AjitDada Pawar

3.1K posts

AjitDada Pawar banner
AjitDada Pawar

AjitDada Pawar

@AjitDadaforCM

Deputy CM Maharashtra| Future CM of Maharashtra | Handled by Fan

Maharashtra, India 加入时间 Şubat 2017
619 关注3K 粉丝
AjitDada Pawar
AjitDada Pawar@AjitDadaforCM·
दादा 💔💔परत या!
AjitDada Pawar tweet media
MR
2
0
3
186
AjitDada Pawar 已转推
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच कोल्हापुरातल्या सभेतून लोक निघून गेले #AjitPawar #Kolhapur #SharadPawar #HasanMushrif
MR
89
317
1.4K
113.4K
AjitDada Pawar 已转推
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
महाराष्ट्राचे ऊपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks हे अण्णा हजारे यांच्यापेक्षा सार्वजनिक जीवनात कित्येकपट अधिक नेक, परखड, सत्यवचनी आणि विश्वसार्ह आहेत.
MR
85
276
2.7K
0
AjitDada Pawar 已转推
Rauf Lala
Rauf Lala@TheRaufLala·
एबीपी माझा कोणता तरी सर्व्हे दाखवत आहे. त्यात सगळे भाजप आणि मोदी वर खुश आहेत अस दिसतय. तसा तो खोटाच असणार पण जर सर्व्हे खरा असेल तर लोक नालायक आहेत.
MR
1
1
3
0
AjitDada Pawar 已转推
Mahua Moitra
Mahua Moitra@MahuaMoitra·
So much fuss over an alleged 30 min wait? Indians waiting 7 years for ₹15 lakhs Waiting hours at ATM queues Waiting months for vaccines due Thoda aap bhi wait kar lijiye kabhi kabhi...
English
2.4K
5.4K
27.4K
0
AjitDada Pawar 已转推
Rauf Lala
Rauf Lala@TheRaufLala·
भाजप ने कोरोना काळात नको ते राजकारण केले. आता प्रत्येक विरोधी पक्षाने नैतिकता बाजूला ठेऊन राजकारण करावे. एक वर्ष राजकारण बाजूला ठेऊन काही होत नाही हे पाहीले आता राजकारण करून पाहू. कोरोना नाही तर २०१४ पासून बोकांडी वर बसलेला व्हायरस गेला तरी देशाचं भल होईल. #मराठी #ResignModi
MR
1
2
2
0
AjitDada Pawar 已转推
Jio Biden
Jio Biden@JioBiden·
Hey @amitmalviya at least you can ask your NRI Swayamsevaks to host these websites from respective countries. Or does Vishwaguru Bharat mean we'll run all global media houses from India?
प्रवीण पाटील | Pravin Patil@me_mardmaratha

जे प्रकाशन ऑस्ट्रेलियातून होते असे दाखवले होते ते नव्हतेच मुळी! त्याबाबत @abcnews चे कॉरस्पांडेंट @james_oaten यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की असे प्रकाशन ऑस्ट्रेलियातून होत नाही. त्यामुळे ही विशिष्ट प्रोपोगंडा पसरविणारी वेबसाईट असल्याचे सिद्ध होते.

English
1
5
12
0
AjitDada Pawar 已转推
amit mishra
amit mishra@amitmishrainn·
उसे चुना ही गया था क़त्लों का हुनर देखकर। अब लोग क्यूँ परेशान हैं लाशों का शहर देखकर।
हिन्दी
271
2.2K
11.2K
0
AjitDada Pawar
AjitDada Pawar@AjitDadaforCM·
माझं वय २८ आहे आणि राजकारण बरच जवळून पाहिलं आणि त्यातलं कळत सुद्धा त्यामुळच आजपर्यंत कधी मोदी, भाजप का मत दिलं नाही आणि देणारही नाही.
MR
1
0
3
0
AjitDada Pawar 已转推
Rauf Lala
Rauf Lala@TheRaufLala·
हे भयावह आहे. भाजप सरकार असलेल्या राज्यातच ही परिस्थिती कशी ओढावते. #GangaExposedModi #ResignModi
Rauf Lala tweet media
MR
0
2
2
0
AjitDada Pawar 已转推
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
In the wake of Cyclone Tauktae, visited the Emergency Management & Control Room at Mantralaya to review the cyclone situation, rescue and relief work. The concerned District & State administration is fully prepared to ensure swift rescue and relief work for the citizens.
Ajit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet media
English
7
108
612
0
AjitDada Pawar 已转推
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
आता हे पोस्टर मराठीत आहे. पण ते शेअर करणं गुन्हा असू शकतो. त्यामुळे तुम्ही ते शेअर करू नका. जमेल त्याला सांगा की हे पोस्टर शेअर करू नका.
Amey Tirodkar tweet media
MR
83
674
3.3K
0
AjitDada Pawar 已转推
Rauf Lala
Rauf Lala@TheRaufLala·
बंगाल मधील हिंसाचारावर बोलणारे गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांबद्दल काही बोलताना दिसत नाहीत. बोलणार तरी काय हे सगळं नायजेरिया मध्ये घडतंय.
MR
0
1
2
0