev_Fadnavis . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे 'एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर' यांच्यावतीने आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांचे वडील माजी मंत्री रणजीत देशमुख यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹80,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #prahaarnewsline #MarathiNews #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Prahaar Newsline tweet media
MR
0
0
0
8
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
आशियाई ट्रॅम्पोलिंगमध्ये चमकलेल्या कणकवलीच्या मंथनचे मंत्री नितेश राणेंनी केले कौतुक @NiteshNRane . . . #prahaarnewsline #marathinews #niteshrane
Prahaar Newsline tweet mediaPrahaar Newsline tweet media
MR
0
0
0
20
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
फायनली तो दिवस आलाय ज्याची आपण सगळे वाट पाहत आहोत. उद्या, म्हणजेच रविवारी संध्याकाळी ठीक ७:३० वाजता आयपीएल २०२६ चा महाफायनल सामना खेळवला जाणार आहे. . . #ipl2026 #tataipl #iplfinal2026 #rcb #gujrattitans #viratkohli #shubmangill #prahaarnewsline #prahaarshorts
MR
0
0
0
21
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
दिल्ली पोलिसांनी उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट, ISIशी संबंधित ९ अटकेत राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांवर मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कथित कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईत पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, ग्रेनेड आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. prahaar.in/2026/05/30/del… . . #prahaarnewsline #marathinews #delhipolice #delhi #foilsterrorattack #ISI #9arrested
Prahaar Newsline tweet media
MR
0
0
0
18