
भाऊ
15.3K posts

भाऊ
@JaibhimAI
|| Trying to be a part of the change || I don't need to be seen to exist....
Maharashtra Tham gia Mart 2020
2.6K Đang theo dõi4.5K Người theo dõi
Tweet ghim

दुर्लभ डॉक्यूमेंट्री ‘बाबासाहेब अंबेडकर’ देखें, जिसमें भारत रत्न डॉ. #बाबासाहेबअंबेडकर के जीवन की महत्वपूर्ण घटनाओं की लाइव फुटेज शामिल है। यह डॉक्यूमेंट्री भारत सरकार के ‘फिल्म्स डिवीज़न’ द्वारा बनाई गई है।
#DrAmbedkar
#DrBabasahebAmbedkar
#FilmsDivision
हिन्दी

@Dev_Fadnavis जर महिला आरक्षण बिल २०२३लाच पास झाले होते तर आता तुम्ही त्यावर स्वतः:ची छाती का पिटताय?


MR
भाऊ đã retweet

महारांनी मांगांच सगळं आरक्षण खाल्लं.
त्यामुळे SC मध्ये वेगळ आरक्षण द्या,
ठीक आहे. दिलं.
SC ला एकूण 13% आरक्षण आहे.
यामध्ये एकूण 59 जाती आहेत.
यामध्ये,बौद्ध लोकसंख्या 60% आहे
मांग लोकसंख्या 19% आहे.
चांभार लोकसंख्या 10% आहे. जवळपास.
SC मध्ये सगळ्यात मोठा वाटा फक्त या 3 जातीचा आहे.जवळपास 92%.
बाकी 57 जाती फारच लहान आहेत. 0.5%, 0.2% अशी लोकसंख्या आहे.
त्यामुळे त्या जाती कुठेच दिसत देखील नाहीत. ना शिक्षण ना शासकीय सेवेत.
"त्या सगळ्या जातींचे मांगाने खाल्लं" असं आरोप लावला तर याच काय उत्तर आहे?
मुद्दा दुसरा.
मांग
उचले मांग
ककरकाढे मांग
खानदेशी मांग
गारुडी मांग
घोडके मांग
डफळे मांग
दखने मांग
पिंढारी मांग
मदारी मांग
वऱ्हाडे मांग
या मांगाच्या पोट जाती... एक मांग जातीने दुसऱ्या मांग जातींचे खाल्लं असं आरोप केला तर मग कसं?
समाज उद्या ढफळे मांगानी बोंबलायला सुरवात केली कि, "आमचं सगळं आरक्षण घारुडी मांगाने खाल्लं "
मग कसं?
वर्गीकरण मध्ये वर्गिकरन करण्यासाठी मांग तयार आहे काय?
जर मांगाला लोकसंख्या नुसार SC च्या 13% आरक्षण मधून
मांग जातीला - 2.6% आरक्षण मिळेल.
आता यात अजून वाटे पडायला हवेत.
वर दिलेल्या लिस्ट प्रमाणे.
0.1%
0.05%
0.2%
असे वर्गीकरण का करू नये?
सगळ्या जातींना न्याय मिळायाला नको का?
यावर दलाल मांग नेत्यांचं काय म्हणणं आहे?
-
prabuddha bhartiya
(टिप :- फोटो आणि पोस्टचा एकमेकांशी काही संबंध नाही )

MR

Tamil Nadu Chief Minister M.K. Stalin on Thursday (April 16, 2026) burnt a copy of the delimitation bill.
#supportStalin
English

The South is starting to unite...🔥
Will anyone speak up for Maharashtra?
They've all sold out, every last one of those spineless wretches...🤬
Revanth Reddy@revanth_anumula
Dear Thiru @mkstalin You were amongst the first of leaders to foresee this danger and organise leaders of South India at a conclave in #Chennai in March last year. We have to unite against this onslaught on the political rights and protect our voice in Delhi. Let us take inspiration of Babasaheb Dr B R Ambedkar on this most special days to “Educate, Agitate, and Organise”. Together… let us march. #LokSabhaDelimitation
English




