DEEPAK DAWARI

1.9K posts

DEEPAK DAWARI banner
DEEPAK DAWARI

DEEPAK DAWARI

@DDAWARI

forever student..

INDIA เข้าร่วม Aralık 2010
218 กำลังติดตาม38 ผู้ติดตาม
DEEPAK DAWARI
DEEPAK DAWARI@DDAWARI·
@Shekharcoool5 लोक प्रसिद्धी साठी काय काय करतात..
MR
0
0
0
9
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
खरा आहे का हा व्हिडिओ ? भाजपावाले असे बोलणार नाही खात्री आहे मला. तिला बाहेर काढा, नाही तर मार खाईल ती, हे असं नाही बोलणार नारी शक्ती साठी पूर्ण ऐकून सांगा खरं आहे की नाही ?
MR
59
499
1.6K
49.8K
DEEPAK DAWARI
DEEPAK DAWARI@DDAWARI·
@yadujavalkar कोण आहे हा? निखिल वागळे साहेब सारखी प्रतिभाशाली शैली वाटते याची.
MR
0
1
5
516
यदुनाथ जवळकर🔥
शून्य मोजता मोजता "नाकी पंचवीस" आले माझ्या... जगाची अर्थव्यवस्था ११० ट्रिलियन आहे म्हणतात...आणि हा आकडा त्याच्या अकरा बारा पट निघाला...मराठीत या आकड्याला नाव आहे पण ते इतके अवघड आहे की टाईप करताना बोटे एकमेकांत अडकून बसली...उच्चारायला गेलो तर जीभेचा तुकडा गळून पडला... वैभव दा एजे लोब..
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
14
17
119
7K
DEEPAK DAWARI รีทวีตแล้ว
Dr Ravindra L. Kulkarni MD
थंड पाण्याची अंघोळ : साधी सवय, पण शरीराला जुळवून घेणं शिकवणारी पहिल्या काही सेकंदात अस्वस्थ वाटतं… पण हाच छोटा बदल शरीराला adapt (जुळवून घेणं) शिकवतो 1️⃣ रक्ताभिसरण सुधारतं थंड पाणी लागल्यावर रक्तवाहिन्या आकुंचन- सैल होतात → रक्तप्रवाह सुधारतो → उर्जा जाणवते 2️⃣ त्वचा आणि केसांवर सौम्य परिणाम गरम पाण्यामुळे होणारा dryness कमी → त्वचा fresh वाटते 3️⃣ स्नायूंचा थकवा कमी होण्यास मदत cold exposure मुळे सूज (inflammation) कमी होण्यास मदत → recovery सुधारते 4️⃣ सकाळी alertness वाढते थंड पाणी लागल्यावर शरीराचा reflex सक्रिय होतो → मन जागं होतं 5️⃣ तणाव हाताळण्याची क्षमता सुधारते अचानक थंड पाणी = छोटा controlled stress शरीर आणि मन हळूहळू शांतपणे respond करायला शिकतं 6️⃣ energy regulation सुधारायला मदत शरीराला उष्णता टिकवण्यासाठी काम करावं लागतं → energy use सुधारतो 7️⃣ routine सुधारण्यास मदत नियमित केल्यास body clock (शरीराची वेळ) संतुलित राहण्यास मदत 8️⃣ discipline वाढतो दररोज comfort zone बाहेर पडणं → सातत्य वाढतं 9️⃣ कुठेही, कधीही शक्य ना gym, ना equipment → फक्त सवय महत्वाचं: ही “magic therapy” नाही… पण एक useful lifestyle habit आहे जी शरीराची सहनशक्ती (resilience) वाढवते हो , तुम्ही सुरू करू शकता पण हळूहळू आणि सातत्याने अचानक पूर्ण थंड पाण्याने सुरुवात करू नका ⚠️ खबरदारी ❗ खालील परिस्थितीत टाळा किंवा मर्यादित ठेवा: • recent heart problem • uncontrolled BP • severe illness / frail elderly बाकी सामान्य निरोगी व्यक्तींमध्ये योग्य पद्धतीने केल्यास ही सवय सुरक्षित आहे गरम पाणी आराम देतं… थंड पाणी शरीराला जुळवून घेणं शिकवतं “हे उपयुक्त वाटलं तर ❤️ करा आणि कोणाला उपयोगी पडेल त्याच्यापर्यंत पोहोचवा.” Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #ColdShowerBenefits #थंडअंघोळ #MindBodyReset #JustForHearts #LifestyleInMarathi #HealthHabits #RefreshAndReset
MR
9
86
512
23.7K
अयान (Ayanokoji)
अयान (Ayanokoji)@aesir_surge·
चितेवर झोपून अंधश्रद्धा निर्मूलन करा साहेब आता, आम्हीही तुम्हाला अग्नी द्यायला येतो.
BBC News Marathi@bbcnewsmarathi

