अभिजात मराठी
12.1K posts

अभिजात मराठी รีทวีตแล้ว
अभिजात मराठी รีทวีตแล้ว
अभिजात मराठी รีทวีตแล้ว

महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी येत्या २३ एप्रिलला मतदान आणि ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुपारी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशातच आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे हाके यांनी माघार घेत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

MR
अभिजात मराठी รีทวีตแล้ว

६ एप्रिल १९८० — भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक दिवस. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेतृत्व स्वीकारले.
वाजपेयींनी पक्षाला चेहरा दिला, विचार दिला, तत्त्व दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि लोकशाहीवरील श्रद्धेमुळे पक्षाने आपली ओळख निर्माण केली.
आज, भारतीय जनता पार्टी देशाच्या राजकारणात शिखरावर आहे. हा प्रवास संघर्षाचा, समर्पणाचा आणि राष्ट्रहिताच्या ध्येयाचा आहे.
स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
"विचारधारा हीच खरी ताकद असते, आणि तीच पक्षाला शिखरावर पोहोचवते."

MR
अभिजात मराठी รีทวีตแล้ว
अभिजात मराठी รีทวีตแล้ว

मोशीत सात वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, नराधम आरोपीला बेड्या
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. विनायकनगर येथील एका ४० वर्षीय नराधमाने सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
रामु कुंजल निसाद (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपीने पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच, ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. दुसऱ्या दिवशी, ३ एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (१), ६५ (२), ७४, ३५१ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या कलम ४, ६, ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

MR
अभिजात मराठी รีทวีตแล้ว

राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. त्यानुसार येत्या २३ एप्रिलला मतदान आणि ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. उद्या (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने काँग्रेसकडून बारामती आणि राहुरीसाठी आज संध्याकाळपर्यंत उमेदवार घोषित होऊ शकतो. यामध्ये बारामतीसाठी काँग्रेसकडून रोहित बनकर, डॉ. विजयकुमार पिसे आणि आकाश मोरे यांच्या नावाची चर्चा असून, आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.

MR
अभिजात मराठी รีทวีตแล้ว
अभिजात मराठी รีทวีตแล้ว

@RetweetMarathi नादर - चांगलं
गुदस्ता- मागील वर्षी
घागरमाळा- बैलांच्या गळ्यातल्या पितळी माळा
आवशी- सुर्यास्त अगोदर
MR
अभिजात मराठी รีทวีตแล้ว

@RetweetMarathi According to aamche mhatarbaba,
1 पाईन = ३.५ एकर
1 चाहोर = ६० पाईन
धन्यवाद 🙏
अभिजात मराठी รีทวีตแล้ว
अभिजात मराठी รีทวีตแล้ว

आमच्या व्हॉट्सॲप चॅनेलला भेट द्या ...
"म - मराठीचा" whatsapp.com/channel/0029Va…
MR
अभिजात मराठी รีทวีตแล้ว
अभिजात मराठी รีทวีตแล้ว
अभिजात मराठी รีทวีตแล้ว









