Mandar Keni

1.8K posts

Mandar  Keni banner
Mandar  Keni

Mandar Keni

@mandarkeni

Filmmaker, Producer, Entrepreneur, Politician and Socialist. Retweets are Personal.

Thane เข้าร่วม Aralık 2010
389 กำลังติดตาม1.5K ผู้ติดตาม
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
समाजसुधारक, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते, लोकहितवादी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #MahatmaJyotibaPhule #JyotibaPhuleJayanti #SocialReformer
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
30
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषी, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवून कृषी क्षेत्रात क्रांती घडवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवणारे देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! #DrPunjabraoDeshmukh
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
7
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
क्रांतिकारक शूर पुत्र मंगल पांडे यांनी १८५७ मध्ये अशी ठिणगी पेटवली ज्याने दिल्लीपासून लंडनपर्यंत इंग्रजांच्या राजवटीला हादरा दिला. अमर शहीद मंगल पांडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #MangalPandey #IndianFreedomFighter
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
25
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
जागतिक आरोग्य दिन.. चला करूया संकल्प, निरोगी आणि स्वस्थ आयुष्याचा! उत्तम आरोग्य हेच उत्तम आयुष्याचे खरे प्रतिक आहे.आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त चांगला आहार आणि व्यायाम करून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी प्रयत्न करूया! #WorldHealthDay #HealthyLifestyle
Mandar  Keni tweet media
MR
0
0
1
16
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
देशाच्या समुद्री सीमा व समुद्री व्यापार सुरक्षित ठेवणाऱ्या समुद्रीवीरांना राष्ट्रीय सागरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #NationalMaritimeDay #IndianNavy
Mandar  Keni tweet media
MR
0
0
1
25
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
स्त्रियांच्या आणि विशेषता: विधवांच्या उद्धाराकरिता सर्मपित भावनेने कार्य करणाऱ्या थोर समाजसेविका पंडिता रमाबाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #PanditaRamabai #WomenEmpowerment #WomenEducation
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
114
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारू || अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी || अखंड हिंदुस्थानचे कैवारी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त ( तिथीप्रमाणे ) कोटी कोटी वंदन ! #ShivajiMaharajPunyatithi
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
32
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
हनुमान जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने पराक्रम, भक्ती आणि निस्सीम श्रद्धेचं प्रतीक बलभीम हनुमंताच्या चरणी वंदन. मारुतीरायांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी आणि रामनामाची अखंड भक्ती नांदो,हिच प्रार्थना. सर्वांना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
48
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
आज जागतिक रंगभूमी दिन! आपल्या मराठी रंगभूमीला प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. अनेक कलाकारांनी या परंपरेत आपलं योगदान दिलं आहे. सर्व रंगकर्मी आणि नाट्यरसिकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #WorldTheatreDay #TheatreLife #StageArtists #DramaLovers
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
12
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
समस्त हिंदूंचे आराध्यदैवत, हिंदू अस्मितेचे प्रतिक, मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव श्री"रामनवमीच्या" सर्व हिंदू बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा ! #RamNavami #JaiShriRam #LordRam
Mandar  Keni tweet media
MR
0
0
1
85
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या स्मृतिंना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन! #ShaheedDiwas #BhagatSingh #Rajguru #Sukhdev #MartyrsOfIndia
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
31
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
जागतिक जल दिन ! आज जर आपण पाणी वाचवले, तरच उद्या आपले भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल असेल. त्यामुळे जागतिक जल दिनानिमित्त जलसंवर्धनाचा संकल्प करुयात ! WorldWaterDay #SaveWater
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
9
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
रमजान ईद मुबारक! प्रेम, शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या पवित्र सणानिमित्त सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सौहार्द नांदो, हीच शुभेच्छा! #EidMubarak #RamzanEid #FestivalOfLove
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
35
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
आज जागतिक वन दिन ! सजीवांचे अस्तित्व अबाधित राखुया, वनांच्या संवर्धन आणि संगोपनासाठी कटीबध्द होऊया! #WorldForestDay #SaveTrees #GoGreen
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
18
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
नवचैतन्याची गुढी उभारू दारी, नवविचारांनी घेऊ उत्तुंग भरारी ! गुढीपाडवा आणि हिंदूवर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #GudiPadwa #HinduNewYear #FestivalOfIndia #IndianCulture #TraditionAndCulture
Mandar  Keni tweet media
MR
0
0
1
76
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुणांचे बीजारोपण शिवरायांमध्ये करणारे स्वराज्य संकल्पक, मातब्बर योध्दे, रणधुरंदर श्रीमंत शहाजीराजे भोसले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #ShahajiRajeBhosale #HindaviSwarajya #MarathaEmpire
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
17
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
अंतराळ क्षेत्रात जिद्द व चिकाटीने आपले कर्तृत्व सिद्ध करत युवा पिढीचे प्रेरणास्थान बनलेल्या, भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #KalpanaChawla #IndianAstronaut
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
25
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
मराठेशाहीचा झेंडा अटकेपार रोवणारे मल्हारराव होळकर यांची आज जयंती. धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले. जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार मानाचा मुजरा ! #MalharraoHolkar #MarathaEmpire
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
41
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
आज जागतिक ग्राहक हक्क दिन ! ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे याची आठवण करुन देणारा हा दिवस. ग्राहकांच्या हक्काप्रती जागरुक राहण्याचा आजच्या दिनी निर्धार करूया ! #WorldConsumerRightsDay #ConsumerRights
Mandar  Keni tweet media
MR
0
0
0
24
Mandar  Keni
Mandar Keni@mandarkeni·
आपल्या परखड कवितांमधून तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थिती मांडणारे, 'ज्ञानपीठ' पुरस्काराने सन्मानित थोर मराठी कवी गोविंद विनायक तथा स्व.विंदा करंदीकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #VindaKarandikar #GovindVinayakKarandikar #MarathiLiterature #MarathiPoet
Mandar  Keni tweet media
MR
0
0
1
22