‘मी जिवंतपणीच माझा दहावा घातला, आणि दहाव्यामध्ये कावळाही शिवला' #AntiSuperstition #अंधश्रद्धानिर्मूलन @shrikantbangale

MR
16
42
253
4.9K
DEEPAK DAWARI รีทวีตแล้ว
सुवर्णकन्या 🐦‍🔥
खरंय.. ह्यांना एवढंच freedom of cinematography/ FOE पाहिजे होता तर मनोरंजनासाठी व्यक्तिमत्वाने Inspire होऊन बाहुबली सारखे चित्रपट बनवावे.. उगाच छत्रपतींच्या नावाने भावनांशी खेळतात.. वरून मेहनत वगैरे भरभक्कम शब्द वापरून रडारडी करतात.. चित्रपटाच्या टायटल पासूनच सगळं भरकटलय.. 😒😏
OMII ⛳@Hindutva_Omii

अफजल खानाला वाघ नखं दाखवून डायलाॅय हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा.. 😭 आरे काय हे, शत्रूला हातातलं शस्त्र दाखवत बसायला महाराज काय सिनेमा मधले ॲक्टर होते का? अफझुल्याचे आतडे बाहेर आले तरी त्याला समजलं नसेल नेमकं त्याच्या सोबत काय झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, पराक्रम आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक होते. ह्या हाताचं त्या हाताला कळणार नाही अशी रणनीती आखायचे. हे असले सिन बनवून रितेशने एकप्रकारे इतिहासाची आणि महाराजांची खिल्ली उडवली आहे. रितेश सर्व प्रकारच्या टिकेचा धनी ठरणार आहे. कारण तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. हा सिनेमा तरूण पिढीला इतिहास शिकवण्या पेक्षा पैसा कमावण्यासाठी बनवला आहे, हे स्पष्ट होतं. पैसा कमवा त्यात काही गैर नाही पण कमीतकमी इतिहास जसा आहे तसा दाखवायची हिंमत ठेवा आणि नाही जमत तर बनवू नका.. एकदम बालिशपणा केला आहे... 🤡 एका शब्दात सांगायचं झालं तर याला म्हणावं लागेल Lost opportunity!

