Our New Work
#sound@eyefocuspvtltd
'NARRAKK BHOGNA ABHI BAKI HAI’ MOTION POSTER UNVEILS…
7.1 Sound : Eye Focus pvt.ltd.
Produced by Uma Shankar Prasad…
Co-produced by Sandeep Yadav… Ayush Raj Gupta is Associate Producer… JP Star Pictures presents
धगधगत्या अग्नीतून
नव्या युगाचा प्रारंभ आहे...
अंत नसून
हा आरंभ आहे...!!!
"परिनिर्वाण"
लवकरच...!!!
#Parinirvaan#ComingSoon#KalyaniPiicturez#AbhitaFilmsProduction
Producer: Sunil Shelke
Story and Director : Shailendra Bagde
Starring: Anjali Patil
& Prasad Oak
ज्या शारजाह च्या मैदानात #सचिन ने Australia विरूद्ध दोन वादळी खेळ्या केल्या त्याचं मैदानातील एका स्टॅंड ला आता सचिन तेंडूलकर स्टॅंड म्हणून ओळखल जाणार…
लोकांच प्रेम कमवणं काय असतं ते कळलं असेलचं.❤️😍 #SachinTendulkar
अर्जून तेंडूलकर आज स्वतःच्या हिंमतीवर आणि मेहनत करून आज मुंबई इंडियन्स साठी खेळला…(बॉलिंग🔥)
सचिन निवृत्त होताना “मला सांभाळलं, आता अर्जूनला पण सांभाळा” असं म्हणाला नव्हता…!
@sachin_rt ❤️🙏