Abhijit Jadhav

409 posts

Abhijit Jadhav banner
Abhijit Jadhav

Abhijit Jadhav

@abja

mumbai Sumali Nisan 2011
160 Sinusundan9 Mga Tagasunod
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
@Awhadspeaks साहेब तुम्ही सर्व कर्मचारी याना ५० लाख दया ते आपल्या आपल्या घरांची सोय मुंबई मध्ये करतील.. आणि सरकार चे ५० लाख वाचतील.
MR
0
0
0
0
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
बीडीडी चाळीच्या प्रत्येक घराचा बांधकाम खर्च हा अंदाजे 1 कोटी 5 लाख ते 1 कोटी 15 लाख इतका आहे. पण म्हाडाने येथे असलेल्या 2250 पोलीस कर्मचाऱ्यांना तोटा सहन करून 50 लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला आहे.
MR
107
57
930
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
@ashish_jadhao अस असू शकत,, मीडिया पण जरा अति उत्साही दिसतेय या सर्व प्रकरणा मध्ये 😂😂 तो भूषण का दूषण काय तिकडून बोलला की आपली मीडिया लगेच आता ठाकरे काय 😂😂 हे आणि यांचे तर्क वितर्क 😬 🙌
MR
0
0
2
0
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
एखाद्या मोठ्या पॅालिटकल गेमचा भाग वाटावीत अशी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांची राज ठाकरेंच्या विरोधातली विधानं आहेत… राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची हाईप व्हावी एवढंच कारण असेल तरी भाजपने खासदार महाशयांना वेळीच आवरायला हवे. ते राज ठाकरेंबरोबरच महाराष्ट्रालाही दुषणं देत आहेत.
MR
53
57
1.1K
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
@Sangharshspeaks सर्वच पुढारी सिनेमा चे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत आणि माझा पक्ष किती श्रेष्ठ हे समजवायचा प्रयत्न करत आहेत पण माझ्या महाराष्ट्रा कड़े कोणाचे लक्ष आहे अस वाटत नाही, 😬😬
MR
0
0
0
0
रविश कुमार मराठी
महागाई चे तोरण लावा दारी, पेट्रोल ने गाठलीय आधीच शंभरी, आज आलीय बातमी अजून एक भारी, घरगुती गॅस सिलेंडर ने गाठली हजारी....!!! 🤣🤣🤣🤣🤣🤣
MR
15
95
956
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
@mekedarshinde Sir tumcha sarv projects cha fan ahe even tumcha hi.. Ani tumhi konti hi movie banva tyach promotion jeva karta to ek sohalach banato.. Ani SHAHIR SABALE ya movie ch pramotion (anavaran ) pan kel ast to pan ek sohala zala asta tya sathi rajkiya sabha ? 🤔
हिन्दी
0
0
0
0
🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴
महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.. संध्याकाळी अभिमानाची गोष्ट घेऊन येतोय. भेटू.. #महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDin #maharastraday #Maharashtra
🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 tweet media
Aurangabad, India 🇮🇳 MR
13
37
436
0
Nagraj Popatrao Manjule
Nagraj Popatrao Manjule@Nagrajmanjule·
🙏
Prashant Pandey@tweet2prashant

🌸🌸🌸🌸/5 मेरे रिव्यू का इंतज़ार मत कीजिए। #Jhund जाकर सिनेमाघरों में देखिए और अपने बच्चों को भी दिखाइए। ऐसी कहानियां भारतीय सिनेमा का मान बढ़ाती हैं और बताती हैं कि इंडिया और भारत की खाई कहाँ-2 पाटने की ज़रूरत है। अपनी पहली हिंदी फिल्म से @Nagrajmanjule ने झंडे गाड़ दिए हैं।