MR
4
7
32
758
DEEPAK DAWARI รีทวีตแล้ว
Team Hindu United
Team Hindu United@TeamHinduUnited·
People are no longer in tolerant mode. A brave youth walked into the Air India office in Bengaluru and directly questioned their anti-Hindu grooming guidelines that ban bindi, sindoor, tilak and other Hindu symbols. Respect Sanatan culture or face the backlash.
English
117
3K
7.5K
67.4K
DEEPAK DAWARI
DEEPAK DAWARI@DDAWARI·
@Ni3kale ते सर्व पक्ष, राजकारणी यांना संबोधून आहे.
MR
0
0
0
28
Comrade...
Comrade...@Ni3kale·
रणरागीणी ,दुर्गा , चंडीका च जणु...भाजप चा अंत सुरु झालाय....
Comrade... tweet media
MR
92
44
475
16.3K
DEEPAK DAWARI
DEEPAK DAWARI@DDAWARI·
@kunallll16 @ShefVaidya @RajThackeray तुम्ही हिंदीत का लिहिले ? आणि जर ते गेले होते तर विडीओ यायला हवा होता, कारण घटना मोठी होती.
MR
0
0
0
5
Sumita Shrivastava
Sumita Shrivastava@Sumita327·
Tilak isn’t fashion. It’s faith. Policies change. Sanatana doesn’t… Lenskart - keep your specs, we’ll keep our roots. Our Dharma lives on…! 🔥🚩
English
74
941
3.5K
31.3K
DEEPAK DAWARI
DEEPAK DAWARI@DDAWARI·
@Vedashreeeee_19 नाही ते कुर्ला, वांद्रे, डोंगरी, आझाद मैदान, मुंब्रा इकडे जात नाहीत आणि हिंमत नाही त्यांची, मागील वर्षी एका मराठी मुलाला मुंब्रा मध्ये मराठी बोलण्यावरून माफी मागायला लावून vdo काढला तिकडे कोणीही नाही गेले.
MR
0
0
1
34
वैद्य वेदश्री
आता राज ठाकरे व त्यांचे मंदसैनिक जाऊन यांना मारहाण करणार का ? यांचे ऑफिस तोडणार का ?? का सगळा शहाणपणा फक्त गरीब अमराठी भारतीयांसाठी आहे ?
Trupti Garg@garg_trupti

Namaskar @RajThackeray ji🙏🏻 Is she the same Marathi Musalman you were talking about? She denied talking in Marathi..hope to see your party workers in Mumbra soon

