Sumanta🔆 รีทวีตแล้ว
Sumanta🔆
7.5K posts

Sumanta🔆 รีทวีตแล้ว
Sumanta🔆 รีทวีตแล้ว
Sumanta🔆 รีทวีตแล้ว
Sumanta🔆 รีทวีตแล้ว

✨श्रीकृष्ण भक्ति संध्या - Now in Pune✨
🗓️09th May 2026 ⏰Time 4:00 PM onwards 📍ELPRO city sqaure mall, Chinchwad Gaon, Pune
👉Come and join with us... #FREE pass link - konfhub.com/.../shree-kris…...

English
Sumanta🔆 รีทวีตแล้ว

This brave lady is a true HERO for jumping in & shielding her husband from those 3 savage recovery goons! 💪
Hired thugs beating a man in public over credit card dues? Pure barbarism & direct violation of RBI rules!
3 arrested is NOT enough bank & company MUST be fined heavily & banned from such terror tactics.
We stand with her & demand justice! No more harassment! 🔥
RT if you support this queen! #StopRecoveryGoons #PuneHorror #RBIEnforceNow
English

@RajThackeray हे सगळं ठिक आहे, पण मराठी शाळांची अवस्था चांगली करण्यासाठी काहि धोरणे राबविली तर आणखी छान वाटेल, सरकार ला जाब विचारण्यासाठी आपण आहात तेव्हा मराठी शाळांना सुगीचे दिवस आले आणी ते तुमच्या योगदानामुळे आलेत हे पण आम्ही अभिमानाने सांगु
MR

पुण्यातील वसंत व्याख्यानमालेच्या १५१ व्या ज्ञानसत्रात, 'माझ्या मनातील महाराष्ट्र, मराठी अस्मिता' या विषयावर माझं व्याख्यान झालं. महाराष्ट्र हा असा प्रांत आहे की तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रातली उत्तुंग व्यक्तिमत्व या भूमीत जन्माला आलेले आहेत. या सगळ्यांनी फक्त महाराष्ट्राला आकार दिला असं नाही तर त्यांनी देशाच्या भावविश्वाला आणि विचारविश्वाला आकार दिला. अशा महान व्यक्तींचा महाराष्ट्राला काहीसा विसर पडला आहे असं हल्ली जाणवतं.
आपण कोण आहोत, कोणाचे पूर्वज आहोत याचं अचूक भान आपल्याला आलं तर आपलं वर्तमान आणि भविष्य उज्वल असेल. त्यासाठी महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेचा एक पट मी पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने मांडायचा प्रयत्न केला. आज १५० हुन अधिक उत्तुंग माणसांविषयी अगदी थोडक्यात व्यक्त झालो. अर्थात ज्यांच्याबद्दल बोलता आलं त्याच्या इतकीच किंवा त्याहून मोठी यादी ज्यांची नावं घेता आली नाहीत त्यांची आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून आला हा विशेष आनंद आहे. राजकीय नेत्यांचं काम हे फक्त राजकारण करणं इतकं नाही तर जमेल तेंव्हा प्रबोधन करणं हे पण आहे हे मानणाऱ्यातला मी आहे. त्यामुळे हे व्याख्यान तुमच्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी भाषेसाठी आणि आपल्याकडे जी रत्न जन्माला आली त्यांच स्मरण करून त्यातून बोध घेण्यासाठी जरूर ऐका.
youtube.com/live/iKNghdVzL…

YouTube
MR
Sumanta🔆 รีทวีตแล้ว

Sumanta🔆 รีทวีตแล้ว
Sumanta🔆 รีทวีตแล้ว

@Navimumpolice @TDhnawade कृपया काय कार्यवाही केली ते सांगावे, कि फक्त ताकीद देऊन सोडून दिले, म्हणजे पुन्हा हा असे बोलायला मोकळा..?? Part 2 वीडियो शेयर करावा
MR

@TDhnawade उलवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करीत आहोत.
MR

भगवान शिव पर बहुत गंदी टिप्पणी 😡
जब तक ये जिहादी को सबक नहीं मिलता तब तक रुकना नहीं है जिहादी का दुकानों को सेक्टर 17, सद्गुरु चौक, उलवे, नहीं मुंबई से उखाड़ फेंको इसको जगह सिर्फ जेल में है
हिंदुओं इसको बेल्ट ट्रीटमेंट होने तक शेयर करते रहो
@MumbaiPolice @CPMumbaiPolice 🚨
हिन्दी
Sumanta🔆 รีทวีตแล้ว
Sumanta🔆 รีทวีตแล้ว
Sumanta🔆 รีทวีตแล้ว

@JaipurDialogues No mns will talk against her because mumbra is not in Maharashtra @mnsadhikrut
English
Sumanta🔆 รีทวีตแล้ว
Sumanta🔆 รีทวีตแล้ว
Sumanta🔆 รีทวีตแล้ว

रोती हुई महिला हंस दी... बच्चे को मिलेगा उपचार-
योगी जी :- कौन बच्चा है ये क्या हो गया इसको?
महिला :- यह है काफी दिनों से बीमार है।
योगी जी :- उपचार हम करा रहे हैं लखनऊ में, आयुष्मान कार्ड नहीं लग रहा है इसमें?
महिला :- बना नहीं
योगी जी :- हम बनवाते हैं, ये श्रावस्ती के केंद्र पर बोलो इसका आयुष्मान कार्ड बनवाओ नहीं बने तो भी इसका स्टीमेट बनवाकर दे दो हम इलाज करायेंगे।
धन्य पुरूष हैं हमारे महराज जी 🙏
हिन्दी
Sumanta🔆 รีทวีตแล้ว












