Mandar Halbe
46 posts

Mandar Halbe
@Mandarhalbe
Mandar Halbe, Corporator ( MNS ) Rajaji Path Leader of Opposition KDMC
Kalyan Dombivali, India Tham gia Mart 2018
141 Đang theo dõi114 Người theo dõi

६४ कलांचा अधिपती, बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा आपणा सर्वांना भरभरून सुख, समृद्धी, भरभराट, आरोग्य, धनदौलत व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !🙏🙏🙏🙏
@mnsadhikrut
@mnsKalyanShahar

MR
Mandar Halbe đã retweet

उद्याच्या भारत बंद बद्दल आत्ताच नागरिकांना व व्यापाऱ्यांना आवाहन करताना नवी मुंबई महाराष्ट्र सैनिक.
#BharatBandh #MNS




MR
Mandar Halbe đã retweet
Mandar Halbe đã retweet
Mandar Halbe đã retweet

#भारत_बंद दरम्यान चेंबूरमध्ये @mnsadhikrut चे कार्यकर्ते आक्रमक...४० ते ४५ गाड्यांची तोडफोड...हायवेवर ट्रेलर आडवा घालून पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखली...मनसे विभाग अध्यक्ष कर्ण दुनबळेंसह कार्यकर्त्यांना अटक

MR
Mandar Halbe đã retweet

VIDEO | पुणे | स्वरराज करंडक स्पर्धेतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण abpmajha.abplive.in/videos/pune-ra…
MR
Mandar Halbe đã retweet
Mandar Halbe đã retweet

कल्याण मनसे महिला सेना #रामकदम विरोधात आक्रमक, मोर्चा काढून केला निषेध
youtu.be/jHYjOhqHEpc

YouTube
MR
Mandar Halbe đã retweet

#शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देताना, शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकारणाच्या माध्यमातून शिक्षकी पेशाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असेल, याची आम्ही ग्वाही देतो.
#TeachersDay
MR

बेकायदा बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी ठराव संमत झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे. हा अहवाल मागण्यासाठी मा आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र सादर केले @mnsadhikrut @mnsKalyanShahar @manaseit

MR

@mnsadhikrut @mnsKalyanShahar @MNSnashik @Sandesh162 @manaseit महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे नाशिक महानगरपालिकेत राबविलेल्या कचऱ्याच्या प्रकल्पाचा आधार घेण्याची वेळ आत्ता सत्ताधारी आणि प्रशासनावर आली आहे.

MR
Mandar Halbe đã retweet

@mnsadhikrut @RajThackeray @manaseit मुंबई असो वा कल्याण डोंबिवली. ..
गणेश मंडळांच्या पाठीशी फक्त
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच !!

MR

Congratulations to Dr #BharatVatwani and #SonamWangchuk on receiving prestigious #Magasaysay Award, 2018. Their contribution towards making lives better for people is an inspiration for all of us.
English












