Mandar Halbe

46 posts

Mandar Halbe

Mandar Halbe

@Mandarhalbe

Mandar Halbe, Corporator ( MNS ) Rajaji Path Leader of Opposition KDMC

Kalyan Dombivali, India Sumali Mart 2018
141 Sinusundan114 Mga Tagasunod
Mandar Halbe
Mandar Halbe@Mandarhalbe·
जागरुक मंच तर्फे शुक्रवार दि 5 अॉक्टोबरपासून कल्याण येथे महापालिका प्रशासन व सत्ताधारी यांच्याविरोधात सुरु असलेल्या आमरण उपोषणातील कार्यकर्त्यांची आज विरोधी पक्षनेते श्री मंदार हळबे यांनी भेट घेतली निष्क्रीय प्रशासनाला कल्याण डोंबिवलीतील समस्यांचा जाब महासभेत आक्रमकपणे विचारणार
Mandar Halbe tweet media
MR
0
0
5
0
Mandar Halbe
Mandar Halbe@Mandarhalbe·
६४ कलांचा अधिपती, बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा आपणा सर्वांना भरभरून सुख, समृद्धी, भरभराट, आरोग्य, धनदौलत व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !🙏🙏🙏🙏 @mnsadhikrut @mnsKalyanShahar
Mandar Halbe tweet media
MR
0
1
3
0
Mandar Halbe nag-retweet
Gajanan Kale
Gajanan Kale@MeGajananKale·
उद्याच्या भारत बंद बद्दल आत्ताच नागरिकांना व व्यापाऱ्यांना आवाहन करताना नवी मुंबई महाराष्ट्र सैनिक. #BharatBandh #MNS
Gajanan Kale tweet mediaGajanan Kale tweet mediaGajanan Kale tweet mediaGajanan Kale tweet media
MR
5
23
116
0
Mandar Halbe nag-retweet
Anil Shidore अनिल शिदोरे
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काल मोदींचं भाषण झालं.. त्या भाषणात इंधन दरवाढ आणि महागाई ह्यांचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे एक स्पष्ट आहे की महागाई आहे हेच सरकारला मान्य नाही.. ह्यावर आपला राग व्यक्त करायची वेळ आज आली आहे.
MR
5
29
112
0
Mandar Halbe nag-retweet
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
#भारतबंद - पुण्यात मनसे कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड
MR
2
1
17
0
Mandar Halbe nag-retweet
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
#भारत_बंद दरम्यान चेंबूरमध्ये @mnsadhikrut चे कार्यकर्ते आक्रमक...४० ते ४५ गाड्यांची तोडफोड...हायवेवर ट्रेलर आडवा घालून पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखली...मनसे विभाग अध्यक्ष कर्ण दुनबळेंसह कार्यकर्त्यांना अटक
TV9 Marathi tweet media
MR
7
3
17
0
Mandar Halbe nag-retweet
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
VIDEO | पुणे | स्वरराज करंडक स्पर्धेतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण abpmajha.abplive.in/videos/pune-ra…
MR
3
15
84
0
Mandar Halbe nag-retweet
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
To protest against the sky rocketing prices of petrol and diesel, the Maharashtra Navnirman Sena extends its full fledged support to the Bharat Bandh declared on 10th September, 2018
Raj Thackeray tweet media
English
259
793
3K
0
Mandar Halbe
Mandar Halbe@Mandarhalbe·
सस्नेह जय महाराष्ट्र..! *दरवाढीच्या निषेधार्थ* उद्या 'सोमवार, *दि. १० रोजी'* होत असलेल्या मनसे सह सर्व विरोधी पक्षीय आयोजित *'भारत बंद' आंदोलनात* आपण सर्वांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा व गरज असल्याशिवाय घराच्या बाहेर पडु नये. - मंदार हळबे
