Nitin Gawai

35.1K posts

Nitin Gawai banner
Nitin Gawai

Nitin Gawai

@NITINGAWAI9

First Indian,Last Indian Education,Social,justice,Equality. Tweets are Personal

Ulhasnagar Maharashtra India เข้าร่วม Nisan 2017
8 กำลังติดตาม1.2K ผู้ติดตาม
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
Nitin Gawai tweet media
MR
0
0
1
5
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
AC मध्ये बसुन मुंबई मध्ये राहून सोशल नेटवर्किंग साईट वरुण हुशारी मारणे म्हणजे आम्ही राज्यावर उपकार करतो असे आपल्या राज्यातील नेते दाखवतात पैसा ऐश आराम यासाठी आपल्या राज्यातील नेते काहीही करू शकतात एक नंबर तोडपाणी करणारे आहेत एकतरी मुद्दा दाखवा त्यावर इमानदारीने आवाज उठवला
MR
0
0
0
2
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
महाराष्ट्राच्या राजकारणाची फेर मांडणी करणार किंवा महाराष्ट्र धर्माचे व्यापक टोकदार राजकारण कोणी राज्यातील नेता पुढारी पक्ष करणार अस आपल्याला वाटत असणार तो एक भ्रम आहे राज्यात एवढे मोठे प्रश्न असतांना एकतरी नेता दाखवा जो सामन्य माणसात गेला त्यांच्याशी संवाद साधला..
Amey Tirodkar@ameytirodkar

महाविकास आघाडीचे प्रयोजन संपले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची फेरमांडणी व्हायची असेल आणि राज्यात महाराष्ट्र धर्माचे व्यापक आणि टोकदार राजकारण उभे रहायचे असेल तर ही आघाडी संपली पाहिजे.

MR
1
0
0
24
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
राज्यात 2014 नंतर आंबेडकरी राजकीय पक्ष नेते यांना खूप चांगली संधी होती राज्याच्या राजकारणात मोठ होण्याची पण त्या संधीचा फायदा घेता आला नाही त्यासाठी पक्ष संघटना कार्यकर्ते जोडणे संवाद साधला पाहिजे आपल्या जवळ ब्रेन बँक पाहिजे असते आपल्या जवळ रस्तावर जाऊन लढणारी फौज आहे पण..
MR
0
0
0
7
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
भाऊ हा तर चर्चेचा विषय आहे काही लोक परस्पर आंबेडकरी राजकीय पक्ष संघटना यांना खत पाणी घालत असतात पण याला आपले आंबेडकरी चळवळीतील नेते पक्ष कारणीभूत आहेत ते तेच तेच राजकारण करत आहेत जो पर्यत चाकोरी बाहेरच राजकारण करत नाहीत तो पर्यत आंबेडकरी राजकारण पुढे जाणार नाही.
सम्यक Buddhist Konkani Marathi Day Trader@marathi_stoka

पँथर, दलित साहित्यिक, कम्युनिस्ट आणि हरीजनवादी काँग्रेस, पवार-ठाकरे या सर्वांच्या पेक्षा बौद्धांच्या एकसंघ होण्यातील सर्वात मोठा अडसर बामसेफ आणि बसपा आहे. विदर्भातील बौद्धांनी बामसेफ आणि बसपावार बहिष्कार टाकावा, नाहीतर आपली अशीच अधोगती होत राहिल. समाज एकत्र होतो तेव्हा हि

MR
2
0
1
25
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
एकच नंबर शिक्षण आरोग्य सेवा आर्थिक विकास उद्योग... राज्यातील कृषी उत्पन्न या विषयावर चर्चा झाली पाहिजे सर..
Dr. Deepak Pawar दीपक पवार@drdeepakpawar

MR
0
0
1
5
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
@SMungantiwar साहेब यांनी राज्यात भरपूर झाडे लावली आहेत राज्य संपूर्ण हिरवेगार केले आहे... संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सामान्य लोकांनी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे...
Bilal Ahmed@BilalAhmedNgp

तापमान विदर्भ देशात हॉटस्पॉट.... अकोला पारा 46.9 अंशांवर! @SMungantiwar भाऊ तुम्ही लावलेली 33 कोटी आज मोठी झाली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती!!

