sangram ingale

708 posts

sangram ingale banner
sangram ingale

sangram ingale

@sangramsing

Information Assistance @DGIPR Maharashtra Government

karad เข้าร่วม Ocak 2010
254 กำลังติดตาม417 ผู้ติดตาม
sangram ingale
sangram ingale@sangramsing·
लोककल्याणकारी राजा... राजर्षी शाहू महाराज... #कृतज्ञता
MR
0
0
1
0
sangram ingale
sangram ingale@sangramsing·
#सुवर्ण_सिंधू तुझी कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी सुवर्णच...
sangram ingale tweet media
Maharashtra, India 🇮🇳 MR
0
0
0
0
Chiki Sarkar
Chiki Sarkar@Chikisarkar·
Anyone who has a ten year olds kid who likes army / military stories and action stuff? I want them to check out a book we have
English
65
7
79
0
sangram ingale รีทวีตแล้ว
AIR News Pune, आकाशवाणी पुणे
येशू ख्रिस्तांचा जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश. संपूर्ण जीवनभर मानवतेच्या कल्याणासाठी त्यांचे कार्य. येशूंच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा #नाताळ सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान,समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा
AIR News Pune, आकाशवाणी पुणे tweet media
MR
0
2
1
0
sangram ingale
sangram ingale@sangramsing·
'दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा दे माई खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी...' #इडा_पीडा_टळो_बळीराजाचं_राज्य_येवो
sangram ingale tweet media
MR
0
0
2
0
sangram ingale
sangram ingale@sangramsing·
#राहत_इंदौरी_साहब 'दो गज सही, मगर ये मेरी मिल्कियत तो है, ऐ मौत, तूने मुझको जमींदार कर दिया...' #RahatindoriRIP
sangram ingale tweet media
हिन्दी
0
0
0
0
sangram ingale
sangram ingale@sangramsing·
'१४० या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसिव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते' या समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही, मात्र कोणताही कॉल आल्यास आपली वैयक्तिक माहिती देऊ नये- @MahaCyber1चे आवाहन
MR
0
0
4
0
sangram ingale
sangram ingale@sangramsing·
#MissionBeginAgain In #maharashtragovt from 3rd June. The State Govt permits plying of Taxi, Rickshaw and scooters and physical activities with some conditions. All shops to open from 5th June and private offices with 10% staff from 8th June.
sangram ingale tweet mediasangram ingale tweet mediasangram ingale tweet mediasangram ingale tweet media
English
1
1
1
0
sangram ingale รีทวีตแล้ว
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
लतादीदींनी १ मे १९६० रोजी गायलेले आणि महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित केलेले हे गीत आज #महाराष्ट्र निर्मितीच्या हीरक महोत्सवाच्या दिनी महाराष्ट्राच्या आशा, आकांक्षा आणि भावनांना शब्द देत आहेत. #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay2020 #महाराष्ट्रदिन2020
MR
28
124
726
0
sangram ingale
sangram ingale@sangramsing·
आज @मंत्रालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देताना @AjitPawarSpeaks
MR
0
0
0
0
sangram ingale รีทวีตแล้ว
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
#कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हा धिका-यांना.'डिपीसी'तून ५ टक्के निधी खर्च करता येईल.कोरोनासाठी आर्थिक निर्बंध शिथील.सर्वांनी एकजुटीने मुकाबला करु.पुढचे आदेश निघेपर्यंत निर्णय चालू राहील-उपमुख्यमंत्री अजित पवार @MahaDGIPR @AjitPawarSpeaks
MR
1
32
198
0
sangram ingale รีทวีตแล้ว
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
#कोरोनावायरस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत प्रशासनातर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनेची माहिती जाणून घेतली.भविष्यात उद्भभवणा-या प्रसंगाला समर्थपणे तोंड देता आले पाहिजे.निधी कमी पडू देणार नाही,असे त्यांनी सांगितले.@MahaDGIPR @sangramsing @collectorpune1
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
5
17
0
sangram ingale รีทวีตแล้ว
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#coronavirus च्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री तसेच तत्सम साहित्य व सेवांसाठी आवश्यक असणाऱ्या खर्चास आर्थिक निर्बंधातून सूट. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या निर्देशानुसार याबाबतचे विशेष परिपत्रक जारी
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
37
185
0