Ashok Kundlik Panmal

1.6K posts

Ashok Kundlik Panmal banner
Ashok Kundlik Panmal

Ashok Kundlik Panmal

@ashok_panmal

Tal-Mangaon, Dist-Raigad Sumali Temmuz 2017
220 Sinusundan54 Mga Tagasunod
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@JM_Scindia *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
25
Jyotiraditya M. Scindia
Jyotiraditya M. Scindia@JM_Scindia·
नववर्षाचे प्रतीक असलेला ‘गुढी पाडवा’ हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन आशा, सकारात्मक विचार आणि नवचैतन्य निर्माण करो. भगवान श्री गणेशांच्या चरणी प्रार्थना आहे की, या शुभ प्रसंगी सुरू होणारे हिंदू नववर्ष आपल्या सर्व भारतवासीयांच्या जीवनात सुख, समृद्धी, यश आणि उज्ज्वल भविष्य घेऊन येवो. या मंगलमय प्रसंगी आपण सर्वांना माझ्या अनंत शुभेच्छा.
Jyotiraditya M. Scindia tweet media
MR
35
143
1.5K
13.4K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@AmitV_Deshmukh *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
9
Amit V. Deshmukh
Amit V. Deshmukh@AmitV_Deshmukh·
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला साजरा केला जाणारा हा सण सकारात्मक विचारातून नवीन कार्य सुरू करण्याची प्रेरणा देतो. विजय, आनंद सुख-समृद्धी याचे प्रतीक मानली जाणारी गुढी आजच्या दिनी आपल्या सर्वांच्या दारात उभी राहो, आपणाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या सदिच्छांसह गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा! #गुढी_पाड़वा #GudiPadwa
Amit V. Deshmukh tweet media
MR
4
5
35
464
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@rohitrrpatilncp *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
9
Rohit R.R. Patil
Rohit R.R. Patil@rohitrrpatilncp·
"वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा.. समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा! ​नव्या संकल्पांनी आणि उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत करूया. तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! " ​#GudiPadwa2026 #गुढीपाडवा
Rohit R.R. Patil tweet media
MR
5
3
66
904
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@yugendraspeaks *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
60
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@amitrthackeray *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
14
Amit Thackeray
Amit Thackeray@amitrthackeray·
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
MR
18
64
576
9K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@SrBachchan *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
12
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan@SrBachchan·
T 5688 - अनेक शुभकामनाएँ 🙏 Ugadi greetings also
Amitabh Bachchan tweet media
182
129
1.6K
31.5K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@SunielVShetty *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
34
Suniel Shetty
Suniel Shetty@SunielVShetty·
Wishing you and your loved ones a peaceful, prosperous and happy Gudi Padwa. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो
Suniel Shetty tweet media
70
184
2.9K
19.2K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@kolhe_amol *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸
MR
0
0
0
7
Dr.Amol Kolhe
Dr.Amol Kolhe@kolhe_amol·
चैत्राची सोनेरी पहाट, मांगल्याची नवी लाट... उभारून विजयाची गुढी, गाठूया प्रगतीची नवी वाट! ​संस्कृतीचा वारसा जपत, नव्या स्वप्नांना पंख देऊया. मराठी मनाच्या अस्मितेचा सण, गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा! ​#गुढीपाडवा #GudiPadwa
MR
3
1
37
1.1K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@Jayant_R_Patil *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
11
Jayant Patil- जयंत पाटील
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 नवीन वर्षाची ही मंगलमय सुरुवात आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि यशाची भरभराट घेऊन येवो. गुढीप्रमाणेच आपल्या आयुष्यातही यशाची उंच भरारी घेण्याची प्रेरणा मिळो, हीच सदिच्छा! #गुढी_पाडवा #नववर्ष
Jayant Patil- जयंत पाटील tweet media
MR
9
18
239
2.8K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@narendramodi *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
1
3
149
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
गुडी पाडव्याचीं परबीं
Narendra Modi tweet media
MR
478
3.4K
24.9K
629.3K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@IFSnaina *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
27
Naina Sharma (IFS)
Naina Sharma (IFS)@IFSnaina·
बेटियों को कुछ लोग मरवा देते हैं पत्नी की कोख में और मोहल्ले में लड़कियाँ ढूंढते है नवरात्रि के भोज में...!! चैत्र नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं ❤️ 🌸🙏
हिन्दी
27
15
99
1.2K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@RRPSpeaks *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
