Rajan Vichare - राजन विचारे

8.9K posts

Rajan Vichare - राजन विचारे banner
Rajan Vichare - राजन विचारे

Rajan Vichare - राजन विचारे

@rajanvichare

SHIVSENAUBT

Thane, Maharashtra เข้าร่วม Temmuz 2013
26 กำลังติดตาม44.5K ผู้ติดตาม
Rajan Vichare - राजन विचारे
चैत्र नवरात्रोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने ठाणेकरांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी संतोष चौधरी प्रस्तुत दादुस आला रे या कोळीनृत्याचा आणि गाण्यांचा धडाकेबाज कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला असंख्य नागरिकांनी आणि रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली. #ChaitraNavratri
Rajan Vichare - राजन विचारे tweet mediaRajan Vichare - राजन विचारे tweet mediaRajan Vichare - राजन विचारे tweet mediaRajan Vichare - राजन विचारे tweet media
MR
0
1
5
31
Rajan Vichare - राजन विचारे
आज गुढी पाडवा या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात देवी आईची घटस्थापना करण्यात आली. यावेळी पत्नीसह देवीची विधीपूर्वक पूजा करून आईची मनोभावे आरती करण्यात आली. या पवित्र आरती सोहळ्यास भक्तगणांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून वातावरण भक्तिमय केले. #ChaitraNavrtri #ShivsenaUBT
Rajan Vichare - राजन विचारे tweet mediaRajan Vichare - राजन विचारे tweet mediaRajan Vichare - राजन विचारे tweet mediaRajan Vichare - राजन विचारे tweet media
MR
0
1
19
83
Rajan Vichare - राजन विचारे
या दरम्यान संस्कृतीच प्रदर्शन, खेळ, ढोल ताशांचा गजर आणि भक्तांचा उत्साह होता. ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले.
MR
0
0
0
28
Rajan Vichare - राजन विचारे
ठाण्यातील हा चैत्र नवरात्रोत्सव म्हणजे एकात्मतेची ठेवण आहे. जी आम्ही आजही जपतोय. गुढीपाडव्याच्या शुभपर्वावर देवीच आगमन झालं असून या सोहळ्याला नागरिकांची अफाट गर्दी होती. ​#DeviAagman #Navratri2026 #GudiPadwa2026 #Thane #RajanVichare
MR
1
1
9
62
Rajan Vichare - राजन विचारे
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवी आईचा आगमन सोहळा असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पार पडला. हा सोहळा म्हणजे ठाणेकरांच्या श्रद्धेचा भाग आहे. जो उत्साहाने साजरा झाला. ​#ChaitraNavratri #Navratri2026 #DeviAagman #GudiPadwa #Thane
MR
0
2
11
89
Rajan Vichare - राजन विचारे
सर्वत्र जल्लोष आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या चैत्र नवरात्रोत्सवातील देवी आईच्या आगमनामधील ही काही अविस्मरणीय क्षणचित्रे..
MR
0
0
0
26
Rajan Vichare - राजन विचारे
आज आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाला असून गुढीपाडव्याच्या शुभपर्वावर आई माऊलीचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात जिल्हाप्रमुख मा. श्री.केदार दिघे, श्री.अनिश गाढवे उपस्थित होते.तसेच तेथील परिसरातील नागरिकांचा अलोट सहभाग लाभला #ChaitraNavratri
Rajan Vichare - राजन विचारे tweet mediaRajan Vichare - राजन विचारे tweet mediaRajan Vichare - राजन विचारे tweet mediaRajan Vichare - राजन विचारे tweet media
MR
1
1
13
94
Rajan Vichare - राजन विचारे
तसेच सध्या जगभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीतून जग लवकरच बाहेर पडो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
MR
0
0
2
39
Rajan Vichare - राजन विचारे
आज गुढीपाडवा आपलं मराठी नववर्ष! या शुभदिनाच्या निमित्ताने परिवारासह गुढी उभारून मनोभावे पूजा केली. या नववर्षात सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश आणि उत्तम आरोग्य लाभो. अशी मनःपूर्वक प्रार्थना. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! . . ​#GudiPadwa2026 #MarathiNew
