Vishnu

18.9K posts

Vishnu banner
Vishnu

Vishnu

@_MeVishnu

🍃दुष्काळाच्या भुमितून प्रचंड मनिषा बाळगुण ऊभ राहन्याचा प्रयत्न करणार #बळीराजा च पोर.🍃 !! Son Of A Farmer !!

شامل ہوئے Eylül 2016
93 فالونگ3.4K فالوورز
پن کیا گیا ٹویٹ
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
एकाच वेळी पाच पाच आघाड्यांविरोधात निकरांन लढणारे व बुधभूषण, सातसतक,नखशिखा,नायिकाभेद सारख्या उत्तम ग्रंथांची रचना करणारे... " शस्त्रा बरोबरच शास्त्रावर (लेखणी) अखंड हुकमत गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा" #Swarajyaveer_Sambhajiraje #SambhajiMaharaj
Vishnu tweet mediaVishnu tweet media
MR
4
49
132
0
Vishnu ری ٹویٹ کیا
sohit mishra
sohit mishra@sohitmishra99·
जबतक किसान को अपने खेत में परेशानी हो रही है, वो आत्महत्या कर रहा है, सबकुछ ठीक है.. बस वो मुंबई ना आ जाए अपने अधिकारों के लिए.. सिग्नल में आधा घंटा रुकने पर मुंबई के लोग नाराज़ हो जाते हैं.. किसानों की परेशानी, बढ़ती आत्महत्या, गिरते इमारत, लिंच होते मुसलमानों से लेना देना नहीं.. कॉरपोरेट मजदूर को परेशानी नहीं होनी चाहिए, बाकी तुम मरो, लेकिन अपने खेत में, मुंबई में नहीं!
Mid Day@mid_day

A heartbreaking video from Latur shows 70-year-old farmer Motiram Maruti Ghuge in tears as heavy rains submerged his entire crop. Crying out, “Ab main kya karoon? Sab kuch khatam ho gaya!”, he had to be stopped by villagers from risking his life to save his field. VC: X #Latur #FarmerCrisis #HeavyRains #Maharashtra