ART
164
149
1.9K
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
@Sangharshspeaks World madhlya feku leaders chi competition arrange keli tr sheth 🥇 gold medal 🏅 nakkich gheun yetil
Indonesia
0
0
0
0
रविश कुमार मराठी
#BREAKING जपान मधून एक चांगली बातमी येत आहे. पुरुष एकेरीतील 'LIE JUMP' मधून सुवर्ण पदक भारताला मिळाले..!!! धन्यवाद मोदीजी🤣🤣🤣🤣
MR
7
23
445
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
@Sangharshspeaks ती म्हण आहेना ' तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारख करतो' तशातली गत आहे...😁
MR
0
0
1
0
रविश कुमार मराठी
दरेकर,शेलार,भातखळखळकर आणि राम कदमांना आधीच भनक लागली होती का ? दिसले नाही कुठे मोर्चात ! 😝😝😝
MR
16
37
599
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
@Sangharshspeaks शेठ च्या जमीन मध्ये किती जणांचे २-२ करोड लपलेत 🤪
MR
0
0
2
0
रविश कुमार मराठी
शेठने अशी मशीन बनवली आहे की, ईकडून 2 करोड ची जमीन टाका तिकडून 18 करोडची जमीन निघेल...!!! 😂😂😂😂
MR
12
52
538
0
DogeCoin Movement 🚀
DogeCoin Movement 🚀@ItsMemesandDOGE·
If you’re reading this and you’re investing for your kids, kudos to you and I hope #dogecoin helps change your life 🚀
English
17
76
399
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
@CMOMaharashtra साहेब अजून जनता गांभीर्याने घेत नाही आहे . १४४ कलम लागू केले असून लोक रस्त्यावर आहेत .
MR
0
0
0
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका. -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
MR
1.1K
1.7K
9.6K
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
''ज्याने चंदनाच्या चित्तेवर भीम पहिला त्याने कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला '' 6 डिसेंबर 1956 साली डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरीनिर्वान त्याच्या पावन स्मुतीस विंनम्र अभिवादन 🙏🙏🙏
Abhijit Jadhav tweet media
MR
0
0
1
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी तुमचं मनपूर्वक अभिनंदन राज्यातल्या सामान्य माणसांची दुःख कमी होऊन त्यांना आनंदाने जगता येईल आणि हे सरकार हे सामान्य माणसाचं आपला सरकार असेल असं वातावरण आपण निर्माण कराल हा विश्वास आणि ते व्हावं हीच विनंती जय महाराष्ट्र @OfficeofUT
MR
0
0
2
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
@adityajadhav90 भारतीय संविधान म्हणजेच सत्यता.. आणि सत्याचा विजय हा झालेला आहे, आणि संविधान बदलू पाहणाऱ्या किंवा त्याचा विरोधात जाणाऱ्या व्यक्तीचा पराभव निश्चित.
MR
0
0
0
0
आदित्य🤗
आदित्य🤗@adityajadhav90·
आज संविधान दिनी, संविधानाला अप्रत्यक्षरीत्या विरोध करणाऱ्यांचा शेवटी पराभव झाला. #सत्यमेवजयते #जयसंविधान #जयभारत सर्व भारतीयांस संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #संविधानदिन #संविधान_दिवस
MR
1
0
3
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
@Prksh_Ambedkar जयभीम सर 🙏🙏 संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 #संविधानदिवस #ThanksDrAmbedkar
हिन्दी
0
0
2
0
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
आप सभी को संविधान दिन की शुभकामनाये। 26 नोव्हेंबर 1949 को डॉ बाबासाहब आंबेडकरने इस देश की मनुवादी व्यवस्था को खत्म करते हुवे संविधानिक व्यवस्था की शुरुवात की. #ConstitutionDay #ConstitutionofIndia #ThanksDrAmbedkar
Prakash Ambedkar tweet media
हिन्दी
86
325
1.9K
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
सत्तास्थापनेचा तिढा सुटेपर्यंत पाच वर्षे उलटली नाही बस..
MR
0
0
1
0
Abhijit Jadhav
Abhijit Jadhav@abja·
अजित पवार यांना आणि त्यांचे आमदार - लुका छुपी बहुत हुई सामने आ जा ना कहां-कहां ढूंढा तुझे थके है अब सब मीडिया वाले 😂😂
हिन्दी
0
0
0
0