
@dpranav88 शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली इथून झालेली सुरवात शिवाजी महाराज आदर करत होते इथवर आलेली आहे रोज १९४८ ची cassette वाजवताना १९४८ मध्ये देश आणि राज्य दोन्हीवर ब्राह्मणांची सत्ता होती आणि पोलीसही ब्राह्मण मंत्र्याच्या हातात होते यावर सोयीस्कर कानाडोळा केला जातो.


