MR
0
0
0
7
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
राज्यातील नेते पुढारी यांच्या बुद्धीच्या बाहेरचा विषय आहे... कारण त्यांचा अभिमान स्वाभिमान आणि अक्कल गहाण पडली आहे... आपल्या सारखे स्वाभिमानी बुद्धिवान माणूसच काहीतरी करू शकतो...
ashish jadhao@ashish_jadhao

सत्ताधारी आणि विरोधकांना नम्र आवाहन… महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कोणतंही राज्य सरकार असू दे, ते आपल्या स्वराज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यशासन करत असल्याचा दावा करत आले आहे आणि करतेय. तेव्हा महाराजांचा मान, सन्मान आणि आदरासंदर्भात एक राज्य म्हणून आपण सर्वांनीच फार सजग आणि संवेदनशील असले पाहिजे. त्यामुळेच जेव्हा केव्हा शिवरायांविषयी अप्रचार आणि विनाकारण काही विशिष्ट पात्रांच्या गौरवीकरणाच्या भाकडकथांचा प्रसार होतो, तेव्हा जनमानसांच्या भावना अनावर होतात. राजकीय अभिनिवेश बाजुला सारून शिवरायांच्या बाबतीतला अप्रचार व बदनामी रोखायची असेल तर, उत्तरेकडचा बखरकार- कवी भूषण याने 'शिवराज भूषण' आणि 'शिव बावनी' या ग्रंथांमधून लिहिलेल्या गौरवगाथांचा महाराष्ट्र सरकारने फेरआढावा घेतलाच पाहिजे. जसं तत्कालीन विलासराव देशमुख सरकारने तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांची अभ्यास समिती नेमून शिवरायांच्या गुरू ह्या राजमाता जिजाऊ मांसाहेबच आहेत, हे शासकीय निर्णयात स्पष्ट केले. त्यानुसारच उत्तरेकडे हिंदी बोलीत असलेल्या कवी भूषणच्या दोन्ही बखरींचा फेरआढावा घेऊन चिकित्सा करावी म्हणजे अप्रचाराचे उगमस्थान कळू शकेल. तसंच राज्य सरकारची भूमिका राष्ट्रीय स्तरावर खासकरून उत्तरेकडे दिल्लीपर्यंत कायद्याने मान्य होईल. एक शिवप्रेमी म्हणून ही राज्य सरकारला विनंती आहे. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @INCMaharashtra @Shivsenaofc @mnsadhikrut @NCPspeaks @mahancpspeaks @ShivSenaUBT_

MR
0
0
0
14
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
विदर्भातील अकरा जिल्हा साठी मुंबई मधून फक्त चार रेल्वे गाड्या आहेत विदर्भ एक्सप्रेस सेवाग्राम एक्सप्रेस अमरावती एक्सप्रेस अणि दुरंतो एक्सप्रेस विदर्भातील नेते या विषयावर आवाज उठवताना दिसले काय विदर्भातील नेते मुंबई मध्ये आल्यावर काय करतात ते फक्त त्यांनाच माहीत असते
MR
0
0
0
5
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
चर्चा कोण करणार ❓️ सामान्य माणूस त्याला कोण विचारत... नेते पुढारी यांना काहीही घेणे देणे नाही कारण त्यांना तिकीट कन्फर्म मिळत....नाहीतर स्वतःची गाडी घेऊन रोड ने जाणार... महाराष्ट्र राज्यातील नेते विकले गेले आहेत...
Bhaiya Patil@BhaiyaPatil

विदर्भातुन मुंबईला येण्यासाठी ट्रेनची मात्रा कमी केली नवीन काही ट्रेन नाहीत.. मराठवाड्यातून मुंबईला येण्यासाठी आहेत त्याच ट्रेन आहेत.. पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर हुन मुंबई ला येण्यासाठी ट्रेन आहेत त्याच कमी केल्यात.. कोकणातील ट्रेन पण कमी केल्यात... पण गुजरात मध्यप्रदेश बिहार युपी कडून पुणे मुंबई ला येणाऱ्या ट्रेनची मात्रा वाढवली आहे.. सरासरी ट्रेन प्रचंड आहेत.. महाराष्ट्र ट्रेन माध्यमातून मुंबई पासून का तोडल्या जातोय.. लोक याबाबत चर्चा का करत नाहीत..

MR
1
0
0
12
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना या विरोधात हेच दोन्ही नेते @mkstalin सोबतच होते पण महाराष्ट्र राज्यातील नेते आणि पुढारी कुठेच दिसत नव्हते यावरून राज्यातील सामान्य माणसाला विचार करण्याची गरज आहे की आपण कोणत्या नेत्याच्या हातात राज्याची कमान दिली आहे
MR
0
0
0
2
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
देशात खूप महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत पण ज्या महाराष्ट्र राज्याची ओळख जगात होती त्या राज्यातील नेते पुढारी पक्ष संघटना यांना देशात कोणीच सध्या विचारत नाहीत @yadavtejashwi @yadavakhilesh हे दोन्हीही नेते @mkstalin यांच्या प्रचारासाठी पण गेले होते अणि आपले...
Tejashwii Yadav@TejashwiYdvRJD

पश्चिम बंगाल की जनप्रिय मुख्यमंत्री आदरणीय ममता दीदी के पक्ष में बाइक रैली...!! बंगाल की जनता ने चौथी बार आदरणीय ममता दीदी को अपना अपार समर्थन, स्नेह, सहयोग और आशीर्वाद देने का मन बना लिया है...!!

MR
1
0
0
7