Rajan Vichare - राजन विचारे tweet mediaRajan Vichare - राजन विचारे tweet mediaRajan Vichare - राजन विचारे tweet media
MR
1
3
95
969
Rajan Vichare - राजन विचारे
जुलूम आणि अत्याचाराच्या अंधारात ज्यांनी तेजोमय मशाल पेटवली, अशा महान आध्यात्मिक आणि लष्करी नेतृत्वास, गुरू हरगोविंद साहेब जी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #GuruHargobindSahib #GuruHargobindJi #SikhGuru #SikhHistory #shivsenaubt
Rajan Vichare - राजन विचारे tweet media
MR
0
2
20
120
Rajan Vichare - राजन विचारे
यशाची गुढी उंच उभारूया, प्रगतीचा नवा मार्ग चोखाळूया! हे नववर्ष तुमच्या सर्व स्वप्नांना नवे पंख देवो. हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyGudiPadwa #BalasahebThackeray #MarathiAsmita #MumbaiFestival
Rajan Vichare - राजन विचारे tweet media
MR
0
2
33
208
Rajan Vichare - राजन विचारे
परंतु मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करेन की हे युद्ध थांबू दे आणि सामान्य जनता या महागाईच्या कचाट्यातून बाहेर पडू दे..
MR
0
0
1
27
Rajan Vichare - राजन विचारे
सध्या इराण आणि इस्त्राईलच्या युद्धामुळे पेट्रोल, तेल, गॅस सिलेंडर तसेच जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे या युद्धाची धग महागाईच्या रूपात संपूर्ण जगाला बसतेय. ​#IranIsraelWar #GlobalInflation #chaitranavratri #thane #ShivsenaUBT
MR
1
3
18
225
Rajan Vichare - राजन विचारे
ठाण्याच्या चैत्र नवरात्रोत्सवात आई तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती साकारणार असून या उत्सवाची नोंद सर्व वृत्तपत्रांनी घेतली. . . ​#ChaitraNavratri #MarathiCulture #MediaCoverage #HinduNavVarsh #ShivsenaUBT #Navbharat #GudiPadwa #News
Rajan Vichare - राजन विचारे tweet media
MR
0
3
24
169
Rajan Vichare - राजन विचारे
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ठाण्यात चैत्र नवरात्र उत्सवाचा जागर सुरू होणार आहे. या उत्सवाची नोंद अनेक वृत्तपत्रांनी घेतली. ​#ChaitraNavratri #ThaneNews #GudiPadwa2026 #NavratriUtsav #Thane #ChaitraNavratri #SaamanaNews #ShivsenaUBT
Rajan Vichare - राजन विचारे tweet media
MR
0
5
17
210
Rajan Vichare - राजन विचारे
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चैत्र नवरात्रोत्सवाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात ठाणेकरांच्या उत्साहात भर घालण्यासाठी संतोष चौधरी प्रस्तुत 'दादुस आला रे' हा कोळी नृत्याचा आणि गाण्यांचा धडाकेबाज कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. गुरुवार, १९ मार्च २६. सायंकाळी: ७ ते १० वाजेपर्यंत
MR
0
4
16
154
Rajan Vichare - राजन विचारे
सर्व भाविकांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहून आई माऊलीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती
MR
0
1
6
74
Rajan Vichare - राजन विचारे
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या चैत्र नवरात्रोत्सवाची परंपरा आम्ही त्याच निष्ठेने आणि उत्साहाने पुढे नेत आहोत. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर देवी आईचे आगमन होणार असून या भव्यदिव्य उत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
MR
1
11
111
723
Rajan Vichare - राजन विचारे
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर देवी आई विराजमान होणार आहे. तरी सर्व भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार या सोहळ्याला उपस्थित राहून आईच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, ही विनंती. #Chaitranavratri #GudiPadwa #HinduNewYear #ShivsenaUBT #RajanVichare #DeviDarshan #Thane
MR
0
2
17
127