sandesh prabhudesai

879 posts

sandesh prabhudesai banner
sandesh prabhudesai

sandesh prabhudesai

@Sandesh162

Kalyan Dombivali, India Katılım Aralık 2014
299 Takip Edilen274 Takipçiler
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव नाताळनिमित्त राज्यातील जनतेला मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्तांनी जगाला शांती, प्रेमाचा संदेश दिला. यातून प्रेरणा घेऊन आपण एकमेकांचा आदर करूया, परस्परांची काळजी घेऊया.
MR
35
27
544
85.5K
sandesh prabhudesai
sandesh prabhudesai@Sandesh162·
@ThaneCollector @Dev_Fadnavis @MMRDAOfficial @ThaneCityPolice तत्काळ कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात यावे. संबधित बांधकाम अनधिकृत असुन बांधकाम धारक यांच्या विरुद्ध MRTP अंतर्गत कारवाई करण्यात यावी
sandesh prabhudesai@Sandesh162

@MMRDAOfficial @ThaneCityPolice @collecterthane @CMOMaharashtra @Dev_Fadnavis तत्काळ कारवाई करण्याबाबत संबंधीत तहसिलदार भिवंडी तसेच MMRDA यांना आदेश पारित करावेत. समस्त ग्रामस्थांना रस्ता मोकळा करून द्यावा हि विनंती सहकार्य अपेक्षित...

MR
0
0
0
10
sandesh prabhudesai
sandesh prabhudesai@Sandesh162·
@MMRDAOfficial @ThaneCityPolice @collecterthane @CMOMaharashtra @Dev_Fadnavis तत्काळ कारवाई करण्याबाबत संबंधीत तहसिलदार भिवंडी तसेच MMRDA यांना आदेश पारित करावेत. समस्त ग्रामस्थांना रस्ता मोकळा करून द्यावा हि विनंती सहकार्य अपेक्षित...
sandesh prabhudesai tweet media
MR
0
1
0
98
sandesh prabhudesai
sandesh prabhudesai@Sandesh162·
@MMRDAOfficial संबधित बांधकाम अनधिकृत असुन सुमारे २० वर्ष हून अधीक वहिवाट असलेला रस्ता बंद झाल्याने मागील रहिवास तसेच लघुउ्योजकांना ये जा करणे अवघड झाले आहे. तरी कायदेशिर कारवाई करून सदर अस्तित्वात असलेला रस्ता मोकळा करून देण्यास विनंती @CMOMaharashtra
sandesh prabhudesai tweet media
MR
0
0
0
9
sandesh prabhudesai
sandesh prabhudesai@Sandesh162·
@CMOMaharashtra @MMRDAOfficial @ThaneCityPolice @thanecollector @cpthanet अनधिकृतबांधकाम करून २० वर्षाहून अधिक काळ वहिवाट असलेला रस्ता बंद करत आहे. संबंधीत बांधकाम धारक यांचे विरोधात तहसीलदार भिवंडी व वरीष्ठ पो. निरीक्षक कोन गाव यांना कडक कारवाई करण्याचे आदेश पारित करावेत.
sandesh prabhudesai tweet mediasandesh prabhudesai tweet mediasandesh prabhudesai tweet media
sandesh prabhudesai@Sandesh162

@MMRDAOfficial

MR
0
0
0
18
sandesh prabhudesai
sandesh prabhudesai@Sandesh162·
sandesh prabhudesai@Sandesh162

@CMOMaharashtra जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशानंतर सुद्धा तहसीलदार भिवंडी श्री पाटील कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहेत. सुमारे २० वर्षाहून अधिक काळ वहिवाट असलेला रस्ता अनधिकृत बांधकाम मुळे रस्ता बंद होत आहे संबंधीत तहसीलदार भिवंडी यांना आदेश पारित करावेत

QAM
0
0
0
27
sandesh prabhudesai
sandesh prabhudesai@Sandesh162·
@CMOMaharashtra जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशानंतर सुद्धा तहसीलदार भिवंडी श्री पाटील कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहेत. सुमारे २० वर्षाहून अधिक काळ वहिवाट असलेला रस्ता अनधिकृत बांधकाम मुळे रस्ता बंद होत आहे संबंधीत तहसीलदार भिवंडी यांना आदेश पारित करावेत
sandesh prabhudesai tweet mediasandesh prabhudesai tweet media
MR
0
0
0
27
sandesh prabhudesai
sandesh prabhudesai@Sandesh162·
@AjitPawarSpeaks आपल्या भाषणात गणेश नाईक यांचे नाव का नाही येत ?
sandesh prabhudesai tweet media
MR
0
0
0
0
sandesh prabhudesai
sandesh prabhudesai@Sandesh162·
@CMOMaharashtram खेड शिवापूर टोल नाका येथे टोल वसुली कंपनी कर्मचारी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षक अवघ्या १००/२०० किलो क्षमते पेक्षा जास्त वजन भरल्यास वाहन चालकाकडून दादागिरी करून खंडणी वसूल करण्यात येते.... संबधित टोल वसुली कंपनी ला योग्य ती ताकीद द्यावी..@nitin_gadkari
MR
0
0
0
0