Satara Today

991 posts

Satara Today banner
Satara Today

Satara Today

@SataraToday

Satara's First Online Newspaper

Satara เข้าร่วม Ocak 2013
263 กำลังติดตาม971 ผู้ติดตาม
Satara Today
Satara Today@SataraToday·
कोरेगावातील सुभाषनगरमधील बोगस कॉल सेंटर उध्वस्त; १७ जणांवर पोलिसांची कारवाई, चालत होते अमेरिकन नागरिकांना गंडवणारे ‘सायबर जाळे’ sataratoday.com/post/satara-ma…
Satara Today tweet media
MR
0
0
0
7
Satara Today
Satara Today@SataraToday·
साताऱ्याची सुदेष्णा शिवणकर देशाची वेगवान धावपट्टू ; सर्वोत्कृष्ट 11.56 सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदकावर नाव कोरले, जपान येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत स्थान पक्के sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
12
Satara Today
Satara Today@SataraToday·
बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील, तात्पुरत्या कत्तलखान्याला सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
11
Satara Today
Satara Today@SataraToday·
तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; साताऱ्यात युथ पॅंथरची निदर्शने, न्यायव्यवस्था आणि शासनाच्या भूमिकेविरोधात संताप sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
7
Satara Today
Satara Today@SataraToday·
नीट पेपरफुटीप्रकरणी काँग्रेस कार्यकारिणीचे साताऱ्यात निषेध आंदोलन; पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
6
Satara Today
Satara Today@SataraToday·
महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नाही तर भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय - छत्रपती वृषालीराजे भोसले, इतिहास संशोधक, अभ्यासक, विविध संघटनाचा पुण्यात मोर्चा sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
6
Satara Today
Satara Today@SataraToday·
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा-सांगली विधानपरिषदेसाठी बाळासाहेब पाटील यांचे नाव आघाडीवर sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
5
Satara Today
Satara Today@SataraToday·
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय नामदेव पाटील यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी नियुक्ती sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
11
Satara Today
Satara Today@SataraToday·
लाच प्रकरणी सिव्हीलच्या सहाय्यक अधीक्षकाला कोठडी; साताऱ्यातील धडक कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
11
Satara Today
Satara Today@SataraToday·
डॉ. सुरेश भोसले, आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची कराड बाजार समितीत भेट; कृष्णा साखर कारखाना निवडणुकीसाठी उंडाळकर-भोसले गट एकत्र येण्याच्या चर्चेला बळ sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
6
Satara Today
Satara Today@SataraToday·
पुणे-सातारा महामार्गावर उभारणार पाच ते सहा उड्डाणपूल; प्रवास होणार अवघ्या एका तासात, तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
9
Satara Today
Satara Today@SataraToday·
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कामत यांची नियुक्ती; राज्यपालांकडून डॉ. कामत यांच्या नियुक्तीची घोषणा sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
13
Satara Today
Satara Today@SataraToday·
ज्यांना यायचे असेल त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येण्याची तयारी असेल तरच यावे - शशिकांत शिंदे sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
9
Satara Today
Satara Today@SataraToday·
सातारा-लोणंद रस्त्यावरील वृक्षतोडीप्रकरणी ठेकेदारावर कारवाईची मागणी; ॲड. वैभव मोरे यांचे जिल्हा उपवनसंरक्षक सातपुते यांना निवेदन sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
12
Satara Today
Satara Today@SataraToday·
कृष्णा नदीचा उल्लेख नसताना वाईत लघु कुंभमेळा कशासाठी? आक्षेप नोंदवत संयोजकांनी यामागील भूमिका स्पष्ट करावी - विद्रोही सांस्कृतिक चळवळीची मागणी sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
11
Satara Today
Satara Today@SataraToday·
औषधी विक्रेता संघटनेच्या आंदोलनाला सातारा जिल्ह्यात व्यापक प्रतिसाद; औषध दुकाने बंद राहिल्याने साताऱ्यात रुग्णांची धावपळ वाढली sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
8
Satara Today
Satara Today@SataraToday·
महाबळेश्वर तालुक्यात सौंदरी गावात मुसळधार वादळी पावसामुळे मोठे नुकसान; अनेक घरांची पडझड, काही घरांची छपरे उडाली sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
8
Satara Today
Satara Today@SataraToday·
श्रीराम साखर कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे चालवण्यास देण्याचा निर्णय; शासनाच्या मंजुरीनंतर अंतिम करार करण्याचा निर्णय घेतला जाणार sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
9
Satara Today
Satara Today@SataraToday·
निशांत पाटील हाजीर हो......भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला; अपात्रतेप्रकरणी २ जूनला सुनावणी sataratoday.com/post/satara-ma…
MR
0
0
0
7