15
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
गुढीपाडवा सण नव्या सुरुवातीचा, नव्या आशेचा, आकांक्षांचा आणि समृद्धीचा. या मंगल पर्वामध्ये तुमच्या प्रत्येक स्वप्नाला नवी उंची मिळो.. गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! #गुढीपाडवा
Rohit Pawar tweet media
MR
8
7
155
2.1K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@PawarSpeaks *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
1
28
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारे मराठी नववर्ष आपल्याला नव्या सुरुवातीची प्रेरणा देते. गुढी उभारण्याची परंपरा विजय, समृद्धी आणि मंगलमय जीवनाचे प्रतीक मानली जाते. नव्या वर्षात सकारात्मक विचार, परिश्रम आणि एकतेच्या बळावर प्रगतीचा मार्ग खुला करूया. गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
MR
18
37
399
7.6K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@nitin_gadkari *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
27
Nitin Gadkari
Nitin Gadkari@nitin_gadkari·
🚩 गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🌸💐 हे नवीन वर्ष सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो.🙏🏻 🚩हिंदू नव वर्ष की सभी को हार्दिक शुभकामनाएं।💐🌸 नव संवत्सर सभी के लिए मंगलमय हो।🙏🏻 #गुढीपाडवा #मराठी_नूतन_वर्ष #GudiPadwa #हिंदू_नव_वर्ष #नव_संवत्सर
MR
44
74
490
19.4K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@anandmahindra *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
14
anand mahindra
anand mahindra@anandmahindra·
In most places, the New Year arrives as a single moment. In India, it comes in many names at once… Gudi Padwa, Ugadi, Cheti Chand, Navreh, Sajibu Nongma Panba. Different languages, but all part of the poem of India. Wishing everyone a year of growth & grace. 🙏🏽
anand mahindra tweet media
English
193
670
4.6K
64.1K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@maha_governor *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
15
Governor of Maharashtra
Governor of Maharashtra@maha_governor·
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! गुढी पाडव्याचे मंगल पर्व तसेच नूतन वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो 🙏 युगादी, चेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
Governor of Maharashtra tweet media
MR
8
6
57
753
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@bb_thorat *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
7
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat@bb_thorat·
गुढीपाडवा हा चैतन्याचा व मांगल्याचा सण. भारतीय संस्कृतीत या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते. चला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समृद्धमय जीवनाची पायाभरणी करूया! गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Balasaheb Thorat tweet media
MR
4
3
48
578
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@CMOMaharashtra *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
292
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा सण उत्साहाचा, मराठी मनाचा मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त आयोजित 'भव्य शोभायात्रा व रामरक्षा पठण' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी आमदार संदीप जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🚩 CM Devendra Fadnavis at the 'Grand Shobha Yatra and Ram Raksha Pathan' organized on the occasion of Gudi Padwa and the Marathi New Year. MLC Sandip Joshi, actor Sai Tamhankar and other dignitaries were present. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी गुढी पाड़वा और मराठी नव वर्ष के अवसर पे आयोजित 'भव्य शोभायात्रा एवं रामरक्षा पठण' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति। विधायक संदीप जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕢 7.30am | 19-3-2026📍Nagpur | स. ७.३० वा. | १९-३-२०२६📍नागपूर. @Dev_Fadnavis @SandipJoshiNGP #Maharashtra #DevendraFadnavis #GudiPadwa
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
20
362
1K
35.9K
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@OmRajenimbalkr *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
10
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा सण उत्साहाचा, मराठी मनाचा ..! आपल्या सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ..! आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची गुढी उभारून या नववर्षी मराठी अस्मिता जपण्याचा संकल्प करूया ..! #GudhiPadwa #गुढीपाडवा
Omprakash Rajenimbalkar tweet media
MR
1
1
50
466
Ashok Kundlik Panmal
Ashok Kundlik Panmal@ashok_panmal·
@dreamgirlhema *सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸🙏
MR
0
0
0
13
Hema Malini
Hema Malini@dreamgirlhema·
To all those celebrating these lovely festivals which bring hope and joy!🌺🌸🙏
Hema Malini tweet mediaHema Malini tweet media
English
63
34
363
5.2K