India

586 posts

India banner
India

India

@preeteshl

Bharat เข้าร่วม Temmuz 2009
118 กำลังติดตาม36 ผู้ติดตาม
India
India@preeteshl·
@pbhushan1 Sir please kissi ache doctor ki Salah le
HT
0
0
0
4
OpIndia.com
OpIndia.com@OpIndia_com·
Who is Prasad Vedpathak? A Dhruv Rathee admirer, a beef enthusiast, and struggling influencer who saw no need to confront the jihadist ideology behind the Pahalgam massacre but found “Jain Jihad” in a harmless tradition rooted in ahimsa. His latest controversy wasn’t about a white pathway; it was an attempt to pit Hindus against Jains and manufacture outrage for clicks, relevance, and engagement. Read more: opindia.com/2026/06/prasad…
OpIndia.com tweet media
English
141
1.8K
4.8K
116.7K
India
India@preeteshl·
@OpIndia_com May be just a conspiracy theory he wants Jains who possibly could possibly be contributing to economic wellness of bjp to become anti hindu in turn anti bjp...
English
0
0
1
339
India
India@preeteshl·
@JinDharmaChakra @jainiklegalcell he is fit to be booked for communal hatred. He termed Jain Religion as जिहादी.. That itself is sufficient to file criminal case against him. @advpyog sir has same opinion.
English
0
0
0
12
India
India@preeteshl·
@NARESHKAMBLI तू नसरापूर बलात्कार प्रकरणातील नराधमाच्या भावासारखा दिसतोस
MR
0
0
0
7
मी मराठी_नरेश_कांबळी
Biggest Hypocrisy. Micchami Dukkadam is an ancient Prakrit phrase used in Jainism that translates to "May all the evil that I have done be in vain". Will commit all the financial crimes, duping everyone & yet we boast our apologies to all.
मी मराठी_नरेश_कांबळी tweet media
English
12
9
31
828
Prasad Vedpathak
Prasad Vedpathak@prasadvedpathak·
A sensible person builds relationships with the landowner; only a fool tries to create trouble for the family whose land made the building possible. हिशोब चुकता होणारच 🙏🏻
English
143
87
881
62.3K
मूकनायक
मूकनायक@Muk_Nayak·
सत्य समजून घ्या की स्क्रिप्ट समजून घ्या? रिलायन्स, शेल कंपन्या... शब्द भारी वापरलेत, पण सोबत एक तरी अधिकृत पुरावा जोडायचा ना? आणि एवढंच 'सत्य' माहिती आहे तर मग कोर्टात याचिका का दाखल करत नाही? #स्वस्तातला_ध्रुव_राठी
मूकनायक tweet media
गजाभाऊ@gajabhauX

सत्य समजून घ्या मोहित आणि देवेंद्र ने कसा जुहू गल्ली प्रोजेक्ट अंबानी कडे दिला फेक शेल कंपनी नंतर तो क्लियर करून रिलायंस कडे ..