MR
0
0
4
0
Mandar Halbe nag-retweet
Rajesh Kadam
Rajesh Kadam@RajeshsKadam1·
कल्याण मनसे महिला सेना #रामकदम विरोधात आक्रमक, मोर्चा काढून केला निषेध youtu.be/jHYjOhqHEpc
YouTube video
YouTube
MR
0
13
65
0
Mandar Halbe nag-retweet
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
#शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देताना, शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकारणाच्या माध्यमातून शिक्षकी पेशाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असेल, याची आम्ही ग्वाही देतो. #TeachersDay
MR
2
45
174
0
Mandar Halbe
Mandar Halbe@Mandarhalbe·
बेकायदा बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी ठराव संमत झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे. हा अहवाल मागण्यासाठी मा आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र सादर केले @mnsadhikrut @mnsKalyanShahar @manaseit
Mandar Halbe tweet media
MR
1
1
6
0
Mandar Halbe
Mandar Halbe@Mandarhalbe·
डोंबिवलीकरांची सत्ताधारी आणि प्रशासनामुळे होणारी कोंडी दुर्दैवी आहे. रेल्वे स्थानक परिसराचा प्रश्न गांभीर्याने घेतला गेला पाहिजे.
Mandar Halbe tweet media
MR
1
6
15
0
Mandar Halbe
Mandar Halbe@Mandarhalbe·
@mnsadhikrut @mnsKalyanShahar @MNSnashik @Sandesh162 @manaseit महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे नाशिक महानगरपालिकेत राबविलेल्या कचऱ्याच्या प्रकल्पाचा आधार घेण्याची वेळ आत्ता सत्ताधारी आणि प्रशासनावर आली आहे.
Mandar Halbe tweet media
MR
0
4
10
0
Mandar Halbe nag-retweet
मनसे कल्याण-डोंबिवली शहर
मंडप,स्टेज आणि कमांनीसाठी आकारण्यात येणाऱ्या मंडप शुल्काच्या निर्णयावरून अखेर पालिका प्रशासनाने माघार घेतली.गणेशोत्सव मंडळे व्यावसायिक भूमिकेने काम करत नसल्याने हे शुल्क कमी करावे हीच माझी भूमिका होती - मंदार हळबे
मनसे कल्याण-डोंबिवली शहर tweet media
MR
1
11
34
0
Mandar Halbe
Mandar Halbe@Mandarhalbe·
@mnsadhikrut @RajThackeray @manaseit मुंबई असो वा कल्याण डोंबिवली. .. गणेश मंडळांच्या पाठीशी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच !!
Mandar Halbe tweet media
MR
0
0
2
0
Mandar Halbe
Mandar Halbe@Mandarhalbe·
मंडप,स्टेज आणि कमांनीसाठी आकारण्यात येणाऱ्या मंडप शुल्काच्या निर्णयावरून अखेर पालिका प्रशासनाने माघार घेतली आहे. गणेशोत्सव मंडळे व्यावसायिक भूमिकेने काम करत नसल्याने हे शुल्क कमी करावे हीच माझी भूमिका होती. या निर्णयाने नक्कीच गणेशोत्सव मंडळांना दिलासा प्राप्त होईल.
Mandar Halbe tweet media
MR
0
1
6
0
Mandar Halbe
Mandar Halbe@Mandarhalbe·
कल्याण येथील पत्रीपुलावर अवजड वाहनांना अडथळा करण्यासाठी बसवण्यात आलेला गर्डर असा रस्त्यात आडवा पडला होता. त्या गर्डरमुळे सहज अपघाताची भीती होती. त्यामुळे तेथून ये जा करणाऱ्यांच्या मदतीने आम्ही तो बाजूला केला.
Mandar Halbe tweet mediaMandar Halbe tweet mediaMandar Halbe tweet mediaMandar Halbe tweet media
MR
1
8
29
0
Mandar Halbe
Mandar Halbe@Mandarhalbe·
आज आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा . या मंगलदिनी आयुष्यात लाभलेल्या सर्व गुरूंना आणि मार्गदर्शकांना सादर प्रणाम.
Mandar Halbe tweet media
MR
0
1
6
0