हिन्दी
38
580
1.6K
38.2K
Vishnu ری ٹویٹ کیا
sohit mishra
sohit mishra@sohitmishra99·
मराठा समाज के नहाने, सोने और नाचने वाला वीडियो देख लिया? अब देखो मुंबई में लोगों को इस समाज की ओर से कैसे खाना भी दिया जा रहा है.. यह खाना केवल आंदोलन करने वालों को नहीं, सामान्य मुंबईकरों को भी दिया जा रहा है.. यह तस्वीरें आपने देखीं? जब आंदोलन करने के लिए यह लोग आए थे, तब खाऊ गली बंद किया गया ताकि इन्हें खाना ना मिले, अब मराठा समाज वाले खुद खाना बाँट रहे हैं! अगर यही काम यह लोग बिना भगवा टोपी और शॉल करते, तो कई लोग इसे 'spirit of mumbai' कहते 😊 #MarathaInMumbai
हिन्दी
13
287
990
20.1K
Vishnu ری ٹویٹ کیا
sohit mishra
sohit mishra@sohitmishra99·
youtu.be/wyIISgul9r0?si… मुंबई में पानी भर जाए तो बारिश जिम्मेदार होती है, सरकार नहीं.. आंदोलन हो और ट्रैफिक हो, तो आंदोलन करने वाले जिम्मेदार, सरकार नहीं! अगर हर किसी चीज़ के लिए दूसरा ही कोई ज़िम्मेदार है, तो सरकार क्या केवल मोदीजी के मन की बात सुनने के लिए है? मुंबई में एक पूरी साज़िश के चलते मराठा आंदोलन को बदनाम करने की तैयारी चल रही है.. चार दिनों से सरकार का कोई मंत्री मनोज जरांगे पाटील को मिलने नहीं आया, मराठवाड़ा के मराठा क्यों आरक्षण के लिए सड़कों पर हैं, इसपर चर्चा नहीं.. चर्चा केवल मराठा समाज के लोगों के मरीन ड्राइव, AC स्टोर और रेलवे स्टेशन पर घूमने की! इस वीडियो में आपको पूरी साज़िश और देवेंद्र फडणवीस की देखरेख में कैसे इंटेलिजेंस फेल्योर रहा है और मुंबईकरों को होने वाली परेशानी के लिए कैसे मराठा आंदोलनकारी नहीं, बल्कि सरकार ज़िम्मेदार है, यह समझाने की कोशिश की है.. एक माहौल बनाया जा रहा है जैसे मानो मराठा मोर्चा के लोगों को मरीन ड्राइव से लेकर किसी भी अच्छी जगह पर जाने की इजाज़त नहीं है.. मुंबई महाराष्ट्र की राजधानी है, हर महाराष्ट्र के नागरिक का इस शहर पर उतना ही अधिकार है, जितना अडानी अंबानी का! कुछ महिला पत्रकारों को परेशानी हुई है, इसकी जिम्मेदारी मराठा आंदोलनकारियों की ही है, जिन्हें काबू में रखना मनोज जरांगे पाटील की ही है!! #MarathaInMumbai
YouTube video
YouTube
हिन्दी
15
338
999
25.3K
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
एरव्ही मुंबईत फुटपाथवरून चालायला सुद्धा जागा ठेवत नाहीत परप्रांतीय. आता थोडं दिवस मराठे आपल्या कित्येक वर्षाच्या मागण्यासाठी मुंबईत आलेत तर त्रास होतोय? नेमकी मुंबई महाराष्ट्रातील जनतेची आहे की परप्रांतीयांची आहे? #MarathaReservation #MarathaInMumbai
MR
0
23
45
590
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
काही पत्रकार बंधू मुंबईकरांना लोकल मध्ये व इतर ठिकाणी तुम्हाला मराठा आंदोलक त्रास देत आहेत का हे खोदून खोदून विचारत आहेत मुंबईकर भल्या मनाचे आम्हाला त्रास होत नाही असं स्पष्ट बोलत आहेत. #MarathaReservation #MarathaInMumbai
MR
1
33
74
741
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
मराठा आरक्षण निमित्त याआधी कधीही मुंबईत न आलेला मराठा समाज इथली व्यवस्था पाहतोय इथल्या सोयी सुविधा बघतोय. ग्रामीण भागाला दिल्या जाणाऱ्या दुय्यम सुविधेबद्दल येणाऱ्या काळात राजकीय नेत्यांना तो प्रश्न विचारल्या शिवाय राहणार नाही!वैचारिक क्रांती #MarathaInMumbai #MarathaReservation
MR
0
26
70
752
Vishnu ری ٹویٹ کیا
sohit mishra
sohit mishra@sohitmishra99·
मुंबई को महाराष्ट्र में जोड़ने के लिए 106 लोगों ने बलिदान दिया.. इसके बाद मुंबई में मराठा किसान से लेकर गरीब हर किसी को अधिकार है, यहां आएं, मरीन ड्राइव पर जाएं, किसी एसी स्टोर में जाएं, आंदोलन करें, अगर परेशानी होती है, तो जिम्मेदार यह आंदोलन करने वाले नहीं, सरकार है.. इसलिए सवाल पूछना है तो सरकार से पूछिए.. बाकी मराठी माणुस मुंबई में नहीं आएगा तो कौन आएगा? #MarathaInMumbai
हिन्दी
56
593
2.7K
56.9K
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
शहरात राहणार माणूस गावाकडे आला कि (मग तो कुठल्याही जातीचा असो)आस्थेन त्याची विचारपूस करून त्याला चहा पाणी केल्याशिवाय त्याला गावकुसातला माणूस सोडत नसतो. आता वेळ आपली आहे मनाची श्रीमंती दाखवायची शहरातली माणुसकी दाखवायची. #Maratha #MarathaReservation
MR
0
14
25
331
Vishnu ری ٹویٹ کیا
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh@Riteishd·
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽.
Riteish Deshmukh tweet mediaRiteish Deshmukh tweet media
MR
529
1.4K
10.2K
402K
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
मुंबई हे स्वप्न पूर्ती करणार शहर आहे अशी ओळख आहे मुंबईची मराठे सुद्धा कित्येक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलेत. #MarathaReservation #MarathaInMumbai
Vishnu tweet media
MR
0
7
7
169
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
हिंदू च्या सणात विघ्न नको म्हणणाऱ्यांनी एवढी वर्ष हक्काच्या आरक्षणा पासून हिंदू मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं त्याची आधी भरपाई द्यावी! टीप:- मराठ्यांनी गणपती पूजन करूनच चांगल्या कामाची सुरुवात केली आहे. #MarathaReservation
MR
1
20
14
228
Vishnu ری ٹویٹ کیا
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
मराठा आरक्षणाचा उतरता आलेख 2014---- 16% 2019--- 13% 2024--10% मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केलीय सरकारने! #MarathaReservation
MR
3
73
252
6.1K
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
विधवा स्त्रियांचे केशवपन करू नये म्हणून न्हाव्यांचा संप घडवून आणणारे समाजसुधारक ज्योतिबा कुठे अन् मराठ्यांच्या दाढ्या करू नका म्हणून सांगणारा हा समाजकंटक ठगण्या कुठे ?😆😆😆 #MarathaReservation #cp
MR
5
46
260
4.3K
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
भुजबळा तुझं खरं दुखणं या ट्विटात बाहेर आलंय बघ! "राजकीय प्रतिनिधित्व" तुझा सगळा आटापिटा यासाठी आहे उद्या मराठा ओबीसी झाला तर तुझं संम्पेल! गोर गरीब ओबीसी समाजाचा कळवळा असता तर राजीनामा देऊन मोर्चा काढायचा होता! स्वतः सोबतच भांडण करतोय सरकार मध्ये आहेस न व्ह! #MarathaReservation
Chhagan Bhujbal@ChhaganCBhujbal

