Sameer Vidwans । समीर विद्वांस

7.5K posts

Sameer Vidwans । समीर विद्वांस banner
Sameer Vidwans । समीर विद्वांस

Sameer Vidwans । समीर विद्वांस

@sameervidwans

Theatre | Film. Writer|Director. Indian. Marathi. Liberal. Secular. Human being. Ambivert

pune/mumbai Присоединился Ocak 2010
784 Подписки13.6K Подписчики
Sameer Vidwans । समीर विद्वांस
जब कई साल पहले ये फिल्म देखी थी, (बहुत कमालका डार्क सटायर है) तब सोचा नही था की आगे जाके ये सटायर अपनेआप एक रिअलिस्टीक फिल्म बन जायेगी!
Sameer Vidwans । समीर विद्वांस tweet mediaSameer Vidwans । समीर विद्वांस tweet media
हिन्दी
0
1
4
134
Sameer Vidwans । समीर विद्वांस
माझ्या एका ओळखीच्याकडे मी गेलो. त्याने माझी स्तुतीसुमने गायली. पार पदकं वगैरे दिली! मग मी घरी उन्मादात परत आलो. मग त्या यजमानाने माझ्या एका जून्या मित्राच्या घरावर लगेच हल्ला केला. पार त्याला नेस्तनाबूत करायचं ठरवलं! आता माझी गोची झाली, कोणाची बाजू घ्यायची?! जून्या मित्राची घ्यावी तर पदकांचं काय करू?! कारण मी तर आत्ममुग्ध माणूस आहे. पदकं फार महत्वाची आहेत मला. मग आता?! ..’मी’ महत्वाचा की ‘बरोबर’ महत्वाचं?! तर ‘मी’! बाकी गेलं सगळं तेल लावत! अराजकीय!
MR
74
149
922
35.3K
Sameer Vidwans । समीर विद्वांस
शिवजयंतीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा! 🙏🏽😊🙏🏽 सगळ्यात सोप्पं आहे महाराजांच्या नावाने राजकारण करणं, सगळ्यात अवघड आहे त्यांना पूर्णपणे समजून घेणं. त्यांना आचरणात आणणं. कारण तिथे विवेकाची, सचोटीची, त्यागाची, धैर्याची परीक्षा होते. खरी गोम तिथेच आहे! महाराजांना स्वतःच्या फायद्यासाठी हवं तसं सहज वापरून घेता येतं! कारण आपला देश भावनांवर चालतो, सत्यावर नाही. आणि महाराजांच्या शिकवणीवर तर नक्कीच नाही. महाराजांना खरं वंदन तेव्हाच ठरेल जेव्हा आपण त्यांना भावनेपलिकडे जाऊन सत्यात समजून घेऊ, आणि ते आचरणात आणू!
Sameer Vidwans । समीर विद्वांस tweet media
MR
1
0
10
1.1K
Sameer Vidwans । समीर विद्वांस
अजितदादांचं जाणं अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. मिडियासमोर बाईट देतानाचं त्यांचं मिश्कील हास्य आणि थोडसं दरडावून ‘एक मिनिट’ म्हणणं आता परत दिसणार नाही. अलविदा दादा! 😔🙏🏽
Sameer Vidwans । समीर विद्वांस tweet media
MR
0
0
17
708
Sameer Vidwans । समीर विद्वांस ретвитнул
Kartik Aaryan
Kartik Aaryan@TheAaryanKartik·
Indonesia
34
92
699
23.5K
Sameer Vidwans । समीर विद्वांस ретвитнул
Sameer Vidwans । समीर विद्वांस ретвитнул
Sameer Vidwans । समीर विद्वांस ретвитнул
Namah Pictures
Namah Pictures@namahpictures·
And just like that… @realhimesh set the tone for #TuMeriMainTeraMainTeraTuMeri! 🔊✨ Kicking off the promotions with a version that’s pure fire. Join us in cinemas this Christmas — 25th December, 2025. @TheAaryanKartik @ananyapandayy #KaranJohar @adarpoonawalla @apoorvamehta18 @shareenmantri @kishorarora19 @bhumika_tewari @sameervidwans @karandontsharma @VishalDadlani @ShekharRavjiani @DharmaMovies @namahpictures @saregamaglobal
English
1
7
15
1K