

Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन
6.3K posts

@Kshitij_P
Nothing is as powerful as an idea whose time has come - Victor Hugo Latest: Uttar & bhumika



काल यूट्यूबवर काही गाणी बघत होतो आणि हे गाणं समोर आलं👇🏼 या मावळातून मावळून..... हे ऐकल्यावर कानात गरम शिसं आणि छातीत भाले रुतल्यासारखं झालं😭 @Kshitij_P @hemantdhome21 #आदर्शशिंदे यांचे अनंत उपकार आहेत मराठी लोकांवर अशी कलाकृती दिल्याबद्दल!! श्री शिवराय🙏🏼 youtube.com/shorts/PzAHPme…







#Uttar मिळेल, बघा! @ZEE5India - मोडक्या M80 वर cycle - Freezer मधला(च) ‘हिमालय’ - Digital ‘सकाळ’, मात्र Analog is पाच मिनिट पुढे - मावशी ची औषध घ्यायची timing - Enfield वाले (Patwardhan?) काका & let go & अर्थात्, Aai > AI @Kshitij_P @renukash ♥️ [A2Z store (Dahanukar?)]

कधी कधी उत्तर कोणीच देत नाही, तरीही उत्तर मिळतं… ‘आई’ची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. ‘उत्तर’ हा चित्रपट सुरुवातीला हलकाफुलका, light-hearted वाटतो; पण शेवटी मात्र तो खूप emotional करून जातो. रेणुका शहाणे यांची भूमिका पाहताना आपल्या आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अभिनय बेर्डेचा performance खरोखर top-notch आहे. हृता दुर्गुळेचं काम देखील प्रभावी आहे. क्षितिज पटवर्धन यांचं direction खूप संवेदनशील आणि उत्कृष्ट आहे. @ZEE5India

Just watched #uttar... Beautiful movie. Amazing persofmances.. @renukash is as Expected glorious. @AbhinayBerde was a great surprise. Surely he has made his dad proud with this performance. Amazing direction by @Kshitij_P Do watch this on @ZEE5India

UTTAR now on @ZEE5India A widely appreciated, critically acclaimed coming-of-age story that asks a question we’re all afraid to face: Can AI ever replace a mother’s love? 🏆 Best Actress – Third Eye Asian Film Festival 🏆 13 Nominations – Zee Chitra Gaurav Awards Heartfelt. Thought-provoking. Deeply human. Watch now. 🎬 zee5.com/movies/details… @MarathiTrade #UTTAR #UTTARonZEE5