मंडल आयोगाला आव्हान देण्याची आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याची भाषा 'उपोषणकर्ते' करत आहेत! ज्या मंडल आयोगामुळे बारा बलुतेदार आणि भटक्या विमुक्त समाजांतील गोरगरीब लोकांना आरक्षणाचा हक्क मिळाला, त्यांची मुले शिक्षण घेऊ लागली, त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळू लागली, त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यास सुरुवात होऊन राज्याच्या धोरणनिर्मितीत त्यांचा विचार होऊ लागला आणि त्यांचा विचार घेतला जाऊ लागला, त्या मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा तुम्ही करता? एकीकडे याच ओबीसी प्रवर्गात आरक्षण हवं म्हणून आंदोलन उभारता, मागासवर्गीयांची लायकी काढता, 'खुटा उपटण्याची' भाषा करता आणि दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याची भाषा करता? हा काय प्रकार आहे? यातून दोन निष्कर्ष स्पष्टपणे काढता येतात. एक म्हणजे- ओबीसी जातींबद्दलचा तुमचा पराकोटीचा द्वेष यातून दिसतो. तुमच्या मनात या जातींबद्दल इतका द्वेष का आहे? त्यांनी तुमचं काय वाईट केलंय? दुसरं म्हणजे- तुम्हाला आता 'तो' मसुदा कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, याची जाणीव झालेली दिसते आहे. नाहीच टिकणार! त्यामुळे 'आम्हाला नाही तर कोणालाच नाही' अशी तुमची भाषा येऊ लागली आहे! अशा संविधानविरोधी गोष्टींना या देशात थारा नाही! महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाज ही दादागिरी, हा असंवैधानिक प्रयत्न नक्कीच हाणून पाडणार. #OBC #ObcReservation #Maharashtra #MandalAyog #Justice #Right

MR
1
3
8
279
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
@Patil_g_ तुम्ही जन्मजन्माचे कपाळ करंटे 😛
MR
0
0
0
18
पाटील
पाटील@Patil_g_·
आमच्या कडे कुणबी दाखला नाही आता काय करायचं?
MR
3
0
0
173
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
पितृसत्ताक पद्धतीतील....वडील आजोबा पणजोबा सगळा शब्दांचाच खेळ वाटत आहे.आजोबा पणजोबा कुणबी असते तर आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळालं असतं ना? सब गोलमाल है भाई! #maratha_Reservation #MarathaReservation
Vishnu tweet media
MR
7
18
43
4.6K
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
जो पर्यंत कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही तो पर्यंत आनंदोत्सव नाहीच! पूर्वीचे फसवणुकीचे अनुभव आहेतच! #MarathaReservation
MR
1
21
93
1.5K
Vishnu
Vishnu@_MeVishnu·
एवढ्या लाखोंच्या संख्येन मराठा समाज मुंबई मध्ये एकवटला आहे आता कायदेशीर पद्धतीने ओबीसी मधूनच मराठा आरक्षणाचा कायदा करावा निव्वळ लेखी तोंडी आश्वासन देऊन 2018 सारखी फसवणूक करू नये! सर्व आमदार एकत्र येऊन कायदा का करत नाहीत? #MarathaAandolan #MarathaReservation
Vishnu tweet media
MR
0
21
37
718