MR
6
22
109
1.8K
India
India@preeteshl·
@ROHITJA56975656 @OzarkarVallabh या सर्व कथा आहेत... सत्य तुम्हाला माहीत नाही. कदाचित तुमच्या मित्राला ते त्याच्या मनात माहीत असेल.
MR
0
0
0
5
रोहित जाधव
रोहित जाधव@ROHITJA56975656·
@OzarkarVallabh नाही रे भाई कॉर्पोरेट मध्ये माझ्या मित्रांचा अनुभव आहे बरेच ठिकाणी मराठी आहे म्हणून घेतले जात नाही डावलले जाते.
MR
1
0
0
346
Vallabh Ozarkar
Vallabh Ozarkar@OzarkarVallabh·
"मुंबई हातातून जातेय', "मराठी माणूस मागे पडतो' ''बाहेरचे येतायत" अशा घोषणा आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. पण माझा अनुभव थोडा वेगळा आहे. मी नाशिकचा. तब्बल २६ वर्षे नाशिकमध्ये राहिल्यानंतर कामानिमित्त मुंबईत आलो. मुंबईचा पाऊस, दमट उकाडा, लोकलची गर्दी, घरांचे प्रचंड दर आणि ईएमआय स्वीकारत इथेच स्थायिक झालो. शेवटी मुंबईत स्वतःचं घरही घेतलं. माझ्यासारखे लाखो लोक रोज हेच करत आहेत. मराठी माणूस काम करत नाही, हे कधीच खरं नव्हतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मेहनती आणि कर्तृत्ववान लोक आहेत. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करावी लागेल.... काहींना मुंबईतील संधी हव्या असतात, पण मुंबईचा संघर्ष स्वीकारायचा नसतो. ''त्या गर्दीत कोण राहणार?", ''तो दमट उकाडा कसा सहन करायचा?'', ''त्या पावसात कसं जगायचं?'' असे प्रश्न अनेकदा ऐकायला मिळतात. आणि ते चुकीचेही नाहीत. मुंबई सोपं शहर नाही. पण मुंबईची संधी आणि मुंबईची किंमत या दोन्ही गोष्टी एकत्रच येतात. मराठी असल्याचा स्वाभिमान जरूर असावा. आपली भाषा, संस्कृती आणि ओळख जपलीच पाहिजे. पण स्वाभिमान आणि अनावश्यक गर्व यात फरक असतो. कधी कधी असं वाटतं की आपण मराठी माणसाच्या कर्तृत्वाबद्दल कमी आणि त्याच्या असुरक्षिततेबद्दल जास्त बोलतो. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील लाखो मराठी लोक रोज कष्ट करून स्वतःचं स्थान निर्माण करत आहेत. त्यासाठी त्यांना कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुंबईत स्थान भाषा, आडनाव किंवा घोषणांमुळे मिळत नाही. ते काम, कष्ट, कौशल्य, सातत्य आणि जिद्दीमुळे मिळते. म्हणून मला "मुंबई कोणाची?" या प्रश्नापेक्षा "मुंबईसाठी आपण काय करतो?" हा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतो. मुंबई कुणाच्या हातातून जात नाही आणि कुणाच्या हातातही जात नाही. मुंबई रोज लाखो लोकांना संधी देते. त्या संधीचा उपयोग कोण करतो, हा खरा प्रश्न आहे. मी नाशिकहून मुंबईत आलो. मुंबईत स्वतःचं स्थान निर्माण केलं. घोषणांपेक्षा कामावर माझा जास्त विश्वास आहे... स्वतः वर विश्वास ठेवा....
MR
51
81
671
50.6K
India
India@preeteshl·
@AmolJad34538515 @OzarkarVallabh @ashish_jadhao तुम्हाला नागरिक असल्याचा किती अभिमान वाटतो हे महत्त्वाचे नाही... तुम्ही तुमच्या शहराला अभिमान वाटावा असे काय केले आहे, हे महत्त्वाचे आहे.
MR
0
0
0
1
Amol Jadhav
Amol Jadhav@AmolJad34538515·
@OzarkarVallabh @ashish_jadhao तू कोण? तुला काय माहित मुंबईबद्दल, जास्त शहाणपण तुझ्या घरी! मी चेंबूर .....भैया भागवा मराठी वाचवा!!!!!!
MR
1
0
0
22
India
India@preeteshl·
@AamchiMumbai11 Please speak on facts and give examples... no assumptions
English
0
0
0
36
आमची मुंबई 🚩(Aamchi Mumbai)
भारताला सर्वात जास्त लुटले ते आहे जैन समाज, बीफ एक्सपोर्ट मधे आहे जैन समाज, सर्वात जास्त स्कॅम केले आहे जैन समाज अजून बरेच काही आहे
Tanvi Jain 🇮🇳@TanviSolanki_

A clear message to vedpathak and all those who commented against the White line and created a big controversy over it.. If anybody thinks that it can be ignored or we Jains should shut up our mouth on this smallest matter must know what is crucial what is expected by the responsible citizens of India. Let it be any State of India.

MR
67
164
1.1K
34.6K
India
India@preeteshl·
@Jay_Shivrai999 शेतकऱ्यांना लुटणारे साखर सम्राट हे जैन धर्मीय नाहीत , शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करणारे , बँका लुटणारे दरोडेखोर जैन धर्मीय नाहीत.इंजिनियरिंग कॉलेज असो की मेडिकल कॉलेज असो त्यात रक्त शोषण करणारे जैन नाहीत.
MR
0
0
0
1
जय शिवराय🚩❤🙏
सतत काम करून सगळं उद्ध्वस्त करणारे दोनच जीव आहेत एक तर वाळवी आणि दुसरे शेटजी.
MR
1
6
33
636
India
India@preeteshl·
@SandeepDadarMNS Jitke tumche corporator nastil tya peksha jast rajyat te sarkaar chalvat ahe...
हिन्दी
0
0
1
236
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande@SandeepDadarMNS·
"बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही"कुठल्या व्यक्तीने कुठल्या पदावर किती वर्ष काम केलं या पेक्षां किती चांगलं काम केलं हे महत्वाचं ,नाही का ?
Sandeep Deshpande tweet media
MR
159
192
1K
26.1K
India
India@preeteshl·
@AamchiMumbai11 शेतकऱ्यांना लुटणारे साखर सम्राट हे जैन धर्मीय नाहीत , शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करणारे , बँका लुटणारे दरोडेखोर जैन धर्मीय नाहीत.इंजिनियरिंग कॉलेज असो की मेडिकल कॉलेज असो त्यात रक्त शोषण करणारे जैन नाहीत.
MR
0
0
0
5
India
India@preeteshl·
@AamchiMumbai11 शेतकऱ्यांना लुटणारे साखर सम्राट हे जैन धर्मीय नाहीत , शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करणारे , बँका लुटणारे दरोडेखोर जैन धर्मीय नाहीत.इंजिनियरिंग कॉलेज असो की मेडिकल कॉलेज असो त्यात रक्त शोषण करणारे जैन नाहीत.
MR
0
0
4
451