MR
11
17
75
1.2K
DEEPAK DAWARI รีทวีตแล้ว
Chota Don
Chota Don@choga_don·
Dhirendra Krishna Shastri COOKED Lenskart brutally 🔥😹 Baba Bageshwar Dham Sarkar hits final NAIL in the coffin of Lenskart 👇
English
167
5.3K
17.3K
176.7K
DEEPAK DAWARI
DEEPAK DAWARI@DDAWARI·
@Shekharcoool5 सर्व पक्षांना हा संदेश आहे not only BJP.
MR
1
0
2
59
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
भाजपच्या मुंबईतील मोर्च्यामुळे किती ट्राफिक जाम झाला होता बघा, राजकीय पक्ष्यांच्या स्वार्थासाठी सर्वसामान्य लोकांनी त्रास का सहन करायचा?
MR
22
192
942
12.3K
DEEPAK DAWARI
DEEPAK DAWARI@DDAWARI·
@prash_dhumal सर्व पक्षांना हा चांगला संदेश आहे not only BJP.
MR
0
0
0
94
Prashant Dhumal
Prashant Dhumal@prash_dhumal·
सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या व्हीआयपी कल्चरचा जनतेला आता कंटाळा आला आहे. लोकांचा संयम ढळू लागला आहे, त्यातूनच मुंबईतील एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्यामुळे झालेल्या वाहतुक कोंडीवरून खरडपट्टी काढली.
MR
508
2.6K
12.5K
506.8K
DEEPAK DAWARI รีทวีตแล้ว
Vedvrat
Vedvrat@I_am_Vedvrat·
Did he just SHOW Afzal Khan the waghnakh, deliver a dialogue, and then attack!!??? 🫨🫨🫨 The entire stealth behind using the waghnakh is lost with such picturisation. We are in for a disappointment, despite the splendid background music. 🥲
English
70
149
1.3K
139.9K
DEEPAK DAWARI รีทวีตแล้ว
Meenakshi Sehrawat
Meenakshi Sehrawat@_Meenakshiii·
Respect is a two-way street. You are free to live your life, follow your aesthetics, and express yourself however you want, but mocking someone’s faith is not “content,” it’s disrespect. Cutting a kalava for views or calling sacred symbols “aesthetic problems” isn’t bold, it’s insensitive. Sanatan Dharma is not a trend you can use for attention and discard for engagement. It represents the faith and emotions of millions. And this isn’t just about one influencer. We’re also seeing conversations around companies like Lenskart, where policies are being questioned,,why are some religious expressions allowed while others are restricted? If true, such double standards only deepen the divide. Today, targeting Sanatan has become an easy way to go viral. But hurting beliefs just to gain fame says more about intent than influence. Freedom of expression should never come at the cost of someone else’s faith.
English
85
1.2K
4.2K
35.9K
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
भाजपच्या वरळी येथील जांभोरी मैदान येथील मोर्च्यामध्ये एक महिला अनेक तासांपासून वाहतूक कोंडीत अडकली होती या महिलेने भाजपच्या नेत्यांना मोर्च्यात येऊन जाब विचारला आणि गोंधळ घातला
MR
96
754
3.7K
69.7K
DEEPAK DAWARI รีทวีตแล้ว
Moana
Moana@ladynationalist·
wtf @Riteishd ?? Chhatrapati Shivaji Maharaj didn't show the “Wagh Nakh” to Afzal Khan beforehand. He kept them hidden and only pulled them out after Afzal attacked first. Why are you changing the history?
Moana tweet mediaMoana tweet media
English
267
742
5K
244.8K
DEEPAK DAWARI รีทวีตแล้ว
पाटील™
पाटील™@patilji_speaks·
भारताचा विस्मृतीत गेलेला ‘महाकाय पिरॅमिड’… आपण सगळे Egypt Pyramids बद्दल ऐकलंय… पण भारतातही एक ‘महाकाय पिरॅमिड’ आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? उत्तर प्रदेशातील बरेली… ज्याला प्राचीन काळी अहिच्छत्रा म्हणत असत. महाभारतात हेच द्रुपदाचं राजधानीचं शहर होतं… आणि नंतर अर्जुनाने जिंकून द्रोणाला दिलं. इतिहास इथेच संपत नाही… खरा धक्का पुढे आहे! उत्खननात इथे सापडलेलं एक प्रचंड मंदिर… आकाराने अगदी पिरॅमिडसारखं! त्याचे अवशेष आजही तब्बल २२ मीटर उंच आहेत… म्हणजे काबापेक्षाही मोठे. आता जरा कल्पना करा… जे अवशेष इतके भव्य आहेत, तर पूर्ण मंदिर किती प्रचंड असेल? हा परिसर तब्बल १८७ हेक्टरमध्ये पसरलेला आहे. रोमन काळातील लंडनसुद्धा यापेक्षा लहान होतं! आणखी एक थरारक गोष्ट… या ठिकाणी २००० वर्षांपूर्वीचे पुरावे सापडले आहेत… म्हणजे ३००० वर्षे हा संस्कृतीचा प्रवास चालू होता. पण मग अचानक सगळं का थांबलं? १२व्या शतकात झालेल्या विध्वंसानंतर हे वैभव संपलं… आणि आज इथल्या अनेक मूर्ती जगभरातील संग्रहालयात विखुरलेल्या आहेत. गंगा देवीची मूर्ती, शिवाच्या कथा सांगणाऱ्या प्रतिमा… इतका मोठा वारसा… पण आपण त्याबद्दल जवळजवळ अनभिज्ञ! सर्वात आश्चर्याची गोष्ट काय माहिती आहे? आजही बरेलीत राहणाऱ्या अनेक लोकांना या ठिकाणाची माहितीच नाही! इतका मोठा इतिहास… इतकी भव्य वास्तू… आणि तरीही आपण शांत… का? आपणच आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष करत आहोत का… की कुणीतरी आपल्याला त्यापासून दूर ठेवतंय? ©️संतोष कारखानीस
पाटील™ tweet media
MR
1
45
180
6.1K
Engineer
Engineer@Engg_suraj3·
बरं, इथे रडण्यासारखं काही वाटलं का तुम्हाला ??? स्वतःच्या मनाला विचारा... गरज नसताना एकाने कौतुक करायचं, अन् सगळ्यांनी डोळे भरून आणायचे.... म्हणजे हा PR चा एक भाग आहे का?
MR
71
48
325
16.2K